Deepak Kesarkar: अजित पवारांना दीपक केसरकरांची खुली ऑफर
Minister Deepak Kesarakar Gave Open Offer To Ajit Pawar To Join
Jun 16, 2023, 02:00 PM IST...अन् 400 SUV घेऊन काँग्रेस कार्यालयात पोहोचला BJP नेता! Video पाहून आठवेल 'सिंघम'
BJP Leader Heads To Congress In 400 Car Convoy: हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून तब्बल 300 किलोमीटरचं अंतर या 400 गाड्यांनी सायरन वाजवत पार केल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
Jun 15, 2023, 01:51 PM ISTVIDEO: काही जिल्ह्यात प्रखर ऊन, काही ठिकाणी पाऊस
Agro Top News 14th June 2023
Jun 14, 2023, 09:25 PM ISTPregnant? हृतिकसोबत सबा मित्राच्या रिसेप्शनला पोहोचताच प्रश्नांना उधाण; एक कृती ठरली कारणीभूत
Hrithik Roshan Saba Azad : घटस्फोटानंतर बऱ्याच वर्षांनी हृतिकच्या आयुष्यात परतलं प्रेम. प्रेयसीसोबत एका कार्यक्रमात पोहोचला आणि तिथं असणाऱ्या सर्वांच्याच नजरा वळल्या.
Jun 12, 2023, 12:51 PM IST
Viral Video : दुसऱ्या पत्नीसोबत नवरा दिसल्यानंतर भररस्त्यात घडलं महाभारत, पहिल्या पत्नीने त्या दोघांना...
Extramarital affair : भारतात पती किंवा बॉयफ्रेंड हा फक्त माझा, अशी पत्नीचा जन्म सिद्ध हक्क असतो. पाश्चात्य देशांमध्ये हा ट्रेंड (Social media trend ) वेगळा असतो. तिथे एका व्यक्तीचे दोन बायका किंवा तरुणीचे दोन नवरे हे काय नवीन नाही. पण भारत जेव्हा तिने पत्नीने दुसऱ्या बायकोसोबत नवऱ्याला पाहिले अन्...(Husband Wife video)
Jun 5, 2023, 01:17 PM ISTVideo: ...अन् अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्टेजवर पडले; अधिकाऱ्यांनी हाताला धरुन उठवलं
Joe Biden Falls On Stage: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमादरम्यान अचानक खाली पडण्याची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वीही अनेकदा बायडन अशाप्रकारे पडले आहेत. आजच्या घटनेनंतर पुन्हा बायडन यांच्यावर टीका होताना दिसत आहे.
Jun 2, 2023, 12:08 PM IST'ती' प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत असताना अचानक नवऱ्याची एन्ट्री; Viral Video पाहून बसेल धक्का
Viral Video : एका खोलीत पत्नी आपल्या प्रियकरासोबत रोमान्स करत असताना तिथे अचानक नवरा आली त्यानंतर काय झालं पाहा हा व्हायरल व्हिडीओ...
May 30, 2023, 03:17 PM ISTViral Video: बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं
Heatwave in Nagpur: मे महिना सुरु झाला आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळीनं काही अंशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. परिणामस्वरुप राज्यात तापमानवाढीची नोंद करण्यात आली.
May 30, 2023, 11:53 AM ISTMen will be men! समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढतनाच बायको आली अन्...
Viral Video : समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढत असताना अचानक तिथे बायको आली. त्याचं हे कृत्य बायकोने पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 29, 2023, 11:46 AM ISTVIDEO | येवल्यात दारूचे बॉक्स पळवण्यासाठी झुंबड
Yeola Old Age To Childrens Picking Up Bottels Fallen On Road
May 29, 2023, 09:20 AM ISTमाणुस असावा तर असा! रिक्षात खडी आणि डांबर भरून बुजवतोय खड्डे
कल्याण डोंबिवलीतील रस्ते नागरीकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. महापालिकेकेडून तात्पुरते खड्डे बुजवले जातात. यामुळे खड्ड्यांची समस्या जैसे थे अशीच आहे.
May 28, 2023, 10:59 PM ISTचार वर्षाच्या चिमुकल्याला शूट करायला लावला शेवटचा क्षण, वडिलांचं धक्कादायक कृत्य
Crime News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. वडिलांनी चार वर्षाच्या चिमुकल्याला जीवन संपताना व्हिडीओ शूट करायला सांगितला.
May 28, 2023, 04:21 PM IST'5 स्टार रेटिंग देणं बंद करा,' Tata Punch मध्ये आग लागल्याने संताप, VIDEO शेअर करत म्हणाला "तुमच्यावरचा विश्वास..."
Tata Punch Caught Fire: एसयुव्ही सेगमेंटमध्ये Tata Punch ही सर्वात लोकप्रिय कार आहे. मात्र गेल्या एका महिन्यात दुसऱ्यांदा कारमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, Tata Punch आपल्या सुरक्षेसाठी ओळखली जाते. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5-स्टार रेटिंग मिळालं होतं.
May 27, 2023, 03:45 PM IST
आयपीएलच्या सामन्यादरम्यान तिने प्रियकराला केलं प्रपोज, पुढे काय घडलं पाहा Viral Video
IPL 2023 Viral Video: आयीपएल 2023 मधील (IPL 2023) सर्वात ट्रेंडिंग व्हिडीओ तुम्ही पाहिला का? मॅचच्या दरम्यान एक तरुणी तरुणाला खास सप्रराईज देत अन् मग...
May 25, 2023, 02:05 PM IST...हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान; राहुल गांधींच्या 'त्या' व्हिडीओवरुन भाजप आक्रमक
राहुल गांधींच्या ट्विटरवरील व्हिडिओबाबत कॉग्रेसनं महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा आंदोलन करु असा इशारा भाजपने दिला आहे. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांनी बोलू नये असे म्हणत राहुल गांधींच्या व्हिडिओवर आक्षेप घेणाऱ्या भाजपवर काँग्रेसने पलटवार केला आहे.
May 23, 2023, 06:45 PM IST