rohit sharma

उरले काही तास! रोहित शर्मा टाकणार धोनी-द्रविडला मागे... या महाविक्रमावर लक्ष्य

IND vs SL 1st ODI : भारत आणि श्रीलंकादरम्यानच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरु व्हायला आता काही तासांचा अवधी उरला आहे. भारत-श्रीलंकादरम्यान कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडिअमवर पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.

Aug 1, 2024, 09:28 PM IST

रोहित-विराटचं कमबॅक, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ODI साठी टीम इंडियाची Playing XI ठरली

Team India Ind vs SL : टी20 मालिकेत यजमान श्रीलंकेला धुव्वा उडवल्यानंतर आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झालीय. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कमबॅक केलं असून शुक्रवारी म्हणजे 2 ऑगस्टला भारत-श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. 

Aug 1, 2024, 04:55 PM IST

Rohit Sharma: फोटोशी छेडछाड...; कर्णधार रोहित शर्मावर होतोय गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?

Rohit Sharma: सोशल मीडियावर रोहित शर्माला ट्रोल करण्यात येतंय. यावेळी रोहितने एक फोटो एडिट करून तो पोस्ट केला असल्याचा आरोप करण्यात येतोय. हा आरोप रोहितवर तेव्हा करण्यात आला ज्यावेळी टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्ध टी-20 सिरीज जिंकली. 

Jul 31, 2024, 05:55 PM IST

Riteish Deshmukh: हार्दिक कर्णधार आहे पण रोहित...; रितेश देशमुखचं हिटमॅनबाबत मोठं विधान, म्हणाला...!

Riteish Deshmukh: रितेश देशमुख शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला नव्हता. यावेळी रितेशसोबत अभिनेता साकिब सलीम देखील या पॉडकास्टमध्ये सहभागी झाला होता.

Jul 27, 2024, 04:32 PM IST

IPL मध्ये सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 प्लेयर्स

IPL Top 10 Highest Paid Players:पंजाब किंग्जचा कॅप्टन शिखर धवनला आयपीएलमधून 100 कोटी रुपये मानधन मिळाले आहे. लखनौ सुपर जाएंट्सचा कॅप्टन केएल राहुलला आयपीएलमधून आतापर्यंत 99.1 कोटी रुपये मिळाले आहेत. आरसीबीच्या क्लॅन मॅक्सवेलने आयपीएलमधून आतापर्यंत 96.4 कोटी रुपये कमावले आहेत. 

Jul 25, 2024, 02:28 PM IST

'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. 

 

Jul 25, 2024, 02:23 PM IST

MI च्या खेळाडूंमुळे हार्दिकची कॅप्टन्सी गेली? के श्रीकांत यांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'ड्रेसिंग रुममध्ये...'

Krishnamachari Srikkanth On Hardik Pandya : हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी का दिली गेली नाही? यावर बोलताना के श्रीकांत यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Jul 24, 2024, 09:11 PM IST

Team India: दक्षिण आफ्रिकेमध्ये तो बेशुद्ध पडेल...; वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूची रोहित शर्मावर टीका

Team India: टीम इंडियाचे माजी खेळाडू श्रीकांत यांनी एका युट्यूब शोमध्ये रोहित शर्माच्या फिटनेसवरून प्रश्न उपस्थित केल्याचं दिसून आलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने 2027 चा वर्ल्डकप खेळू नये. 

Jul 24, 2024, 05:56 PM IST

मुंबईच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! रोहित, सूर्यकुमार सोडणार संघ? IPL 2025 'या' टीमकडून खेळणार?

IPL 2025 Rohit Sharma Suryakumar Yadav To leave MI: यंदाच्या वर्षी अचानक रोहित शर्माला डच्चू देत कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर संघाची कामगिरी ढासाळली.

Jul 24, 2024, 09:38 AM IST

'आमच्यातील मतभेदांसंदर्भात...'; जय शाहांबरोबरच्या वादावर गंभीर थेट बोलला; म्हणतो, 'माझं..'

Gautam Gambhir On Jay Shah: गौतम गंभीर आणि जय शाह या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा गंभीरची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यापासूनच चर्चा असतानाच यावर गंभीरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jul 23, 2024, 02:22 PM IST

वगळलेल्या खेळाडूंवरील प्रश्नावर आगरकर चिडून म्हणाला, 'पण त्यांच्याऐवजी कोणाला...'

Ajit Agarkar Take On Left Out Players From Sri Lanka Tour: अजित आगरकरला अनेकांनी संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने अगदीच थेट उत्तर दिलं.

Jul 23, 2024, 09:44 AM IST

ना रोहित ना विराट, वनडे क्रिकेटमध्ये 'हे' तीन धडाकेबाज फलंदाज ठोकू शकतात 'ट्रिपल सेंच्यूरी'

World Record In ODI: टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये मोठे बदल झाल्याचं गेल्या काही महिन्यांपासून पहायला मिळत आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटमुळे वनडे आणि टेस्ट क्रिकेटची पद्धत देखील बदलली आहे. अशातच आता वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी ठोकणारा फलंदाज कोण असेल? यावर चर्चा सुरू आहेत.

Jul 22, 2024, 07:34 PM IST

Team India ODI Captain: रोहित शर्मा नंतर वनडेचा कॅप्टन कोण? पत्रकार परिषदेत अजित आगरकर यांनी दिले स्पष्ट संकेत

Team India ODI Captain After Rohit Sharma: सध्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करतोय आणि टी-ट्वेंटीमध्ये सूर्यकुमार यादव संघाची जबाबदारी सांभाळत आहे. मात्र, रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा वनडेचा कॅप्टन कोण असेल? यावर अजित आगरकर यांनी स्पष्टत संकेत दिले आहेत.

Jul 22, 2024, 04:20 PM IST

PHOTO: रोहित-विराटचं टीम इंडियामधलं भविष्य काय? गौतम गंभीरने थेटच सांगितलं, 'मोठ्या स्पर्धांमध्ये ते...'

Gautam Gambhir: गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षक पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उघडपणे वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. यामध्ये त्याला रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या क्रिकेटमधील भवितव्यासंदर्भात आणि खास करुन त्यांच्या भारतीय संघातील स्थानासंदर्भात सूचक विधान केलं आहे. तो काय म्हणाला आहे पाहूयात...

 

Jul 22, 2024, 03:16 PM IST

रोहित-विराट 2027 चा वर्ल्डकप खेळणार का? गौतम गंभीरने केलं स्पष्ट, म्हणाला 'मला वाटतं दोघांनी...'

Gautam Gambhir on Virat Rohit: गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर आता भारतीय संघाचं भविष्य काय असेल याची चर्चा सुरु आहे. तसंच विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) 2027 चा वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबतही शंका व्यक्त होत आहे. 

 

Jul 22, 2024, 02:46 PM IST