Bride Viral Video : स्टंटबाजी करणं भोवलं! लग्नाच्या बोहल्यावर चढताच नवरी पोहोचली रुग्णालयात...
Wedding Viral Video : आजकाल लग्नात वधू वर वऱ्हाड्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी काही तर हटके करायला जातात. लग्न मंडपात एखाद्या गाण्यावर एन्ट्री असो किंवा बुलेटवरुन नवरीची मंडपात येणं असो. पण एका नवरीला लग्नामध्ये स्टंट करणं महागात पडलं आहे. लग्नातून तिला थेट रुग्णालय गाठावं लागलं.
Apr 1, 2023, 03:50 PM ISTKolhapur News : गावागावात का होतेय 'देवमाणूस'ची चर्चा; कोल्हापुरात डॉक्टरचा 'हा' प्रताप पाहून धक्का बसेल, Video व्हायरल
Kolhapur News : कोल्हापुरात घडलेल्या घटनेमुळं एकच खळबळ. एक डॉक्टर, महिला, अश्लील चाळे आणि.... एका घटनेमुळं संपूर्ण राज्यातून संतापाची लाट. पाहा नेमकं काय घडलं...
Mar 29, 2023, 11:11 AM IST
Viral Video : गुपचूप तिसरं लग्न करत असताना लग्न मंडपात पहिल्या बायकोची एन्ट्री अन् मग...
Wedding Viral Video : गेल्या काही वर्षांपासून Extra marital affair च्या अनेक घटना समोर येतं आहे. पण बायकोला अंधारात ठेवून तो गुपचूप तिसरं लग्न करत असताना अचानक मुलांसह पहिली बायको तिथे आली मग जो काही गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे.
Mar 29, 2023, 10:17 AM ISTIPL 2023 : ईडन गार्डनवर दिसणार किंग खानच्या टीमची जादू? श्रेयस अय्यरविना असा आहे KKR चा संघ
IPL 2023 Kolkata Knight Riders Playing 11 : आयपीएलमधला तिसरा यशस्व संघ म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स, केकेआरने आतापर्यंत दोनवेळा आयपीएलची ट्रॉफी पटकावली आहे. आता नव्या हंगामासाठी नव्या उत्साहाने किंग खानचा केकेआर संघ सज्ज झाला आहे.
Mar 28, 2023, 02:56 PM ISTVIDEO | रश्मिका मंदान्नाने 'झी चित्र गौरव' पुरस्कार सोहळ्यात 'चंद्रा' गाण्यावर धरला ठेका
Rashmika Lavani In Zee Chitra Gaurav Award Show Video
Mar 22, 2023, 02:40 PM ISTViral Video: करीना कपूरचा कपिल शर्माला लैंगिक संबंधावर सवाल; म्हणाला, 'दोन मुलं...'
'वॉट वूमन वॉन्ट'मुळे करिना कपूर खान सध्या जोरदार चर्चेत आहे. या शोमध्ये कपिल त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी पोहचला होता. कपिल बॉलिवूड स्टार करीना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' या चॅट शोमध्ये दिसणार आहे.
Mar 21, 2023, 06:29 PM ISTCrime News: Youtube वर Video पाहताय? तुमचं बँक खातं होईल रिकामं, अशी घ्या काळजी!
Cyber Crime News: एआय सायबर सिक्युरिटी (AI Cyber Security) कंपनी क्लाउडसेकच्या (CloudSEK) संशोधकांच्या मते, यूट्यूब व्हिडिओद्वारे हल्ल्यांमध्ये 200 ते 300 टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 14, 2023, 07:34 PM ISTRohit Sharma ने केएल राहुलच्या हातातून हिसकावली ट्रॉफी; कर्णधाराने इग्नोर केल्याचा व्हिडीओ व्हायरल
टेस्ट सिरीज जिंकल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनच्या दरम्यान रोहित शर्मा ट्रॉफी घेऊन टीमजवळ येत होता. याचवेळी टीम इंडियाचा ओपनर फलंदाज केएल राहुल ट्रॉफी पकडण्यासाठी पुढे आला.
Mar 14, 2023, 04:14 PM ISTIND v AUS: DRS पाहून Virat चा वाढला पारा, स्टंप माईकमध्ये आवाज कैद; पाहा Video
IND v AUS 4th Test: बॅटिंगनंतर आता फिल्डिंगमध्ये देखील विराट कोहलीचं आक्रमक रूप पहायला मिळालं. आश्विनच्या बॉलवर ज्यावेळी फलंदाज बाद झाल्याची अपील झाली आणि DRS तपासण्यात आला, तेव्हा विराटचा पारा चढल्याचं पहायला मिळालं.
Mar 13, 2023, 03:02 PM ISTVIDEO VIRAL : 'ही माझी भूमी, मी हिंदीत का बोलू?', रिक्षा चालक- पॅसेंजरचा कडाडून वाद
VIDEO VIRAL : सोशल मीडियावर व्हायरल होणारे असंख्य व्हिडीओ बऱ्याच विषयांना वाव देतात. सध्याचा व्हिडीओ मातृभाषेला अधोरेखित करत आहे. परराज्यात गेलं असता तुम्ही नेमकं कसं वागाल? व्हिडीओ पाहूनच ठरवा.
Mar 13, 2023, 12:20 PM IST
WPL 2023: Third Umpire च्या निर्णयाविरोधात घेतला रिव्ह्यू; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, पाहा Video
Third Umpire Reverses Own Decision: ब्रेबॉर्न स्टेडियमवर रविवारी सुरू असलेल्या महिला प्रीमियर लीग (WPL) मध्ये यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI vs UP) यांच्यातील सामन्यात थर्ड अंपायरने स्वतःचा निर्णय उलटवला. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) डावात पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही घटना घडली.
Mar 12, 2023, 11:59 PM ISTInd Vs Aus : Virat Kohli च्या थप्पड शॉटपासून थोडक्यासाठी वाचला लाबुशेन; बॉल जर लागला असता तर...
कोहली 186 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतला. मात्र फलंदाजी करत असताना त्याच्या एका शॉटमुळे मार्नस लाबुशेन जखमी होता होता वाचला.
Mar 12, 2023, 05:45 PM ISTDrunk Groom Viral Video : दारुडा नवरदेव लग्नमंडपातच लुडकला अन् मग नवरीने केलं असं काही की...
Groom Viral Video : एका लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या लग्नात बाशिंग बांधलेला नवरदेव चक्क दारु पिऊन लग्नला आला आणि लग्नमंडपातच (wedding video) लुडकला...पुढे काय झालं तुम्हीच पाहा व्हिडीओ
Mar 12, 2023, 01:27 PM ISTViral Video : धक्कादायक! परदेशी महिलेबरोबर होळी खेळताना भारतीय तरुणांनी काय केलं पाहून तुम्हालाही वाटेल लाज
सोशल मीडियावर Viral होत असलेल्या या व्हिडीओला पाहून तुमच्या अंगावरही नक्कीच काटे येतील. हा व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढानं देखील तिचा संताप व्यक्त केला आहे. परदेशातील महिलेसोबत होळीच्या निमित्तानं घडलेला हा पहिला प्रकार नाही, याआधी देखील असे प्रकार घडले आहेत.
Mar 10, 2023, 05:53 PM ISTमैदानात उतरताच रागाने लालबूंद झाला Steve Smith; रोहित शर्माने समजावून केलं शांत, VIDEO व्हायरल
स्टीव स्मिथ (Steve Smith) इतका संतापला होता की, यामध्ये रोहित शर्माला येऊन मध्यस्ती करावी लागली. यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अंपायर या दोघांनी मिळून स्मिथला शांत केलं.
Mar 9, 2023, 08:03 PM IST