rohit sharma

मोहम्मद शमी संघात परतणार का? गौतम गंभीरने स्पष्ट केलं, म्हणाला, 'मला आधी...'

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) जबरदस्त कामगिरी केल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान तो संघात कमबॅक कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

 

Jul 22, 2024, 12:53 PM IST

'आमचं नातं TRP साठी नाही!' विराटसोबतच्या नात्यावरुन गंभीरने खडसावलं; म्हणाला, 'कोच झाल्यानंतर त्याच्याबरोबर...'

Gautam Gambhir On His Relationship With Virat Kohli: जुलै महिन्यातील 9 तारखेला जय शाह यांनी गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक असेल असं जाहीर केल्यापासून त्याच्या विराटबरोबरच्या वादाची चर्चा चांगलीच रंगली असतानाच आता गंभीर प्रशिक्षक म्हणून यावर पहिल्यांदाच बोलला आहे.

Jul 22, 2024, 12:13 PM IST

रविंद्र जडेजासाठी भारतीय संघाची दारं कायमची बंद? आगरकर स्पष्टपणे म्हणाला, 'त्याला वगळण्यात..'

Ajit Agarkar On Ravindra Jadeja Dropped: विराट कोहली आणि रोहित शर्माला श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं असलं तरी वगळण्यात आलेल्या खेळाडूंमधील सर्वात मोठं नाव हे रविंद्र जडेजाचं आहे. याबद्दल आगरकर काय म्हणाला आहे पाहा

Jul 22, 2024, 11:31 AM IST

...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचली

Ajit Agarkar On Why Suryakumar Yadav Over Hardik Pandya: प्रत्यक्ष अजित आगरकरनेच या प्रश्नाचं अगदी बेधडकपणे आणि स्पष्ट शब्दांमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.

Jul 22, 2024, 11:01 AM IST

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का! IPL 2025 मध्ये 'या' टीमकडून खेळणार रोहित शर्मा?

IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians: आयपीएल 2024 मध्येच रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नसून पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अन्य कोणत्या तरी टीमकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली होती. 

Jul 21, 2024, 04:44 PM IST

'कार्ल्सनने मला 6 बॉलमध्ये 24 धावा मारल्यावर रोहित जवळ आला अन् म्हणाला...'; अक्षर पटेलचा खुलासा

Heinrich Klaasen hit Axar Patel for 24 Runs In Over What Rohit Sharma Said: अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर तब्बल 24 धावा एकाच ओव्हरमध्ये निघाल्याने दक्षिण आफ्रिकेसाठी विजयाचं गणित अधिक सरळ आणि सोपं झालं होतं.

Jul 20, 2024, 04:37 PM IST

गौतम गंभीरचा पहिला मास्टर स्ट्रोक, जय शाहंनी घेतलं नमतं... आवडता खेळाडू बनला टी20 चा कर्णधार

Team India T20 Captain : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने टी20 आणि एकदिवसीय संघासाठी वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले आहेत. येत्या 27 जुलैपासून भारताचा श्रीलंका दौरा सुरु होणार आहे. 

Jul 18, 2024, 08:09 PM IST

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्स देणार ऋषभ पंतला डच्चू? नवा कॅप्टन म्हणून 'या' खेळाडूंची नावं चर्चेत

New captain of Delhi Capitals : आगमी आयपीएलमध्ये (IPL 2025) दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन कोण असेल? असा प्रश्न विचारला जातोय. दिल्ली ऋषभ पंतला बाहेरचा रस्ता दाखवू शकते.

Jul 18, 2024, 05:32 PM IST

गंभीर गुरुजींचा हंटर! श्रीलंका दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत मोठा निर्णय

Team India Tour of Sri Lanka : श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणआर होती. पण आता त्यांची सुट्टी रद्द झाल्याचं समोर येतंय.

Jul 18, 2024, 05:20 PM IST

Yuvraj All Time XI: युवराजच्या सर्वोत्तम Playing XI मध्ये धोनी नाही; 3 भारतीयांना स्थान! पाहा संपूर्ण संघ

Yuvraj Singh All Time XI: वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजंड्स 2024 स्पर्धेमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करत भारताला पाकिस्तानविरुद्धचा अंतिम सामना जिंकून देणाऱ्या युवराजने सर्वकालीन सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन संघ निवडला आहे.

Jul 18, 2024, 01:39 PM IST

Video: स्टार्कच्या नावाने घोषणा देणाऱ्या ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा माज रोहितने 3 शब्दात उतरवला

Rohit Sharma Heckled By Aussie Fans: रोहित शर्मा सध्या अमेरिकेमध्ये असून एका कार्यक्रमात भारतीय संघाच्या कर्णधाराची हुर्यो उडवण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी केला. त्यावेळेस रोहितने काय केलं पाहा...

Jul 18, 2024, 12:18 PM IST

धोनी नसता तर...; टीम इंडियामधील 'या' खेळाडूचं करियर 'थाला'ने सावरलं

इंडियाच्या कॅप्टन कुलने त्याच्या खेळातूनच नाही तर त्याच्या वागण्या बोलण्यातून देखील अनेकांची मनं जिंकली. 

Jul 18, 2024, 11:19 AM IST

रोहित शर्मामुळे हार्दिक पांड्या होणार नाही टीम इंडियाचा कॅप्टन? मग् हिटमॅनचा उत्तराधिकारी कोण?

Captain of Team India : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-ट्वेंटी फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे आता हिटमॅनचा उत्तराधिकारी कोण? असा सवाल विचारला जात आहे. झिम्बॉब्वे दौऱ्यात युवा शुभमन गिलच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली होती. अशातच आता श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाची कमान कोणाच्या खांद्यावर असेल? यावर बीसीसीआय चिंतीत आहे.

Jul 17, 2024, 11:27 PM IST

Rohit Sharma: नवा कोच म्हणून गौतम गंभीरने उचललं मोठ पाऊल; रोहित शर्माबाबत घेतला 'हा' निर्णय

Rohit Sharma: अजून श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झालेली नाही, मात्र त्यापूर्वी सिलेक्शनसाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यापूर्वी टीम इंडियाचा नवा कोच गौतम गंभीरने रोहित शर्मासोबत एक मोठा निर्णय घेतला आहे.

Jul 17, 2024, 04:24 PM IST

लाड संपले, मैदानात या; वर्ल्ड कप जिंकला तरी BCCI ने 'या' खेळाडूंवर लादली नकोशी अट

BCCI On Domestic Cricket : टीम इंडियाने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं अन् इकडे बीसीसीआयने रोहितसेनेचं जल्लोषात स्वागत केलं. आता वर्ल्ड कप विजेत्यांचे लाड संपले आहेत.

Jul 16, 2024, 05:59 PM IST