Live मॅच सुरु असताना मैदानावर पडला अंधार, 35 मिनिटं थांबवावा लागला सामना, भारताची नाचक्की
IND VS ENG 2nd ODI : टीम इंडियाचे गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही जबरदस्त परफॉर्म केलं. परंतु या आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान मैदानावर असं काही घडलं ज्यामुळे जगात भारताची नाचक्की झाली.
Feb 10, 2025, 12:34 PM ISTVideo : 'दिमाग किधर है तेरा...' चालू सामन्यातच रोहित शर्मानं हर्षित राणाला झापलं
IND vs ENG Video Viral : क्रिकेट सामन्यांमध्ये अनेकदा खेळाडू त्यांच्या त्यांच्या परिनं आपलं 100 टक्के योगदान देताना दिसतात. पण, हेच योगदान देताना रोहित यावेळी जरा जास्तच संतापला....
Feb 10, 2025, 11:30 AM IST
'हे शतक...', नवऱ्याच्या शतकानंतर रोहितच्या बायकोची इमोशनल Insta स्टोरी; स्क्रीनशॉट पाहाच
Rohit Sharma Century Wife Instagram Story: रोहित शर्माने झलकावलेल्या शतकाच्या जोरावरच भारताला इंग्लंडविरुद्धचा दुसरा सामना सहज जिंकता आला.
Feb 10, 2025, 08:30 AM ISTइंग्लंडने जिंकला टॉस, 'या' खेळाडूचं ODI मध्ये पदार्पण, कॅप्टन रोहितने प्लेईंग 11 मध्ये केले 2 बदल
IND VS ENG 2nd ODI : ओडिशाच्या कटक येथील स्टेडियमवर भारत - इंग्लंड दुसरा वनडे सामना खेळवला जात असून टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये दोन बदल करण्यात आलेत.
Feb 9, 2025, 01:55 PM ISTटीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार मोठे बदल? 'या' 3 खेळाडूंना रोहित देऊ शकतो संधी
IND VS ENG 2nd ODI : टीम इंडियाने नागपूर येथे झालेला पहिला वनडे सामना जिंकून सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे जर दुसऱ्या सामन्यातही इंग्लंडला पराभूत करणे शक्य झाले तर टीम इंडिया सीरिजमध्ये विजयी आघाडी घेईल.
Feb 9, 2025, 10:32 AM ISTरोहित शर्माचा उत्तराधिकारी ठरला? 'हा' खेळाडू होणार भारताच्या वनडे संघाचा कर्णधार
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर टीम इंडियाचा वनडे फॉरमॅटमधील कर्णधार सुद्धा बदलला जाऊ शकतो.
Feb 8, 2025, 10:42 AM ISTवर्ल्ड कप विजेत्या 15 खेळाडूंना BCCI कडून हिऱ्याची अंगठी, काय आहे यात खास? किंमत ऐकून थक्क व्हाल
Team India : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे तेव्हा त्यापूर्वी बीसीसीआयने भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाला एक खास सरप्राईज गिफ्ट दिले.
Feb 8, 2025, 07:17 AM ISTODI सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतल्यानंतरही 'या' 3 कारणांमुळे टीम इंडिया असेल चिंतेत
टीम इंडियाने विजय मिळवला असला तरी काही खेळाडूंनी त्यांच्या परफॉर्मन्सने संघाला हताश केलं तर काही वेळा संघ बॅकफूटवर दिसला.
Feb 7, 2025, 12:20 PM ISTटीम इंडियाने उडवला इंग्लंडचा धुव्वा, 4 विकेट्सने जिंकली पहिली वनडे!
IND vs ENG Live Score: टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला.
Feb 6, 2025, 09:07 PM IST'भारतीय संघाच्या भल्यासाठी....', विराट कोहली, रोहित शर्माच्या भविष्याचा निर्णय ठरला? BCCI ने केलं स्पष्ट, 'जर दोघं...'
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी रणजी ट्रॉफीत ग्रुप स्टेजमध्ये आपल्या संघांकडून प्रत्येकी एक सामना खेळला.
Feb 6, 2025, 01:45 PM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीचा 'कॅप्टन फोटोशूट इव्हेंट' का रद्द झाला? समोर आलं मोठं कारण
Champions Trophy 2025 : जवळपास 8 वर्षांनी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले असून ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि दुबईत खेळवली जाणार आहे.
Jan 31, 2025, 04:16 PM ISTधक्कादायक! रोहित शर्माची गावसकरांविरोधात BCCI कडे तक्रार; म्हणाला, 'माझ्यावर...'
Rohit Sharma Complaint Against Sunil Gavaskar: सुनिल गावसकर हे समालोचक आणि सामन्यांसंदर्भातील विश्लेषणात्मक कार्यक्रमांना हजेरी लावून आपली मतं मांडत असतात.
Jan 28, 2025, 09:17 AM ISTRanji Trophy 2025 : टीममध्ये 6 स्टार खेळाडू असताना जम्मू काश्मीरकडून मुंबईचा घरच्या मैदानावर पराभव
Ranji Trophy 2025 :
Jan 25, 2025, 05:04 PM ISTरोहित, अय्यर, यशस्वी, रहाणे... सगळे दिग्गज फ्लॉप; लॉर्ड शार्दूल एकटा नडला, वाचवली मुंबईची लाज
Ranji Trophy 2025 : मुंबईचा संघ संकटात असताना शार्दूल ठाकूरने मैदानात अर्धशतक ठोकून मुंबईचा स्कोअर 100 पार पोहोचवला.
Jan 23, 2025, 04:58 PM IST...तरच भारत जिंकू शकतो; Champions Trophy 2025 बद्दल मोहम्मद कैफचं सूचक विधान
Champions Trophy 2025 Kaif: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करणार याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एक भाकित व्यक्त केलं आहे.
Jan 23, 2025, 02:52 PM IST