marathi news

Chhava Controversy: गणोजी शिर्केंच्या वंशजांचा छावातील 'त्या' दृश्यांवर आक्षेप, काय आहे वाद?

Chava Cinema:   कान्होजी आणि गणोजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच संभाजी महाराज हे औरंगजेबाच्या तावडीत सापडले, असं छावा सिनेमात दाखवण्यात आलंय. 

Feb 22, 2025, 08:54 PM IST

पाकिस्तानात वाजलं भारताचं राष्ट्रगीत! प्रेक्षकांनी केली आरडाओरड, मॅच दरम्यान नेमकं काय घडलं?

Champions Trophy 2025 :  जवळपास 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी नकार दिल्यामुळे ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवण्याची वेळ आली. 

Feb 22, 2025, 06:16 PM IST

भारत - पाक सामन्यात प्लेईंग 11 मध्ये होणार मोठे बदल... कॅप्टन रोहित 'या' गोलंदाजांना देणार संधी?

India vs Pakistan Playing 11 Prediction : संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष असणारा चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून दोन्ही संघासाठी हा मुकाबला करो वा मरोचा असणार आहे. तेव्हा या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेईंग 11 मध्ये काही बदल होऊ शकतात. 

Feb 22, 2025, 05:19 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात भारत - पाक सामन्यात कोण ठरलंय वरचढ? पाहा हेड टू हेड रेकॉर्डस्

IND VS PAK Head To Head Records : उद्या दुबईत होणारा सामना हा भारत - पाक या दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार असून यात पाकिस्तानचा पराभव झाल्यास ते चॅम्पियन्स ट्रॉफीतून थेट बाहेर पडतील. तर भारताचा विजय झाल्यास ते सेमी फायनलमध्ये स्थान पक्कं करतील. चॅम्पियन्स ट्रॉफीतील आतापर्यंतच्या इतिहासात भारत - पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा आहे याबाबत जाणून घेऊयात. 

Feb 22, 2025, 04:10 PM IST

कानडी कंडक्टरचा गुन्हा लपवण्यासाठी मराठी भाषिक टार्गेट, बेळगावमध्ये संतापजनक प्रकार

Kannada Organizations: कानडी संघटनांनी मराठी भाषिकानी कानडी कंडक्टरला मारहाण केल्याचा कांगावा केला. 

Feb 22, 2025, 03:50 PM IST

भारत-पाक मॅचदरम्यान मैदानात 5 वेळा झालाय तुफान राडा! पार हाणामारीवर उतरलेले खेळाडू

India VS Pakistan : क्रिकेटच्या मैदानावर जेव्हाही भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांविरोधात खेळतात तेव्हा या सामन्याकडे जगाचं लक्ष असतं. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक विरोध संघ असल्याने दोन्ही संघाचे खेळाडू हा सामना जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावून खेळतात. हेच कारण आहे की या सामन्यादरम्यान मैदानावर खूप तणाव असतो. याचमुळे बऱ्याचदा या सामन्यादरम्यान मैदानात खेळाडूंमध्ये वाद झाल्याच्या घटना घडतात. भारत - पाकिस्तान सामन्यात झालेल्या 5 मोठ्या वादा बद्दल जाणून घेऊयात. 

Feb 22, 2025, 02:39 PM IST

Mumbai Indians कडून खेळणार बॉलिवूड स्टारचा मुलगा! 4 शतकं ठोकून मिळवली जागा

Mumbai Indians : आयपीएल 2025 सुरु होण्यासाठी आता जवळपास फक्त 1 महिना शिल्लक आहे. 22 मार्च पासून आयपीएलच्या नव्या सीजनला सुरुवात होणार असून यात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी फ्रेंचायझी असून ते जगभरातील इतर लीगमध्ये सुद्धा सहभागी होत असतात. आता बॉलिवूड अभिनेत्याचा मुलगा देखील मुंबई इंडियन्स सोबत खेळताना दिसणार आहे. 

Feb 22, 2025, 01:09 PM IST

ब्लॉकबस्टर संडे... भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना किती वाजता होणार सुरु? कुठे Free पाहता येणार?

Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक सामन्याने क्रिकेट रसिकांचा उत्साह वाढत असून स्पर्धेतील पाचवा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. तेव्हा हा सामना प्रेक्षक फ्रीमध्ये कुठे पाहू शकतात याविषयी जाणून घेऊयात. 

Feb 22, 2025, 11:18 AM IST

अब्दुल सत्तार पुन्हा अडचणीत? सत्तारांनी शासकीय अनुदान लाटल्याचा विजय कुंभार यांचा आरोप

माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर न झालेला प्रस्ताव मंजूर असल्याचे भासवून शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. 

Feb 21, 2025, 02:25 PM IST

Bank Account मधून फसवणुकीनं पैसे काढल्यास बँक जबाबदार राहणार? SC नं उत्तर देत म्हटलं...

Bank News : मागील काही वर्षांमध्ये सायबर हल्ले आणि फसव्या मेसेजच्या माध्यमातून होणारे आर्थिक घोटाळे पाहता केंद्रासह आता सर्वोच्च न्यायालयानंही यात लक्ष घातलं आहे.

Feb 21, 2025, 09:12 AM IST

मांजरी पाळणार असाल तर सावधान; पालिकेने दिले नसबंदीचे आदेश

Cats Sterilization: नाशिक महापालिकेची लोकसंख्या साधारणत 30 लाखदरम्यान आहे. मात्र इथे मांजरांचीही संख्याही लक्षणीय वाढलीये 

Feb 20, 2025, 09:19 PM IST

अमिताभ बच्चन यांचं खरं आडनाव काय? 90 टक्के लोकांना माहिती नसेल!

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे वयाच्या 82 व्या वर्षी देखील चित्रपट आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. आजही त्यांचा चित्रपट थिएटरमध्ये आला की त्याला हाऊसफुलचे बोर्ड लागतात. अमिताभ बच्चन हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील फार चर्चेत असतात. पण तुम्हाला माहितीये का की या अभिनेत्याचं खरं आडनाव बच्चन नसून काही वेळच आहे. 

Feb 20, 2025, 08:54 PM IST
School bus accident in Navi Mumbai, possibility of accident as the bus is speeding PT31S

Catches Win Matches: वनडेमध्ये सर्वाधिक कॅच घेणारे 'टॉप 5' भारतीय खेळाडू

टीम इंडियाच्या बॅटींग, बॉलिंग, फिल्डिंगचा नेहमीच दबदबा असतो.टीम इंडिया सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतेय.त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचीदेखील दावेदार मानली जाते.

Feb 20, 2025, 07:52 PM IST