rohit sharma

Rohit Sharma: खरंच जिंकलो? विश्वास बसत नाहीये...; विजयानंतरही वारंवार का खात्री करतोय रोहित शर्मा?

Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्याच्या भावनेबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "ही भावना खूप वेगळी आहे. तो क्षणच माझ्यासाठी भारी होता. माझ्यासाठी हे एका स्वप्नासारखं होतं

Jul 2, 2024, 10:24 AM IST

Team India: बार्बाडोसच्या वादळातून कशी बाहेर पडणार टीम इंडिया? BCCI ने बनवला खास प्लान

Team India: मिळालेल्या माहितीनुसारस विमानतळ कधी सुरू होणार याची माहिती नव्हती माहीत नाही. मात्र, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयने आपल्या सदस्यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Jul 2, 2024, 07:54 AM IST

Suryakumar Yadav: 'थांबाना, पुढचा वर्ल्डकप भारतातच...'; रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर सूर्याने सांगितला ड्रेसिंग रूममधील माहोल

Suryakumar Yadav: रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्टार जोडीने टीम इंडियासाठी यापुढे टी-20 हा फॉरमॅट खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. चाहत्यांना मात्र हा आश्चर्याचा धक्का होता. 

Jul 1, 2024, 08:40 PM IST

T20 World Cup: टीम इंडियाच्या जर्सीवर लागला दुसरा स्टार; पाहा का आणि कसा होतो हा बदल

T20 World Cup 2024 Final: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक फॉरमॅटची जर्सी वेगळी असते. या जर्सीवर लावलेल्या स्टार्सची संख्या त्या फॉरमॅटशी संबंधित टीम्सने जिंकलेल्या ट्रॉफीच्या संख्येइतकी आहे. 

Jul 1, 2024, 05:41 PM IST

Rohit Sharma: मी निवृत्ती घेण्याचा विचार नव्हता पण...; रिटायरमेंटबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा

Rohit Sharma on his Retirement From T20I : रोहित शर्माने टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये निवृत्तीची घोषणा केली. विराट कोहलीनंतर रोहित शर्मानेही त्याच्या निवृत्तीबाबत घोषणा केली. 

Jul 1, 2024, 04:56 PM IST

रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार का? जय शाह यांनी स्पष्टच सांगितलं

Champions Trophy 2025 : टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने जेतेपद पटकावलं. आता टीम इंडियाला वेध लागले आहेत ते आयसीसी चॅम्पियन्स ट्ऱॉफी जिंकण्याचे. पण या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार की नाही याबाबत सस्पेन्स आहे.

Jul 1, 2024, 11:43 AM IST

चेहऱ्यावर सुख अन् डोळ्यात समाधान! वर्ल्ड ट्रॉफीसोबत रोहित शर्माचं फोटोशूट

Rohit sharma photoshot with t20 world cup trophy : रविवारी टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्माने बार्बाडोसच्या समुद्रकिनारी विश्वचषकासोबत फोटोशूट केले आहे.

Jul 1, 2024, 10:54 AM IST

अखेर खुलासा झाला! रोहित शर्माने खेळपट्टीवरचं गवत का खाल्लं? 13 वर्षांपूर्वी जोकोविचनेही केलं होतं तेच

T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमध्ये खेळवण्यात आलेल्या टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेावर 17 धावांनी विजय मिळवला. तब्बल सतरा वर्षांनी टीम इंडियाने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. 

Jul 1, 2024, 10:22 AM IST

ICC ने जाहीर केली टी20 वर्ल्ड कपची बेस्ट 'प्लेईंग इलेव्हन', 6 भारतीय खेळाडूंचा समावेश

T20 WC Team of the Tournament : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्ड कप 2024 साठी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'ची घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या बेस्ट प्लेईंग इलेव्हनमध्ये तब्बल सहा भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे

Jul 1, 2024, 09:26 AM IST

टी-ट्वेंटीच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा IPL खेळणार नाही? काय म्हणाला हिटमॅन?

Rohit Sharma On IPL : टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारताने दुसऱ्यांदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. 

Jun 30, 2024, 11:33 PM IST

T20 World Cup: उत्तर प्रदेश पोलिसांनी भारतीय संघाला ठरवलं दोषी, नेमकं काय झालं?

भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) अभिनंदनाच्या मेसेजचा पूरच आला आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला आहे. 

 

Jun 30, 2024, 09:56 PM IST

'पुढचा वर्ल्डकप भारतात आहे, 2 वर्ष थांबा,' ड्रेसिंग रुममध्ये रोहित-कोहलीचं मन वळवण्याचा प्रयत्न; सूर्यकुमारचा मोठा खुलासा

टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकताच भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) आपण टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान त्यांना निवृत्ती घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) दिली आहे. 

 

Jun 30, 2024, 08:28 PM IST

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाचा कॅप्टन कोण? 'या' चार खेळाडूंची नावं चर्चेत

Who is After Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma retirement) वर्ल्ड कप विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.

Jun 30, 2024, 04:58 PM IST

Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!

Suryakumar Yadav: या शानदार सामन्यात असे अनेक क्षण आले ज्यावेळी सामना भारताच्या हातातून निसटताना दिसत होता. पण टीम इंडियाने आपल्या धाडसाने आणि कामगिरीने सामन्याचा निकाल बदलला. 

Jun 30, 2024, 01:50 PM IST

Rohit Sharma: वर्ल्डकपच नाही रोहितने काळीजही जिंकलं; जल्लोषात मग्न असताना हिटमॅनने खेळाडूंना एक इशारा केला आणि...!

Rohit Sharma: टीम इंडिया या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये अजिंक्य राहिली. या विजयानंतर टीम इंडियाने मैदानात सेलिब्रेशन केलं, मात्र यावेळी रोहित शर्माच्या एका कृत्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतंय.

Jun 30, 2024, 01:11 PM IST