'त्याला तर मी उद्या.... ' रोहितमुळे हुकली अक्षरची हॅट्रिक, मग पुढे जे विधान केलं ते महत्त्वाचं...
IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात अक्षर पटेलची हॅट्रिक हुकली. अक्षरने हॅट्रिक घेतली असती पण टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एक अतिशय सोपी कॅच सोडली. आता अक्षर पटेलने रोहितच्या ड्रॉप कॅचवर मोठे विधान केले आहे.
Feb 21, 2025, 11:54 AM IST'रोहित शर्माने स्वत:ला शिव्या देऊन...,' सुनील गावसकर स्पष्टच बोलले, 'हे फार काळासाठी...'
Champions Trophy: बांगलादेशविरोधातील सामन्यात रोहित शर्माने अत्यंत सोपा झेल सोडला आणि अक्षर पटेलची त्याच्या करिअरमधली पहिली हॅटट्ट्रीक चुकली.
Feb 20, 2025, 07:30 PM IST
कॅप्टन रोहित शर्माची एक चूक टीम इंडियाला महागात पडली, अक्षर पटेलची हात जोडून मागितली माफी
Champions Trophy 2025 : गोलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने बांगलादेशचा निम्मा संघ 9 व्या ओव्हरलाच तंबुत धाडला. दरम्यान मोहम्मद शमी आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
Feb 20, 2025, 05:34 PM ISTबांगलादेशने टॉस जिंकला, कॅप्टन रोहितने पहिल्या मॅचसाठी 'या' खेळाडूंना दिली प्लेईंग 11 मध्ये संधी
Champions Trophy 2025 : टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया (Team India) स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे.
Feb 20, 2025, 02:06 PM ISTIND Playing XI vs BAN: दुबईत 3 फिरकीपटू खेळवणार टीम इंडिया? 'ही' आहे भारत-बांगलादेशची संभाव्य प्लेइंग 11
IND vs BAN Playing XI Prediction: आज म्हणजेच 20 फेब्रुवारी रोजी भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. जाणून घ्या कशी टीम इंडिया ची प्लेइंग 11.
Feb 20, 2025, 10:51 AM ISTटीम इंडियाचा पाकिस्तानी गोलंदाजासोबत सराव, कॅप्टन रोहितच्या पायाला केलं टार्गेट, विराटचीही उडाली भंबेरी
Champions Trophy 2025 : टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही सरावात घाम गाळत असून भारतीय फलंदाजांच्या सरावासाठी एका पाकिस्तानी गोलंदाजांचा इंडिया कॅम्पमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.
Feb 19, 2025, 01:06 PM ISTभारत vs बांगलादेश सामन्यात कशी असणार दुबईची खेळपट्टी? गोलंदाज की फलंदाज कोणाचं वर्चस्व? पाहा पिच रिपोर्ट..
Champions Trophy 2025, IND vs BAN Dubai Pitch Report: टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळेल.
Feb 18, 2025, 03:55 PM ISTमोठी बातमी! हार्दिक नाही रोहित शर्मा करणार मुंबई इंडियन्सचं नेतृत्व? IPL 2025 पूर्वीच MI अडचणीत
IPL 2025 : आयपीएलमधील यशस्वी संघांपैकी एक असणारा मुंबई इंडियन्स संघ 23 मार्च रोजी त्यांचा पहिला सामना खेळणार आहे.
Feb 17, 2025, 01:19 PM ISTरोहित आता काय विसरला? दुबईत लँड झाल्यावर दरवाज्यात उभं राहून देऊ लागला आवाज, Video Viral
Champions Trophy 2025 : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा बऱ्याचदा काही गोष्टी विसरतो. काल दुबई एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर रोहितचा एक व्हिडिओ समोर आला. यात तो कोणतीतरी गोष्ट विसरल्याने चिंतेत झालेला दिसला.
Feb 16, 2025, 12:49 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट, रोहित आणि जडेजा घेणार निवृत्ती? माजी क्रिकेटरने फॅन्सची धाकधूक वाढवली
Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे.
Feb 15, 2025, 04:31 PM ISTरोहित नाही 'हा' पाकिस्तानी आहे खरा Sixer King; थक्क करणारी आकडेवारी पाहाच
Players With Maximum Sixes: रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Feb 14, 2025, 03:50 PM ISTIND vs ENG: भारतीय संघाकडून इंग्लंडची दाणादाण, 34 ओव्हर्समध्ये अख्खा संघ गुंडाळला; क्लीन स्वीप देत मोडला 13 वर्षांचा रेकॉर्ड
IND vs ENG: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लडंविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामनाही जिंकला आहे. यासह भारताने इंग्लंडला 3-0 ने क्लीन स्वीप दिला आहे.
Feb 12, 2025, 09:36 PM IST
'तो सगळ्यांना नागडं करून....'; रोहित शर्माबद्दल हे काय बोलून गेला प्रसिद्ध अभिनेता
Rohit Sharma : टीम इंडियाला गरज असताना इंग्लंड विरुद्ध शतकीय खेळी करून टीकाकारांची तोंड बंद केली आणि तो चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फॉर्ममध्ये परतला.
Feb 11, 2025, 01:41 PM IST"इतके षटकार कोण मारतं भाऊ...?" 'या' भारतीय क्रिकेटपटूने ख्रिस गेलला टाकले मागे, यादीत 'हा' पाकिस्तानी खेळाडू अव्वल
Most Sixes in International Cricket: या फलंदाजाने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून इतके षटकार मारले आहेत की इतर कोणत्याही फलंदाजाला त्याच्या जवळ जाणेही अवघड वाटते.
Feb 11, 2025, 09:42 AM IST
रोहित शर्माने मॅच जिंकल्यावर ओडिशाच्या CM सोबत केलं असं काही, फॅन्स पाहतच राहिले Video Viral
IND VS ENG 2nd ODI : सामना जिंकल्यावर उत्साहाच्या भरात रोहित शर्माने ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या सोबत असे काही केले जे पाहून सर्वच थक्क झाले.
Feb 10, 2025, 02:42 PM IST