T20 WC : 'टीम इंडियामध्ये सतत बदल...'; वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर राहुल द्रविडचा मोठा खुलासा
T20 WC : टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) सोबत राहुल द्रविडची टीम इंडिया प्रशिक्षकपदाचा कारकीर्द संपली आहे. अशातच राहुलने टीम इंडियाबद्दल मोठा खुलासा केलाय.
Jul 7, 2024, 12:16 PM IST₹125 कोटींच्या बक्षिसापेक्षाही रोहित-विराटला मोठं सप्राइज देणार BCCI? धोनीप्रमाणे...
BCCI May Take Big Decision: भारतीय संघाने 2024 ची टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयकडे एक मोठी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात काय निर्णय होतो हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मागणी नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात.
Jul 6, 2024, 09:26 PM ISTतुझी हिंमत कशी काय झाली? पंतप्रधान मोदींचा प्रश्न ऐकताच कुलदीप म्हणाला 'मी रोहित शर्माला...'
टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohti Sharma) ट्रॉफी घेण्यासाठी स्लो मोशन वॉक करत पोहोचला होता. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) एकच वाद पेटला होता. मात्र आता याचं उत्तर कुलदीप यादवने दिलं आहे.
Jul 6, 2024, 07:02 PM IST
'रोहित ज्या पद्धतीने..', आफ्रिदी 'हिटमॅन'च्या प्रेमात! बाबरला टोला; म्हणाला, 'आमचे प्रोडक्टच..'
Shahid Afridi Targets Babar Azam Mention Rohit Sharma: भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर रोहित शर्माचं सर्वात आधी अभिनंदन करणाऱ्यांमध्ये शाहीद आफ्रिदीचा समावेश
Jul 6, 2024, 03:08 PM ISTVIDEO : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन! खुलासा करत म्हणाला...
Hugh Jackman Favorite Indian Cricketer Is Rohit Sharma : हॉलिवूड अभिनेता ह्यू जॅकमन रोहित शर्माचा फॅन...
Jul 6, 2024, 01:04 PM ISTT20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...'
विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट परीकथेप्रमाणे होता, खासकरुन जेव्हा सुरुवातीचे विकेट गेले तेव्हा असं सांगितलं आहे.
Jul 5, 2024, 08:24 PM IST
'मला खूप वाईट-साईट बोललं गेलं' पीएम मोदींसमोर हार्दिक पांड्या भावूक, सांगितलं आयपीएलमध्ये काय घडलं
Hardik Pandya with PM modi: 4 जुलै 2024 ही तारीख भारतीय क्रिकेट संघासाठी यादगार ठरली. टी20 विजेत्या सघाचं स्वागत करण्यासाठी लाखोंच्या संख्येने क्रिकेटचे चाहते रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान मोदींनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं.
Jul 5, 2024, 07:54 PM IST'कमी बोलून उत्तर देता येतं हे रोहित शर्माकडून शिकावं' देवेंद्र फडणवीसांची शाब्दिक फटकेबाजी
Team India Satakar : महाराष्ट्र विधानभवनात टी20 विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा महाराष्ट्र सरकारकडून शाही सन्मान करण्यात आला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांना 1 कोटीचं बक्षी जाहीर करण्यात आलं. तर टीम इंडियाला 11 कोटींचं बक्षीस देण्यात आलं.
Jul 5, 2024, 07:01 PM ISTयशस्वी जैस्वाल अजित पवारांना म्हणाला, 'मी कसा भाषण करु, मला जमणार नाही,', ते म्हणाले 'तू नुसता...'
टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
Jul 5, 2024, 06:36 PM IST
मुंबईकर रोहित शर्माने विधान भवनात मराठीतून साधला संवाद
मुंबईकर रोहित शर्माने विधान भवनात मराठीतून साधला संवाद
Jul 5, 2024, 05:55 PM ISTस्लो मोशन वॉक करत ट्रॉफी उचलण्याची कल्पना कोणाची ? पीएमच्या प्रश्नावर रोहितने दिलं 'या' दोघांना श्रेय
Team India Meet PM Modi : टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाने मायदेशात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पीएम मोदी यांनी खेळाडूंशी मनसोक्त गप्पा मारल्या. या संवादाचे व्हिडिओ आता समोर आला आहे.
Jul 5, 2024, 05:53 PM IST'...नाही तर मी सूर्याला बसवला असता'; रोहित शर्माचं विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ; CM शिंदेंनाही हसू अनावर
टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांच्या सत्कार करण्यात आला.
Jul 5, 2024, 05:48 PM IST
रोहित शर्माने फोनवर नेमकं काय सांगितलं होतं? राहुल द्रविडने अखेर केला खुलासा, म्हणाला 'माझ्या आयुष्यातील...'
टी-20 वर्ल्डकपनंतर राहुल द्रविडचा (Rahul Dravid) भारतीय प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. वानखेडे (Wankhede) मैदानात बोलताना राहुल द्रविडने रोहित शर्माने (Rohit Sharma) केलेल्या फोनसाठी आभार मानत तो नेमका काय म्हणाला होता याचा खुलासा केला.
Jul 5, 2024, 04:08 PM IST
T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर घरी पोहोचला हार्दिक पांड्या, पत्नी नताशा नाही तर 'या' व्यक्तीनं केलं ग्रॅंड वेलकम
Natasa Stankovic Cryptic Post For Hardik Pandya : टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर घरी आलेल्या हार्दिक पांड्याची नताशा स्टेनकोविकनं नाही तर कोणी केलं स्वागत?
Jul 5, 2024, 03:47 PM ISTमहाराष्ट्रातल्या 4 खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी 'इतक्या' कोटींचं बक्षीस
Team India Victory : टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं गुरुवारी मायदेशात जंगी स्वागत करण्यात आलं. नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही जंगी मिरवणूकही काढण्यात आली. आता महाराष्ट्रातील चार खेळाडूंचा राज्य सरकारतर्फे सत्कार करण्यात येणार आहे.
Jul 5, 2024, 02:55 PM IST