rohit sharma

सुनील गावस्करांनी रोहितवर केलेल्या टीकेवर पत्नी रितिकाने दिली जबरदस्त रिऍक्शन, सोशल मीडियावर झाली व्हायरल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सीरिज जिंकणं गरजेचं असणार आहे. सीरिजच्या सुरुवातीला अशा बातम्या येत होत्या की भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन सामन्यांमध्ये अनुपस्थित राहील.

Nov 10, 2024, 01:01 PM IST

गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक पदावरून हकालपट्टी? रोहित सोबत 6 तासांच्या बैठकीनंतर BCCI ऍक्शन मोडमध्ये

Gautam Gambhir : बीसीसीआयच्या बोर्ड अधिकाऱ्यांनी रिव्ह्यू मिटिंग घेतली. तब्बल 6 तास चाललेल्या या मीटिंगमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली ज्यातला एक विषय हा गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची कोचिंग स्टाईल हा सुद्धा होता. 

Nov 9, 2024, 01:43 PM IST

ऋषभ पंतची मोठी झेप! ICC टेस्ट रॅंकींगमध्ये मिळाले सहावे स्थान, रोहित अन् विराटला 'जोर का झटका'

Rishabh Pant: आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा बदल झाला असून ऋषभ पंतने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. यामुळे रोहित-विराटला बसला जबर धक्का बसला आहे. 

Nov 7, 2024, 11:37 AM IST

'न्यूझीलंड मालिकेआधी दुलीप ट्रॉफी खेळा', निवडकर्त्यांनी केली होती सूचना; रोहित, विराटने दिला होता स्पष्ट नकार

सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुलीप ट्रॉफीत (Duleep Trophy) सहभागी झाले नाहीत. यानंतर निवडकर्त्यांनी स्थानिक क्रिकेट खेळण्यास होकार देणाऱ्या रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) रिलीज करण्याती तयारी दर्शवली.

 

Nov 4, 2024, 02:18 PM IST

लाजिरवाण्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरने टीम इंडियावर उपस्थित केले प्रश्न, शुभमन आणि पंतचं केलं कौतुक

आधी बंगळुरू, मग पुणे आणि रविवारी मुंबईत झालेल्या टेस्ट सामन्यातही टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभवच झाला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने टीम इंडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. 

Nov 3, 2024, 08:26 PM IST

ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी दौऱ्यात रोहित शर्मा टीम इंडियाची साथ सोडणार? पत्रकार परिषदेत दिली माहिती

भारताची पुढची टेस्ट सीरिज ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार असून पण या सीरिजमध्ये कॅप्टन रोहित शर्माच्या उपलब्धतेबाबत शंका आहे. रोहितने स्वतः पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिलीये. 

Nov 3, 2024, 04:14 PM IST

'मी चुकलो...', न्यूझीलंडने 3-0 ने व्हाईट वॉश दिल्यानंतर रोहितने मान्य केली चूक, म्हणाला, 'मनाला इतकं खुपतंय की...'

न्यूझीलंडने 3-0 ने कसोटी मालिका जिंकत व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पराभव स्विकारला असून, चुकाही मान्य केल्या आहेत. 

 

Nov 3, 2024, 02:52 PM IST

24 वर्षांनी घरच्या मैदानावर टीम इंडियाला व्हाईट वॉश, न्यूझीलंडचा मोठा विजय, भारताचं WTC फायनलचं स्वप्न भंगणार?

 न्यूझीलंडने आधी बंगळुरू, मग पुणे आणि आता मुंबईत झालेला टेस्ट सामना जिंकून 3-0 ने आघाडी घेतली असून सीरिज नावावर केली आहे. 

Nov 3, 2024, 01:13 PM IST

मुंबई कसोटीत मोठा गोंधळ! सर्फराज खानच्या 'या' कृतीवर अंपायरने दिली वार्निंग; कर्णधाराकडे करण्यात आली तक्रार

Sarfaraz Khan: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. 

Nov 2, 2024, 11:55 AM IST

भारताचे दिग्गज पुन्हा फेल, तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसावरही न्यूझीलंडचं वर्चस्व

बंगळुरू येथील पहिला आणि पुण्यातील दुसरा टेस्ट सामना जिंकून न्यूझीलंडने यापूर्वीच सीरिजमध्ये 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी या सामन्याचा पहिला दिवस होता मात्र यातही टीम इंडियासाठी धावांचं योगदान देण्यात भारताचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले. 

Nov 1, 2024, 06:50 PM IST

मुंबई इंडियन्सकडून रिटेन झाल्यावर जसप्रीत बुमराहची पहिली प्रतिक्रिया, रोहित आणि हार्दिक पेक्षा जास्त पैसे मिळाले

मुंबई फ्रेंचायझीने रोहित, हार्दिक या दिग्गज खेळाडूंना वगळून नंबर 1 वर स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला रिटेन केले. यानंतर बुमराहची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

Nov 1, 2024, 05:50 PM IST

मेगा ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने 'या' खेळाडूंना केलं रिटेन, हार्दिक, बुमराह सह 5 खेळाडूंचा समावेश

31 ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या संघातील रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची होती. मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर गुरुवारी ही रिटेन्शन लिस्ट शेअर केली. 

Oct 31, 2024, 05:49 PM IST

मुंबई इंडियन्सपासून आरसीबीपर्यंत कोणते खेळाडू रिटेन होणार? पाहा सर्व 10 संघांची यादी

IPL 2025 Teams Retention List : आयपीएल 2025 साठी सर्व 10 संघांना 31 ऑक्टोबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सोपवायची आहे. त्यामुळे कोणते खेळाडू रिटेन होणार आणि कोणते खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

Oct 30, 2024, 06:20 PM IST

'12 वर्षं, 18 मालिका काहीही असो...', न्यूझीलंडचा स्टार खेळाडू भारताबद्दल स्पष्टच बोलला, 'इडिया काय अंजिक्य...'

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार टीम साऊदीने (Former New Zealand skipper Tim Southee) क्रिकेट संघ म्हणून भारत (India) आणि ऑस्ट्रेलियात (Australia) खेळणं सर्वाधिक आव्हानात्मक असतं असं सांगितलं आहे.  

 

Oct 30, 2024, 12:21 PM IST

पुणे टेस्ट पराभवानंतर टीम इंडियापासून वेगळे झाले रोहित आणि विराट, मॅच संपल्यावर घेतला निर्णय

IND VS NZ 2nd Test :  पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा फार नाराज झाला. तर विराट कोहली देखील पुणे टेस्टमध्ये फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही.

Oct 27, 2024, 03:21 PM IST