'जर मला आणि बुमराहला...', हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघातील नव्या खेळाडूंना स्पष्टच सांगितलं
IPL 2025: आयपीएल मेगा लिलावादरम्यान आपण सतत मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाच्या संपर्कात होतो असं हार्दिक पांड्याने सांगितलं आहे.
Dec 3, 2024, 05:03 PM IST
ज्युनिअर हिटमॅनचं नाव आलं समोर! रोहित-रितिकाच्या मुलाचं नाव पाहिलं का? जाणून घ्या त्याचा अर्थ
Rohit Sharma Son Name : रोहित आणि रितिकाच्या गोंडस बाळाचं नाव देखील समोर आलं असून पत्नी रितिकाने स्वतः एक खास फोटो शेअर करून त्याचं नाव जगासमोर आणलं आहे.
Dec 1, 2024, 01:10 PM ISTकॅप्टन रोहित शर्माचं ऑस्ट्रेलियाच्या संसदेत जोरदार भाषण, भारत - ऑस्ट्रेलिया विषयी नेमकं काय म्हणाला?
Rohit Sharma Speech Australian Parliament : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला गुरुवारी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी देखील त्यांची भेट घेतली.
Nov 29, 2024, 04:14 PM ISTIND Vs AUS: रोहित शर्मासाठी कोण बलिदान देणार? ऑस्ट्रेलिया मालिकाच्यामध्ये 'या' सामन्यात मिळेल उत्तर
Rohit Sharma: टीम इंडियाने पहिला सामना 295 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. आता कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीतून पुनरागमन करत आहे. अशा परिस्थितीत रोहितच्या पुनरागमनानंतर बलिदान कोण देणार, म्हणजेच प्लेइंग-11 मधून कोणाला वगळले जाणार हा मोठा प्रश्न समोर आहे.
Nov 27, 2024, 11:49 AM ISTIND VS AUS : कसोटी सुद्धा जिंकली आणि टीम इंडियाला रोहित शर्माचा उत्तराधिकारीही सापडला
पर्थ येथे पार पडलेला पहिलाच टेस्ट सामना टीम इंडियाने 295 धावांनी जिंकून ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिलाय. यासह टीम इंडियाने 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली.
Nov 25, 2024, 02:11 PM IST'...तर तोंडावर पडाल'; विराट-रोहितचा उल्लेख करत Border-Gavaskar Trophy आधी सूचक इशारा
Border Gavaskar Trophy Rohit Sharma Virat Kohli: भारतीय संघासाठी टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियातील ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. असं असतानाच विराट आणि रोहितची कामगिरी चिंतेचा विषय ठरतोय.
Nov 20, 2024, 12:40 PM IST'टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गौतम गंभीर, तो फार...'; Ex कॅप्टन स्पष्टच बोलला
Border Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु होणारी आगामी कसोटी मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतानाच आता हे विधान समोर आल्याने भारताचं टेन्शन वाढलं आहे.
Nov 17, 2024, 12:45 PM ISTदुसऱ्यांदा बाप झाल्यावर रोहित शर्माने केली पहिली पोस्ट, फोटो शेअर करून दिली गुडन्यूज
शुक्रवारी रात्रीपासून रोहित शर्माच्या घरी बाळाचे आगमन झाल्याच्या बातम्या येत होत्या मात्र आता स्वतः रोहित आणि पत्नी रितिका यादोघांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
Nov 16, 2024, 03:23 PM ISTस्वतःच्या मुलातील खोट दिसत नाही... संजूच्या वडिलांनी रोहित, विराटवर केलेल्या आरोपांवर माजी क्रिकेटरने दिलं चोख उत्तर
एका वर्षात टी 20 मध्ये तीन शतक ठोकणारा संजू हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. काही दिवसांपूर्वी संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ यांनी महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड़वर संजूच्या करिअरची 10 वर्ष उद्ध्वस्त केली.
Nov 16, 2024, 02:44 PM ISTरोहित शर्मा दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नी रीतिकाने दिला मुलाला जन्म; आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काय?
Rohit Sharma Blessed With A Baby Boy: भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. रोहित आणि रितीका यांना शुक्रवारी मुलगा झाला आहे.
Nov 16, 2024, 08:15 AM ISTटीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या मॅचपूर्वी स्टार फलंदाजाला दुखापत
IND vs AUS 1st Test: पर्थमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरिजची पहिली टेस्ट खेळवली जाणार असून या सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
Nov 15, 2024, 12:02 PM ISTभारतीय क्रिकेटमध्ये भूकंप! संजू सॅमसनचे वडील म्हणाले, 'द्रविड, धोनी, रोहित, विराटने माझ्या...'
Sanju Samson Father Video: संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेमध्ये दमदार शतक झळकावल्यानंतर त्याच्या वडिलांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांनी अत्यंत गंभीर आरोप करताना मोठ्या क्रिकेटपटूंची नावं घेतली आहेत.
Nov 14, 2024, 08:33 AM ISTमला त्यांची चिंता नाही! रोहित - विराटच्या खराब फॉर्मबाबत प्रशिक्षक गंभीरचं मोठं वक्तव्य
Gautam Gambhir Press Conference : न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाची तयारी कशी आहे याबाबत सोमवारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची पत्रकार परिषद पार पडली. यात त्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खराब फॉर्म विषयी भाष्य केले.
Nov 11, 2024, 12:52 PM ISTगंभीरने पॉटींगला झापलं! विराटबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावरुन म्हणाला, 'भारतीय क्रिकेट...'
Gautam Gambhir Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर- गावसकर चषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने प्रसारमाध्यांशी संवाद साधताना नोंदवलं मत
Nov 11, 2024, 11:36 AM ISTरोहित शर्माची कर्णधारपदावरुन तडकाफडकी उचलबांगडी? पाकिस्तान कनेक्शन समोर; 'त्या' फोटोने वाद
Rohit Sharma Sacked As India Captain? सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भातील एक आश्चर्यकारक फोटो व्हायरल झाला असून मालिकेला प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या आधीच नवीन वादाला तोंड फुटल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
Nov 11, 2024, 10:53 AM IST