marathi news

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गर्लफ्रेंडने घेतला बदला, एक्स बॉयफ्रेंडच्या घरी पाठवले 100 पिझ्झा बॉक्स

एका मुलीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला धडा शिकवून बदला घेण्यासाठी डिलिव्हरी पार्टनरकडून त्याच्या घरी एक दोन नाही तर तब्बल 100 पिज्जा बॉक्स पाठवले.

Feb 15, 2025, 07:24 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट, रोहित आणि जडेजा घेणार निवृत्ती? माजी क्रिकेटरने फॅन्सची धाकधूक वाढवली

Champions Trophy 2025 : 19  फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार असून ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे. 

Feb 15, 2025, 04:31 PM IST

महाराष्ट्रातील 'या' ठिकाणांवर झालंय छावा चित्रपटाचं शूटिंग, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर

Chhaava Movie Location : विकी कौशल आणि रश्मीका मंधाना यांची मुख्य भूमिका असलेला आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चित्रपटातील पात्र आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मोठ्या पडद्यावर साकारलेला जीवनपट सर्वांच्याच मनाला भावतोय. भारतातील अनेक ठिकाणांवर या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं असून यात अनेक महाराष्ट्रातील ठिकाणांचा देखील समावेश आहे. 

Feb 15, 2025, 03:35 PM IST

WPL च्या इतिहासातील सर्वात मोठा रनचेज, पहिल्याच सामन्यात तब्बल 400 धावा, सर्व रेकॉर्ड धुळीस

WPL 2025 : 14 फेब्रुवारी रोजी वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सीजनचा पहिला सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात पार पडला.

Feb 15, 2025, 01:10 PM IST

RCB ला मोठा धक्का! स्टार खेळाडू टी 20 लीगमधून बाहेर, गेल्यावर्षी जिंकलेली पर्पल कॅप

WPL 2025 : आरसीबीने गुजरातवर 6 विकेट्सने विजय मिळवून वुमन्स प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर 202 धावा चेस केल्या.परंतु या विजयानंतरही आरसीबीचं टेन्शन वाढवणारी बातमी आता समोर आली आहे.

Feb 15, 2025, 12:18 PM IST

….म्हणून विवस्त्र आंघोळ करु नये! काय आहे मागील तथ्य, शास्त्र आणि विज्ञान काय सांगत?

शास्त्रात आंघोळीबद्दल काही नियम सांगण्यात आलंय. आंघोळ करताना अंगावर एक तरी कपडा असावा असं सांगण्यात आलंय. काय आहे मागे शास्त्र आणि वैज्ञानिक कारण जाणून घेणार आहोत.

Feb 14, 2025, 10:45 PM IST

Fact Check : समय रैना पुन्हा बरळला? 'इंडियाज गॉट लेटेंट' शो बाबत माफी मागितल्यावर 'हा' Video Viral

सध्या समय रैनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात समय अश्लील भाषेचा वापर करताना दिसतोय. हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या नेटकाऱ्याने हा व्हिडीओ समयने प्रेक्षकांची माफी मागितल्या नंतरचा असल्याचे म्हटले आहे.

Feb 14, 2025, 08:58 PM IST

1 रुपयाचा विमा आता 100 रुपयात? लवकरच पीकविम्याची फेररचना होणार?

शेतकऱ्यांना मिळणारा एका रुपयातील पीकविमा आता बंद होणार असल्याची माहिती आहे. एका रुपयात मिळणाऱ्या पीकविम्यासाठी आता शेतकऱ्यांना 100 रुपये मोजावे लागणार आहे. 

Feb 14, 2025, 08:08 PM IST

‘माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलो, यापुढे... ’; मुंडे यांच्या भेटीनंतर सुरेश धस यांचं मोठं विधान

गेल्या 2 महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली. त्यानंतर सुरेश धस यांनी भेटीमागील कारण स्पष्ट केलंय.

Feb 14, 2025, 08:07 PM IST

धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचं अभय! दोषी नाही तर मुंडेंवर कारवाई नाही?

Dhananjay Munde :  धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र धनंजय मुंडे यांना अभय दिल्याचं पाहायला मिळतंय.

Feb 14, 2025, 07:58 PM IST

रणवीर अलाहाबादियाला मानते नवरा, हृदयावर कोरलाय टॅटू, कोण आहे ही फॅन गर्ल?

Ranveer Allahbadia Fan Girl Rohini : प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया त्याच्या एका वक्तव्यामुळे वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील एका नव्या एपिसोडमध्ये त्याने केलेल्या एका अश्लील प्रश्नावरून तो सध्या ट्रोल होतोय. एवढंच नाही तर त्याच्या विरुद्ध FIR सुद्धा रजिस्टर करण्यात आलंय. रणवीर अलाहाबादियाचे सोशल मीडियावर अनेक फॅन फॉलोअर्स आहेत. यापैकीच एक फॅन गर्ल रणवीरला चक्क तिचा पती मानते. 

 

Feb 14, 2025, 07:02 PM IST