rohit sharma

भारत-बांगलादेश पहिली कसोटी, कशी असेल प्लेईंग XI... कुठे आणि कधी पहाल सामना?

IND vs BAN 1st Test : भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना गुरुवारपासून म्हणजे 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी चेन्नईची खेळपट्टी कशी आहे, प्लेईंग इलेव्हन कशी असणार आहे पाहूयात.

Sep 18, 2024, 02:26 PM IST

'बुमराह माझ्याकडून शिकला, रोहितला माझ्यासमोर चाचपडतो'; 'पाकिस्तानी' क्रिकेटरचा दावा

Pakistan Born Pacer Claims About Rohit Sharma Bumrah: रोहित शर्मा हा फलंदाजीमध्ये तर जसप्रीत बुमराह हा गोलंदाजीमध्ये जगातील अव्वल खेळाडू असतानाच आता हा दावा एका पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या खेळाडू केला आहे.

Sep 18, 2024, 12:13 PM IST

'त्यांना मजा घेऊ देत, बघून घेऊ...' रोहित शर्माने पत्रकार परिषदेत बांगलादेशला दिला इशारा

टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांविषयी भाष्य केले. यावेळी त्याने टेस्ट सीरिजपूर्वी वेगवेगळी वक्तव्य करणाऱ्या बांगलादेश टीमच्या खेळाडूंना देखील सूचक इशारा दिला. 

Sep 17, 2024, 04:34 PM IST

Ind vs Ban : चेन्नई कसोटीसाठी रोहित शर्माचा जबरा प्लान, या खेळाडूंना संधी.. प्लेईंग XI ठरली

India vs Bangladesh 1st Test : भारत आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यातला पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला चेन्नईत खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने जबरा प्लान आखला आहे. 

Sep 17, 2024, 02:52 PM IST

आयुष्य पणाला लागलं असेल तर कोणाला बॅटींगला पाठवशील? युवराजने धोनी, विराटऐवजी घेतलं 'हे' नाव

Yuvraj Singh Picks India Star: युवराज सिंग हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जायचा. त्याला एका मुलाखतीमध्ये एक रंजक प्रश्न विचारण्यात आला असता त्याने या प्रश्नाला दिलेलं उत्तरही तितकचं चर्चेत आहे.

Sep 17, 2024, 02:51 PM IST

विराट किंवा रोहित नाही, अश्विनच्या मते 'हे' दोन खेळाडू क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाज

अश्विनने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाजांची निवड केली मात्र यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा उल्लेख सुद्धा केला नाही. 

Sep 16, 2024, 02:39 PM IST

सगळे एकाच टीममध्ये... रोहित ओपनर, मधल्या फळीत विराट-बाबर तर गोलंदाजीत बुमराह-आफ्रिदीचा मारा

Treat For Cricket Fans This Team Will Shock You: सलामीला रोहित शर्मा तर मधल्या फळीत विराटबरोबर बाबर मैदानात आला तर तुम्हाला कसं वाटेल? किंवा एका एण्डने बुमराह गोलंदाजी करतोय तर दुसरीकडून शाहीन शाह आफ्रिदी तर फलंदाजांचं काय होईल? खरोखरच असा सामना लवकरच चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. याचबद्दल...

Sep 13, 2024, 11:37 AM IST

'तू जागा आहेस का?', रोहित शर्माचा रात्री 2.30 वाजता मेसेज, काय झालं विचारलं तर पेपर दाखवत म्हणाला 'हे बघ...', खेळाडूचा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर पियूष चावलाने रोहित शर्माबदद्दल एक खुलासा केला आहे. त्याने याआधी न सांगितलेला एक किस्सा उघड केला आहे. 

 

Sep 13, 2024, 11:24 AM IST

'मुंबई इंडियन्सबरोबरचा रोहित शर्माचा प्रवास संपला' दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळ

Rohit Sharma Mumbai Indians : आयपीएल 2025 पूर्वी मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या नव्या हंगामात इतर संघाकडून खेळणार असल्याचं एका दिग्गज क्रिकेटपटूने सांगितलं आहे. 

Sep 11, 2024, 01:51 PM IST

भारत- बांगलादेश सीरिजमध्ये मोडतील 5 मोठे रेकॉर्डस्! रोहित, विराट, अश्विनकडे गोल्डन चान्स

भारत आणि बांगलादेश दरम्यान एकूण 13 टेस्ट सामने खेळले गेले यापैकी 11 सामने टीम इंडियाने जिंकले तर उर्वरित दोन सामने हे ड्रॉ झाले. 

Sep 10, 2024, 03:46 PM IST

टीम इंडियाला 20 कोटी अन् तिला एकटीला 30 कोटी, ते ही एका दिवसात... 'ही' तरुणी कोण?

Girl Win Bigger Than Entire Team India: संपूर्ण भारतीय संघाने जितका पैसा जिंकला नाही तितका पैसा या एका मुलीने जिंकला आहे आणि तो सुद्धा एका दिवसामध्ये मैदानात घाम गाळूनच, जाणून घ्या कोण आहे ही तरुणी....

Sep 10, 2024, 11:19 AM IST

IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधी

IND vs BAN squad announced : बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय.

Sep 8, 2024, 09:27 PM IST

मुंबई इंडियन्स रोहित शर्माला ठेवणार की सोडणार? गणेशोत्सवानिमित्त खास फोटो पोस्ट करून दिली हिंट

रोहितला मुंबई इंडियन्स येत्या सीजनसाठी रिटेन करणार नाही असे सुद्धा अनेकांचे मत होते. मात्र आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई इंडियन्सने एक फोटो पोस्ट करून याबाबत हिंट दिली आहे. 

Sep 7, 2024, 06:43 PM IST

कोण म्हणतं रोहित शर्मा अनफिट? 'हा' Video एकदा पाहाच! Hitman ला कराल सलाम

सध्या रोहित बांगलादेश विरुद्धच्या टेस्ट सिरीजपूर्वी जिममध्ये घाम गाळताना दिसतोय. कर्णधार रोहित जिममध्ये धावणे आणि टायर सोबत व्यायाम करताना दिसत असून हिटमॅनचा हा अंदाज पाहून त्याचे फॅन्स थक्क झाले आहेत. 

Sep 7, 2024, 01:24 PM IST

Video: ...त्यानंतर त्यांनी मला संघातून काढलं नाही; शमीने सर्वासांमोर रोहित-द्रविडला केलं Troll

Mohammed Shami Trolled Rohit Sharma Rahul Dravid: शमीला रोहित आणि द्रविडच्या उपस्थितीमध्येच संघामध्ये समावेश करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर ऐकून सर्वच उपस्थित हसू लागले.

Sep 4, 2024, 07:42 AM IST