21 वर्षांपूर्वीचा 'हा' चित्रपट, ज्यात होते सर्वात जास्त Kissing सीन, बजेटपेक्षा तीनपट जास्त केली होती कमाई
सध्याच्या चित्रपटांमध्ये किसिंग आणि बोल्ड सीन्स सर्रास दाखवले जातात. परंतु काही वर्षांपूर्वी असं नव्हतं. पूर्वी जेव्हा चित्रपट पाहताना त्यात किसिंग किंवा बोल्ड सीन्स यायचे तेव्हा लोकं डोळे बंद करायची किंवा चॅनल बदलायची. तेव्हा आज तुम्हाला 21 वर्षांपूर्वीच्या अशा एका बॉलिवूड चित्रपटाबद्दल सांगणार आहोत ज्याने त्यावेळी किसिंग आणि बोल्ड सीन्सच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या.
Feb 7, 2025, 06:23 PM ISTमंत्री पंकजा मुंडे बीड जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल, अवैध वाळू उपसा आणि राख वाहतुकीचा आढावा घेणार
Minister Pankaja Munde will visit the Beed Collector's office to review illegal sand mining and ash transportation
Feb 7, 2025, 05:30 PM ISTधोनीचा मित्र पोटासाठी करतोय बस ड्रायव्हरची नोकरी, खेळलाय 2011 ची वर्ल्ड कप फायनल
Cricket News : क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. हा खेळ खेळणारे क्रिकेटर्स मॅच फी, लीग कॉन्ट्रॅक्ट आणि जाहिरातींमधून एवढी कमाई करतात ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. अनेकजण तर कोट्यवधीश देखील होतात. पण अशा एका क्रिकेटरबद्दल सांगणार आहोत जो सध्या पोटासाठी बस ड्रायव्हरची नोकरी करतोय.
Feb 7, 2025, 04:35 PM ISTमहाराष्ट्राच्या निवडणूक निकालात गोंधळ? देशभरात खळबळ उडवणारे राहुल गांधीचे 5 महत्वाचे दावे!
Rahul Gandhi 5 important claims: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 5 महत्वाचे दावे केले आहेत.
Feb 7, 2025, 03:35 PM ISTविराट कोहलीच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट, इंग्लंड विरुद्ध दुसरा सामना खेळणार की नाही?
Virat Kohli Fitness Update : सध्या वाईट फॉर्ममधून जात असलेल्या विराट कोहलीला इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या सीरिजमध्ये कमबॅक करण्याची चांगली संधी आहे. तेव्हा 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यात विराट खेळणार की नाही याबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत.
Feb 7, 2025, 02:19 PM ISTPersonality Test: तुमचं बोट सरळ, टोकदार की तिरकस? यावरून कळतं तुमचं व्यक्तिमत्व
Personality Test Finger Shapes : प्रत्येक माणसाचे अवयव एकसारखे दिसत असले तरी त्यांच्यामध्ये काहींना काही वेगळेपण असतेच. शरीरातील प्रत्येक भाग हा महत्वाचा असतो यापैकीच एक म्हणजे आपली बोटं. हाताची बोटं वस्तुंना पकडण्यासाठी महत्वाची असतात. परंतु तुम्हाला माहितीये का की तुमच्या हाताची बोटं आणि त्यांचा आकार हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अनेक गोष्टी सांगू शकतो.
Feb 7, 2025, 01:24 PM ISTODI सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतल्यानंतरही 'या' 3 कारणांमुळे टीम इंडिया असेल चिंतेत
टीम इंडियाने विजय मिळवला असला तरी काही खेळाडूंनी त्यांच्या परफॉर्मन्सने संघाला हताश केलं तर काही वेळा संघ बॅकफूटवर दिसला.
Feb 7, 2025, 12:20 PM ISTBadalapur Crime: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट, आरोपीच्या कुटुंबियांची अचानक माघार
Badlapur Crime: बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय.
Feb 6, 2025, 09:33 PM ISTफडणवीस आणि खडसेंची दिलजमाई? भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची सागर बंगल्यावर बैठक झाली.
Feb 5, 2025, 08:40 PM ISTअबकी बार दिल्लीत भाजप सरकार? पोल डायरी आणि पीपल्स इनसाइट्सनुसार कोणाला मिळणार बहुमत?
Delhi Assembly Election 2025 : पोल डायरी आणि पीपल्स इनसाइट्स या लोकप्रिय एक्झिट पोलचे दिल्ली विधानसभा निवडणुकीविषयीचे आकडे समोर आले आहेत.
Feb 5, 2025, 08:27 PM ISTरामराजे निंबाळकरांचं व्हॉट्स अपवरून कार्यकर्त्यांना आवाहन
Ramraje Nimbalkar's appeal to activists via WhatsApp
Feb 5, 2025, 07:40 PM ISTChampions Trophy 2025: टीम इंडियानंतर भारतीय अंपायरनेही पाकिस्तानला जाण्यास दिला नकार; दिलं असं कारण...
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीला अवघे काही दिवस शिल्लक असताना टीम इंडियानंतर भारताच्या एका अंपायरने देखील चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिलाय.
Feb 5, 2025, 07:20 PM ISTSwapna Shastra: 'या' पांढऱ्या पक्षाचं स्वप्नात दिसणं शुभं, घरातील दारिद्रय होईल दूर
Swapna Shastra in Marathi: 'या' पांढऱ्या पक्षाचं स्वप्नात दिसणं शुभं, घरातील दारिद्रय होईल दूर. स्वप्न शास्त्रानुसार कोणतीही व्यक्ती अकारण स्वप्न पाहत नाही. स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी या दिसणाऱ्या घटनांकडे इशारे करत असतात.
Feb 5, 2025, 06:23 PM ISTएकमेकांसाठी 'मेड ऑफ इच अदर' असतात 'या' राशीचे लोक; जोडीदारासह राहतात प्रामाणिक, जाणून घ्या 6 राशींबद्दल
दैनंदिन आयुष्यात जर परस्परांमधील समन्वय बिघडला तर केवळ कामावर नाही तर वैयक्तिक संबंधांवर देखील प्रभाव पडतो. वेगवेगळ्या राशी या एकमेकांशी ट्यूनिंग, मैत्री आणि नातेसंबंध निभावण्यात महत्वाची भूमिका बजावतात. तेव्हा कोणत्या राशी एकमेकांशी चांगली मैत्री तसेच नातेसंबंध निभावू शकतात याविषयी जाणून घेऊयात.
Feb 5, 2025, 05:21 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधार बदलणार? स्पर्धा सुरु होण्यापूर्वी 'या' बलाढ्य संघात मोठ्या हालचाली
Champions Trophy 2025 : तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात एकूण 8 संघांनी सहभाग घेतलाय.
Feb 5, 2025, 02:02 PM IST