Navi Mumbai Fighting | लग्नाच्या मांडवात वऱ्हाडी मंडळींमध्ये जोरदार राडा, पाहा काय होतं कारण?
Loud cry among the bride and groom during the wedding ceremony, see what happened because?
Dec 9, 2022, 09:55 PM ISTVideo : मुख्यमंत्री Shinde, उपमुख्यमंत्री Fadnavis यांना पाहून 'तो' व्यक्ती झाला वेडापीसा...
Viral Video : सोशल मीडियावर (Social media) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (video viral) होतो आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का?
Dec 9, 2022, 11:24 AM ISTVideo : आत्मविश्वास असावा तर असा! तरुण चक्क टॉवेल गुंडाळून Metro मध्ये...
Viral Video : गेल्या काही वर्षांपासून तरुणाईला सोशल मीडियाचं वेड लागलं आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तरुणाई कुठल्याही थराला जाते.
Dec 9, 2022, 10:18 AM ISTVideo : ...आणि अचानक टीसी लाकड्याचा ठोकळ्यासारखा खाली कोसळला
Viral Video : रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये मुलगी अडकल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता रेल्वे प्लॅटफॉर्मवरील असाच एक हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडिओ नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेतं आहे.
Dec 9, 2022, 09:28 AM ISTYou Tube First Video : कोणी लावला युट्यूबचा शोध; तिथं पोस्ट करण्यात आलेला पहिला Video तुम्ही पाहिला?
आज मोबाईल हातात घेतला की, त्यामध्ये लगेचच आपला हात काही अॅप्स Open करण्यासाठी सर्रास जातो. यातलंच एक अॅप म्हणजे, YouTube.
Dec 8, 2022, 02:59 PM ISTVideo : खराब रस्त्याची पोलखोल! हाताने रस्ता उखडल्याचा Video Viral
Viral Video : हातानेच सहज रस्ता उखडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून रस्ताचे निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल झाली आहे.
Dec 8, 2022, 11:20 AM ISTViral Video : निवडणूक अन् लिंबू कलरची साडी! 'त्या' मॅडम तुम्हाला आठवतात का?
Assembly Elcetion Results 2022 : निवडणूक अन् लिंबू कलरची साडी! जणू काही समिकरणचं झालं आहे. निवडणुकीचं मतमोजणी म्हटली की लोकांना ती लिंबू कलर साडीमधील महिला आठवते.
Dec 8, 2022, 08:39 AM ISTवा... काय कॉन्फिडन्स आहे मुलीचा! असे पाढे शिकवले की विद्यार्थी आयुष्यभर विसरणार नाहीत
बऱ्याचदा विद्यार्थी शाळांमध्ये होम वर्क न केल्याने तसेच मस्ती केल्यामुळे शिक्षकांचा ओरडा खाताना दिसतात. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या या मुलीच्या व्हिडिओने सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.
Dec 7, 2022, 11:56 PM ISTVideo : 'भारत जोडो यात्रे'दरम्यान Rahul Gandhi कोणाला देत आहेत Flying Kiss?
Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधींचे अनेक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. राहुल गांधी कोणाच्या प्रेमात पडले अशी चर्चा सुरु आहे कारण आहे त्यांचा Flying Kiss करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
Dec 6, 2022, 03:52 PM ISTVIDEO: साई बाबासमोर टेकवलं डोकं अन् जागीच झाला मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!
Silent heart attack Viral Video: राकेश महानी (Rakesh Mahani) नावाचा व्यक्ती मंदिरात (Temple) देवाला प्रदक्षिणा घालत होता. त्यानंतर तो पाया पडण्यासाठी खाली बसला आणि त्यानंतर उठलाच नाही.
Dec 5, 2022, 05:35 PM ISTViral Video : माधुरी दीक्षितनंतर आता Pakistani Girl च्या व्हायरल डान्सचं Mr. Bean फॅन
Trending Video : 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावरील अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. पण पाकिस्तानी तरुणीच्या व्हायरल डान्सनंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितचं व्हजर्न तुम्ही पाहिलं. पण तुम्ही Mr. Bean चं व्हर्जन पाहिलं का?
Dec 5, 2022, 10:38 AM ISTVIDEO: शिंक आली अन् तो मेला... अचानक असं काय घडलं? पाहा मृत्यूचा LIVE थरार!
Man died after sneezed: तरुणासोबत फिरणाऱ्या मित्रांनाही आपल्या मित्राला काय झालं हे समजू शकले नाही. मृत्यूची संपूर्ण (live video of death) घटना रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Dec 5, 2022, 12:00 AM ISTUdta Punjab Navi Mumbai | नवी मुंबईत उडता पंजाब, झी24 तासने केला नशेच्या व्यापाराचा पर्दाफाश, पाहा स्पेशल रिपोर्ट
Udta Punjab in Navi Mumbai, Zee24 Tas exposes the drug trade, watch special report
Dec 3, 2022, 06:55 PM ISTUdta Punjab Navi Mumbai | नवी मुंबईत उडता पंजाब, दिवसाढवळ्या रस्त्यावर खुलेआम सुरुये नशेचा व्यापार, व्हिडिओ आला समोर
Utata Punjab in Navi Mumbai, drug trade started openly on the streets in broad daylight, video came out
Dec 3, 2022, 05:20 PM ISTMalad Fire | आगीपासून जीव वाचवण्यासाठी मुलीने काय केले तुम्हीच पाहा
See for yourself what the girl did to save her life from the fire
Dec 3, 2022, 03:35 PM IST