IND VS BAN 2nd Test Match दरम्यान कानपुर स्टेडियमवर होऊ शकतो अपघात, BCCI चं टेन्शन वाढलं
India vs Bangladesh 2nd Test Kanpur : शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या सामन्यात टीम इंडिया पुन्हा एकदा बांगलादेशचा पराभव करून त्यांना क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल. मात्र सामन्यापूर्वी कानपुर स्टेडियमची हालत खराब असल्याने बीसीसीआयचं टेन्शन वाढलं आहे.
Sep 26, 2024, 12:27 PM ISTऋषभ पंतची बल्ले बल्ले, विराट-रोहितला' दे धक्का', आयसीसी क्रमवारीत मोठी उलथापालथ
ICC Test Ranking : भारत आणि बांगलादेशदरम्यान येत्या 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडिअमर दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. याआधी आयसीसीने कसोटी क्रमवारी जारीर केली आहे. यात ऋषभ पंतने मोठी झेप घेतली आहे.
Sep 25, 2024, 06:12 PM ISTIPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधान
जर मायकल वॉन (Michael Vaughan) आणि गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) जर संघांचे मॅनेजर असते, तर त्यांनी विराट कोहलीला दुसऱ्या संघाला विकलं असतं आणि रोहित शर्माला धोनीचा बॅकअप म्हणून बेंचवर बसवलं असतं.
Sep 24, 2024, 02:58 PM IST
मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करणार; IPL लिलावाआधी 4 मोठे धक्के बसणार
आयपीएल 2025 मेगा लिलावाआधी संघ काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
Sep 24, 2024, 12:52 PM IST
भारत - बांगलादेश दुसऱ्या टेस्ट मॅचवर पावसाचं सावट, सामन्यावर कसा होणार परिणाम? पाहा Weather Report
IND VS BAN 2nd Test Weather Updates : 27 सप्टेंबर पासून भारत - बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना कानपुर येथे खेळवला जाणार आहे. परंतु या दरम्यान कानपुर येथे पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Sep 24, 2024, 12:06 PM IST'हे अशिक्षित लोक...,' भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू संतापला, 'यांची मैदानं....'
India vs Bangladesh: पाकिस्तानचा कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव करणाऱ्या बांगलादेश संघाला भारताने मात्र पहिल्या कसोटीत 280 धावांनी पराभूत केलं आहे.
Sep 23, 2024, 05:23 PM IST
आबरा का डाबरा! मॅच सुरु असताना रोहित शर्माने केली जादू, बेल्सची केली अदलाबदल अन्...
IND VS BAN 1st test Rohit Sharma Viral Video : रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात रोहित मैदानातील स्टंप्सवर असलेल्या बेल्सची अदलाबदल करताना दिसत आहे.
Sep 23, 2024, 04:30 PM ISTचौथ्या दिवशी टीम इंडिया मैदान मारणार, विजयापासून भारत 6 विकेट्स दूर
IND VS BAN 1st test 3rd Day : प्रकाशाअभावी तिसऱ्या दिवसाचा खेळ टीम इंडियाची 38 वी ओव्हर सुरु असतानाच थांबण्यात आला. या दरम्यान बांगलादेशने 158 धावा केल्या आणि 4 विकेट्स गमावल्या.
Sep 21, 2024, 05:07 PM IST'ओए X* झोपलेत सगळे...' रोहित शर्मा भडकला, स्टंप माईकमध्ये सगळंच झालं रेकॉर्ड Video
IND VS BAN 1st Test Rohit Sharma Abusing Players : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून रोहित शर्मा भर मैदानात खेळाडूंना शिव्या घालताना दिसतो आहे.
Sep 21, 2024, 02:02 PM ISTVideo : टीम इंडियाच्या बॉलिंग समोर बांगलादेश गार, दुसऱ्या दिवसाशीही मोठी आघाडी, दिवसभरात काय काय घडलं?
भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस शुक्रवारी पार पडला. दुसऱ्या दिवसाअंती टीम इंडियाने पुन्हा फलंदाजी करताना 308 धावांची आघाडी घेतली आहे.
Sep 20, 2024, 06:37 PM ISTIND VS BAN Test : रोहित शर्मा दुसऱ्या इनिंगमध्येही फलंदाज म्हणून फ्लॉप, पण कॅप्टन म्हणून ठरला महान; केला मोठा पराक्रम
बांगलादेश विरुद्ध दोन्ही इनिंगमध्ये फलंदाजीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा फ्लॉप ठरला. रोहित फलंदाजीत मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरला असला तरी त्याने कॅप्टन म्हणून एक मोठा पराक्रम केला आहे.
Sep 20, 2024, 04:41 PM ISTIND vs BAN: 'त्याला पुन्हा कधी....', मोहम्मद सिराज मैदानातच संतापला, रोहित शर्माने हात जोडून मागितली माफी, पंत ठरला कारण
IND vs BAN: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विकेटकिपर ऋषभ पंत (Rishabh Pant) यांचा डीआरएस (DRS) घेण्याचा निर्णय चुकला असता मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला.
Sep 20, 2024, 03:27 PM IST
पहिले रोहित - गिल, नंतर विराट... 24 वर्षाच्या पोरानं भारताच्या दिग्गजांना 10 रन सुद्धा बनवू दिले नाहीत
टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला बंग्लाडशीचा 24 वर्षीय गोलंदाज हसन महमूदने माघारी धाडले.
Sep 19, 2024, 12:17 PM ISTरोहित शर्मा टी-20 मधील निवृत्ती मागे घेणार? क्रिकेटचा इतिहास सांगत म्हणाला, 'याआधीही अनेकांनी....'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. दरम्यान या निर्णयावर त्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Sep 18, 2024, 07:38 PM IST