VIDEO: उद्या अजित पवार यांची बीडमध्ये सभा, अजित दादांच्या स्वागतासाठी होर्डिंग्स
Beed Preparation of Ajit Pawar Sabha
Aug 26, 2023, 04:05 PM ISTVideo: 'आम्ही चोर पकडतो आणि...'; भ्रष्टाचाराचा आरोप करत पोलीसच रस्त्यावर झोपला
Punjab Police Viral Video: या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पंजाब पोलिसांचेच दोन कर्मचारी एकमेकांशी वाद घालताना दिसत आहे. हा वाद सुरु असताना अचानक एकजण रस्त्यावर आडवा पडतो. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनासमोर हा कर्मचारी आडवा पडतो आणि आरडाओरड करु लागतो.
Aug 24, 2023, 11:35 AM ISTVIDEO: 'आधी चक्की पिसिंग आता किसिंग... किसिंग' अंबादास दानवेंचा भाजपला टोला
Ambadas Danve on BJP Latest political news
Aug 19, 2023, 05:05 PM ISTJasprit Bumrah: DRS च्या बाबतीत बुमराह धोनी-रोहितपेक्षाही निघाला सरस; 50 मीटर लांब असूनही घेतला अचूक निर्णय
Jasprit Bumrah: शुक्रवारी पहिला सामना झाला असून डकवर्थ लुईस ( Duckworth Lewis ) च्या नियमाने टीम इंडियाने अवघ्या 2 रन्सने आयरलँडवर विजय मिळवला. या सिरीजमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) पहिल्यांदा नेतृत्व करतोय. दरम्यान यावेळी पहिल्याच सामन्यात त्याने कर्णधार म्हणून स्वतःची छाप पाडली.
Aug 19, 2023, 04:19 PM ISTहायवेवरील गाड्यांवर आदळलं विमान! 10 जणांचा मृत्यू; धक्कादायक घटनाक्रम Video त कैद
Video Malaysia Plane Crashed On Highway: एक खासगी विमान राजधानीमधील विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताच हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची दृष्य अनेक कार्सच्या डॅश कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाली असून अपघात पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
Aug 18, 2023, 08:09 AM ISTकानात खाज सुटल्याने गेली डॉक्टरकडे, 'पुढे जे घडलं..'; ऑपरेशन थिएटरमधला धक्कादायक व्हिडीओ समोर
Spider In Ear: कोळी तुमच्या शरीरात अशा ठिकाणी जाऊन लपून राहू शकतो, ज्याचा तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका वृद्ध महिलेच्या कानात कोळी घुसला आहे. या व्हिडिओने डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
Aug 17, 2023, 12:13 PM IST...अन् Traffic मध्ये चक्क Express अडकली; लाखो Views असलेला Video पाहिला का?
Video Train Stuck In Traffic: सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा 25 सेकंदांचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशमध्ये शूट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले असून हजारो रिट्वीट करण्यात आले आहेत.
Aug 16, 2023, 09:12 AM ISTनिक जोनसच्या कॉन्सर्टमधील नवा Video Viral, कार्यक्रमादरम्यान प्रियांकाचा पतीसोबत बॅकस्टेज रोमान्स
Jonas Brothers Concert : निक जोनसच्या कॉन्सर्टमधील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी प्रियांकासमोर एका महिलेने निकवर Bra फेकली. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये प्रियांका रडताना दिसतं होती. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये प्रियांका निक लाईव्ह इव्हेंट सुरु असताना स्टेजच्या मागे...
Aug 16, 2023, 08:55 AM ISTVIDEO: खवळलेल्या समुद्रकिनारी खेळताना लाटेने मुलीला ओढून आत नेलं, कॅमेऱ्यात कैद झाली घटना
Viral Video: समुद्राला उधाण आलेलं असतानाच आपल्या मित्रांसह समुद्रकिनारी खेळणारी एक मुलगी वाहून गेली. एक मोठी लाट आली असताना नियंत्रण गेल्याने मुलगी समुद्रात ओढली गेली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Aug 10, 2023, 01:17 PM IST
Video : अन् नदीचा प्रवाह अचानक वाढला; हिमाचलमधील ढगफुटीनंतर निसर्गानं घाबरवलं
Himachal Pradesh Video : ज्या हिमाचलवर निसर्गाची कृपा आहे असं आपण आतापर्यंत म्हणत आलो, त्याच हिमाचल प्रदेशावर आता मात्र निसर्ग नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे.
Aug 10, 2023, 07:36 AM IST
Viral Video: भर कार्यक्रमात पठ्ठ्यानं लगावले जबरदस्त ठुमके, डान्स पाहून बायका पोरी लाजल्या!
Funny uncle dance video: इन्टाग्रामवर बसंत फैजाबादी नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ 23 जुन रोजी शेअर करण्यात आला आहे. तब्बल 8 लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
Aug 9, 2023, 06:46 PM ISTमहिलेची भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्याला गुरासारखी मारहाण, धक्कादायक VIDEO व्हायरल
दिल्लीमध्ये (Delhi) एका महिलेने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत महिला तिला रोखण्याचा प्रयत्न केला जात असतानाही पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करताना दिसत आहे.
Aug 9, 2023, 04:57 PM ISTफॉलोअर्स वाढवण्यासाठी केला लैंगिक छळ झाल्याचा खोटा आरोप; सत्य समोर आलं अन्...
Viral News : तिने फॉलोअर्स वाढवण्यासाठी एका बनाव रचला एवढंच नाही तर आपला लैंगिक छळ झाला असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तिने शेअर केलं पण सत्य समोर आलं अन् मग...
Aug 7, 2023, 09:25 PM IST
'या' भारतीय खेळाडूने काश्मीरमध्ये जाऊन गुपचूप उरकलं लग्न, Video मुळे उघडलं रहस्य
Indian Cricketer Marriage : भारतीय क्रिकेट खेळाडूने काश्मीरमध्ये जाऊन गुपचूप लग्न केलं. मात्र त्या एका व्हिडीओमुळे त्याचं हे गुपित सगळ्यांचा समोर आलं आहे.
Aug 7, 2023, 07:29 AM IST
Video: बाबा, माझी स्तृती करु नका! असं अमित ठाकरे जाहीर भाषणात राज ठाकरेंना का म्हणाले?
Video Amit Thackeray About Father Raj Thackeray: मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना अमित ठाकरेंनी हे विधान केलं. या विधानानंतर सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट झाल्याचं पहायला मिळालं.
Aug 2, 2023, 09:47 AM IST