Viral Video : रस्त्यावर गर्लफ्रेंडसोबत करायला गेला रोमान्स अन् मग...
Romance Video : बाइकवर गर्लफ्रेंड बसली होती. तो हळूच तिच्याजवळ आला...तिला मिठीत घेतलं आणि तिच्यासोबत रोमान्स करत असताना अन् मग...सोशल मीडियावर प्रियकर आणि प्रियसीचा एक व्हिडीओ जगाचं लक्ष वेधून घेतं आहे.
Mar 1, 2023, 09:07 PM IST
SSC exam :दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कामाचा व्हिडिओ
SSC exam: Video usefull for students appearing for 10th exam
Mar 1, 2023, 07:35 PM ISTIND vs AUS : लाईव्ह सामन्यात जडेजावर संतापला Rohit Sharma; शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल
ऑस्ट्रेलियाची टीमने हळूहळू चांगली सुरुवात केली. यावेळी ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु असताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) गोलंदाज रविंद्र जडेजावर (Ravindra Jadeja) संतापलेला दिसला.
Mar 1, 2023, 04:42 PM ISTRohit Pawar: ''राजकारण सोडून लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या'', आमदार रोहित पवारांचे आव्हान
Maharashtra Politics: कांद्यानं शेतकऱ्यांचा पुरता वांदा करून टाकला आहे, अशा वेळेस राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (NCP Leader Rohit Pawar) यांनी निफाड तालुक्यातील नैताळे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उभ्या 2 एकर कांदा पिकावर रोटर फिरवला या ठिकाणी भेट दिली.
Feb 25, 2023, 10:53 PM ISTPrithvi Shaw: पृथ्वी शॉचा 'तो' Video बाहेर आला तर...; Sapna Gill च्या वकिलाचा खळबळजनक खुलासा!
Prithvi Shaw Sapna Gill case: सोशल मीडिया इन्फ्युयेन्सर सपना गिल म्हणतेय की पृथ्वी शॉला एक्पोज करणार, तिच्याकडे एक व्हिडीओ तो कोर्टात दाखवणार.. त्यामुळे पृथ्वीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Feb 25, 2023, 01:52 PM ISTNanded Copy | कॉपीचा नांदेड पॅटर्न, 12 वीच्या परीक्षेत सर्रास कॉपी, VIDEO व्हायरल
Nanded Exam Copy
Feb 22, 2023, 07:45 PM ISTमला का मारतोय...; लाईव्ह सामन्यात जडेजा आणि Virat Kohli यांच्यामध्ये नेमकं काय घडलं?
पहिल्याच दिवशी 263 रन्सवर कांगारूंची टीम ऑल आऊट झाली. दरम्यान या सामन्यामध्ये फिल्डींग करत असताना विराट कोहलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
Feb 17, 2023, 06:36 PM ISTJitendra Awhad : ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्ताच्या केबिनमध्ये सापडले नोटांचे बंडल; जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळ खळबळ
आव्हाड कुटुंबाला संपवण्याची धमकी देणा-या महेश आहेरला आव्हाड समर्थकांकडून चोप. आहेरांच्या केबिनमध्ये सहकारी पैसे मोजत असल्याचा व्हिडिओही जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट.
Feb 15, 2023, 11:11 PM ISTAshok Chavan! निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांना साक्षात्कार होतो, अशोक चव्हाण यांची टीका
Ashok Chavan Reaction Devendra Fadavnis Video
Feb 13, 2023, 07:25 PM ISTViral Video : क्रिकेट खेळता खेळता क्रिकेटपटू बनला फुटबॉलपटू, त्याची करामत पाहून सचिन तेंडुलकरही अवाक्
Viral Video : सध्या सगळीकडे क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. Border Gavaskar Trophy चा थरार सुरु आहे. तरदुसरीकडे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. त्यातच सोशल मीडियावर एक क्रिकेट मैदानातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Feb 13, 2023, 02:33 PM ISTIND vs AUS: भर सामन्यात विराटवर संतापला कर्णधार Rohit Sharma; व्हिडीओ व्हायरल
ऑस्ट्रेलिया टीमचा दुसरा डाव अवघ्या 91 रन्सवर ऑलआऊट झाला. मात्र दुसऱ्या डावामध्ये एक चित्र असं दिसून आलं, ज्यामुळे भारतीय चाहते काहीसे नाराज झाले.
Feb 11, 2023, 03:47 PM ISTKL Rahul ने विकेट गमावल्यानंतर Rohit Sharma ही नाराज; कर्णधाराच्या रिएक्शनचा व्हिडीओ व्हायरल
177 वर ऑस्ट्रेलियाचा ऑलआऊट झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मैदानात उतरत तुफान फलंदाजी केली. मात्र दुसऱ्या बाजूने उपकर्णधार के.एल राहुल ऑस्ट्रेलियाचा स्पिनर गोलंदाज टॉड मर्फीला विकेट देऊन बसला.
Feb 9, 2023, 09:03 PM IST374 टनाच्या अखंड काळ्या पाषाणात उभारली सिद्धी गणपतीची 31 फूटाची मूर्ती... पाहा VIDEO
VIDEO: 374 टनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. दक्षिण भारतात ज्या ठिकाणी दगड मिळाला त्याचठिकाणी मूर्तीकारांनी ती तयार केली असून तिला पूर्ण होण्यास दोन वर्षांचा काळ लागला.
Feb 9, 2023, 05:05 PM ISTVIDEO VIRAL : 'साहेब will not listen...', म्हणत अधिकाऱ्यासमोर शेतकऱ्यानं वाचला अडचणींचा पाढा
VIDEO VIRAL : शेतात अचानकच आलं वीज चोरी रोखणारं पथक, अधिकऱ्यांपुढे मग धीरानं उभं राहून आजोबांनी फाडफाड इंग्रजीतूनच वाचला अडचणींचा पाढा. आता पुढं काय?
Feb 8, 2023, 08:36 AM IST
Turkey Earthquake | भूकंपानं तुर्कस्तान हादरलं, दृश्य विचलित करणारी
Strong Earthquake Turkey
Feb 6, 2023, 10:25 AM IST