IND Vs NZ: टीम इंडिया आपल्याच जाळ्यात कशी अडकली? मालिका पराभवाची कारणे जाणून घ्या
IND VS NZ Pune Test: तब्ब्ल 12 वर्षांनंतर मायदेशात टीम इंडियाने कसोटी मालिका गमावली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली झालेल्या टीम इंडियाच्या पराभवाची कारणे समोर आली आहेत.
Oct 26, 2024, 07:09 PM ISTटी20 नंतर आता कसोटी क्रिकेमटध्येही निवृत्तीची वेळ? रोहित शर्मा 8 पैकी 7 इनिंग्समध्ये फ्लॉप...
India vs New Zealand Test Rohit Sharma : पहिल्या कसोटीप्रमाणेच न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही टीम इंडियाची दारुण अवस्था झाली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज किवींच्या गोलंदाजीसमोर सपशेल फ्लॉप ठरलेत.
Oct 26, 2024, 02:53 PM IST23 वर्षांच्या टेस्ट क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियावर लागला डाग
दुसऱ्या टेस्ट सामन्यात तरी टीम इंडिया न्यूझीलंडवर पलटवार करेल अशी अपेक्षा होती मात्र दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्येही टीम इंडिया न्यूझीलंडच्या गोलंदाजी समोर 156 धावांवर ऑल आउट झाली.
Oct 25, 2024, 03:54 PM IST'रोहित निगेटीव्ह कर्णधार असून...', Live मॅचदरम्यान गावकसरांनी झापलं; शास्रीही संतापले
India Vs New Zealand 2nd Test Pune: भारतीय संघाने पहिल्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने गोंधळ निर्माण झाला. याचा फटका भारताला बसला आणि भारताने सामने गमावला. दुसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या सत्रातील खेळ पाहूनही दिग्गज संतापलेत.
Oct 25, 2024, 12:08 PM ISTरोहित शर्मा-विराट कोहलीत बिनसलं? सल्ला देऊनही केलं दुर्लक्ष, एकमेकांच्या डोळ्यात पाहणंही टाळलं
India vs New Zealand: रोहित शर्माने विराट कोहलीच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत आपल्या मनाला जे पटलं तेच केलं. यामुळे भारतीय संघाला याची मोठी किंमत मोजावी लागली.
Oct 24, 2024, 05:28 PM IST
पुण्यात टीम इंडियाची 'सुंदर' खेळी, किवींना 259 धावांवर रोखलं... पण हिटमॅनचा फ्लॉप शो
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून पहिल्या दिवसाच्या अंती न्यूझीलंडने 243 धावांनी आघाडी घेतली आहे.
Oct 24, 2024, 05:08 PM IST"भरोसा करो भाई " सरफराज खानने रोहित शर्माला DRS घेण्यास पटवले, अन्.. बघा viral video
Sarfaraz Khan: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहित शर्माला शानदार DRS रिव्ह्यू घेण्यास पटवून देण्यात सरफराज खान आणि विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका बजावली.
Oct 24, 2024, 02:01 PM ISTपेहेचान कौन? बालपणी कसे दिसायचे तुमचे आवडते क्रिकेटर्स
बालपणी सर्वजण जर अतिशय गोंडस आणि सध्या आहेत त्यापेक्षा वेगळेच दिसतात. तेव्हा बालपणी तुमचे आवडते क्रिकेटर्स कसे दिसायचे याबद्दल जाणून घ्या.
Oct 24, 2024, 01:26 PM ISTIND vs NZ: टीम इंडियाने केएल राहुलसह 'या' 3 खेळाडूंना वगळले, न्यूझीलंडविरुद्धच्या पुणे कसोटीत कोण मैदानात? जाणून घ्या
IND vs NZ Playing XI: बंगळुरू कसोटीत भारताच्या पराभवानंतर भारतीय संघ मजबूत इराद्याने मैदानात उतरणार आहे. पुण्याला विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधायची आहे.
Oct 24, 2024, 09:41 AM IST
गुरुवार पासून भारत विरुद्ध न्यूझीलंडचा दुसरा टेस्ट सामना, फुकटात कधी आणि कुठे पाहता येणार?
IND VS NZ 2nd Test : बंगळुरू येथे झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवला तर सीरिजमध्ये 0-1 अशी आघाडी सुद्धा घेतली. 36 वर्षांत पहिल्यांदाच न्यूझीलंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध सामना जिंकला.
Oct 21, 2024, 05:15 PM IST'कर्णधार चुकत असेल तर मग प्रशिक्षकाचं काय काम?', माजी भारतीय क्रिकेटर संतापला, 'तुम्ही आकाशदीपचं खच्चीकरण करुन...'
माजी भारतीय क्रिकेटवरने भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला (Gautam Gambhir) रोहित शर्माला (Rohit Sharma) योग्य मार्गदर्शन न केल्याबद्दल जबाबदार धरलं आहे.
Oct 21, 2024, 02:09 PM IST
'जर तुम्हाला संधी मिळालीये...', रोहित शर्माचा के एल राहुलला अल्टिमेटम?, म्हणाला 'मी काय सतत प्रत्येकाला...'
न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात सरफराज खानने (Sarfaraz Khan) शतक ठोकल्यानंतर के एल राहुलवरील (KL Rahul) दबाव वाढत चालला आहे.
Oct 20, 2024, 07:10 PM IST
ऋषभ पंत दुसऱ्या कसोटीत खेळणार की नाही? कर्णधार रोहित शर्माने दिली अपडेट
Rishabh Pant: ऋषभ पंत 24 ऑक्टोबरपासून पुण्यात सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने याबद्दल माहिती दिली आहे.
Oct 20, 2024, 04:50 PM ISTन्यूझीलंडने 36 वर्षांचा दुष्काळ संपवला, बंगळुरू टेस्टमध्ये विजय मिळवून रोहित ब्रिगेडला पाजलं पाणी
IND VS NZ 1st Test :पहिला टेस्ट सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर 8 विकेट्सने विजय मिळवला. यासह न्यूझीलंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकून 36 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.
Oct 20, 2024, 12:24 PM ISTसामना संपल्यानंतर रोहित शर्मा अंपायरशी का भांडला?
सामना संपल्यानंतर रोहित शर्मा अंपायरशी का भांडला?
Oct 19, 2024, 06:39 PM IST