कर्णधाराला हे शोभत नाही! यशस्वी जैस्वालने कॅच सोडल्याने रोहित शर्माने संतापला, भर मैदानात सुनावलं
यशस्वी जैस्वालने दुपारच्या सत्रात तीन झेल सोडल्यानंर रोहित शर्मा चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला.
Dec 29, 2024, 01:38 PM IST
चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! रोहित शर्माला कसोटीमधून निवृत्त व्हावं लागणार? अजित आगरकर...
संपूर्ण सीरिजमध्ये आतापर्यंत रोहितने फक्त 19 धावा केल्या. फलंदाजीत येणार सततचं अपयश आणि वाईट फॉर्म इत्यादींमुळे रोहित त्याच्या टेस्ट करिअरशी संबंधित मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
Dec 28, 2024, 09:29 AM ISTIND VS AUS : 'अरे गल्ली क्रिकेट खेळतोयस का?' Live मॅचमध्ये रोहित शर्मा युवा खेळाडूवर भडकला, Video व्हायरल
IND VS AUS 4th Test : फिल्डिंग करताना हलगर्जीपणा करत असल्याने रोहित शर्माने एका खेळाडूवर भडकला. त्याच बोलणं स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Dec 26, 2024, 05:58 PM ISTरोहित शर्माच्या दुखापतीबाबत आली मोठी अपडेट! मेलबर्न टेस्टमध्ये खेळणार की नाही स्पष्टच सांगितलं
Rohit Sharma Fitness : रोहित मेलबर्न टेस्टमध्ये खेळणार की नाही याबाबत सुद्धा शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र आता रोहितने स्वतः त्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे.
Dec 24, 2024, 09:00 AM IST2024 मध्ये हे स्टार क्रिकेटर्स झाले 'बापमाणूस'
2024 हे वर्ष संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यावर्षी 7 क्रिकेटर्सच्या घरी नव्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं.
Dec 23, 2024, 04:42 PM ISTचौथ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्माबाबत आली वाईट बातमी
IND VS AUS : WTC फायनलमध्ये जाण्यासाठी टीम इंडियाला उर्वरित दोन्ही सामने जिंकणं महत्वाचं ठरणार आहे. परंतू मेलबर्न टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या कर्णधाराबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे.
Dec 22, 2024, 09:21 AM ISTरोहित शर्मा निवृत्त होणार? तिसऱ्या कसोटीत OUT होताच दिले संकेत; मैदानातील 'त्या' एका कृत्यामुळे चर्चांना उधाण
रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यात तीन डावांमध्ये फक्त 19 धावा केल्या आहेत. तिसऱ्या कसोटीतही त्याचा खराब फॉर्म कायम आहे.
Dec 17, 2024, 03:19 PM IST
'तुझ्या डोक्यात काही...' भर मैदानात वेगवान गोलंदाजावर चिडला रोहित शर्मा, Video होतोय व्हायरल
IND VS AUS 3rd Test : टीम इंडिया मात्र 17 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून फक्त 51 धावांच करू शकली. दरम्यान पहिल्या सत्रात भारताची गोलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा भारताच्या वेगवान गोलंदाजांवर भडकला.
Dec 16, 2024, 06:35 PM IST2024 मध्ये 'या' स्टार खेळाडूंनी क्रिकेटला ठोकला रामराम
2024 हे वर्ष क्रिकेट खेळाडूंच्या निवृत्तीचं वर्ष ठरलं. यादरम्यान जवळपास 9 भारतीय तर 14 विदेशी खेळाडूंनी क्रिकेटच्या काही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून आपली निवृत्ती जाहीर केली.
Dec 13, 2024, 04:55 PM ISTBorder-Gavaskar Trophy: यशस्वी जैस्वालवर भडकला रोहित शर्मा, ओपनिंग स्टारला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम
Rohit Sharma left opener Yashasvi Jaiswal: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या विचित्र बातम्या येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, टीम इंडियाने यशस्वी जैस्वालला हॉटेलमध्येच सोडले.
Dec 12, 2024, 09:06 AM ISTरोहित शर्मा आणि मोहम्मद शमीमध्ये मोठा वाद; NCA मध्ये दोघेही भिडले; 'ते' एक विधान ठरलं कारण
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) फिटनेसवरुन केलेल्या विधानावरुन मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याच्यात मोठा वाद झाल्याचं समोर येत आहे.
Dec 9, 2024, 04:49 PM IST
पिंक बॉल टेस्टमध्ये कशी असेल भारताची प्लेईंग 11, रोहितच्या येण्याने कोणाचा पत्ता होणार कट?
IND VS AUS 2nd Test : पहिल्या टेस्टमध्ये वैयक्तिक कारणांमुळे सहभागी होऊ न शकलेला रोहित शर्मा दुसऱ्या सामान्यापासून टीम इंडियाचं नेतृत्व करेल. त्यामुळे रोहितच्या येण्याने कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल.
Dec 5, 2024, 03:29 PM IST'मानसिकदृष्ट्या इतकं...', संघातील फलंदाजीचा क्रमांक सतत बदलला जाण्यावर के एल राहुल स्पष्टच बोलला, 'मला संघात...'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा संघात परतला असल्याने के एल राहुलचं प्लेईंग 11 मधील स्थान पुन्हा अनिश्चित झालं आहे. यादरम्यान के एल राहुलने वेगवेगळ्या क्रमांकावर खेळताना सामोरं जावं लागणाऱ्या मानसिक आव्हानांवर भाष्य केलं आहे.
Dec 4, 2024, 03:09 PM IST
Rohit Sharma: "भाई, १० वर्ष झाली..." रोहित शर्माने पूर्ण केली चाहत्यांची इच्छा; जबरा फॅनचा Video Viral
Rohit Sharma Fan Viral Video: भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित आणि त्याच्या चाहत्याचा एक मजेदार प्रसंग पाहायला मिळाला.
Dec 4, 2024, 09:15 AM ISTरोहित, विराट, धोनी IPL 2050 मध्ये खेळताना कसे दिसतील? पाहा AI ने तयार केलेले भन्नाट Photo
Indian Cricketers : AI हे आधुनिक युगातील तंत्रज्ञान असून यामाध्यमातून तुम्ही कोणतेही काल्पनिक फोटो तयार करू शकता. आर्टिफिशल इंटेलिजसला विचारण्यात आलं की रोहित शर्मा, विराट कोहली आणि एम एस धोनी असे स्टार क्रिकेटर 2050 मध्ये आयपीएल खेळताना कसे दिसतील. यावर AI ने तयार केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Dec 3, 2024, 07:33 PM IST