marathi news

Ranveer Allahabadia: रणवीर अलाहबादियाचं काय आहे पाकिस्तानशी कनेक्शन?

Ranveer Allahabadia: रणवीर अलाहबादियाचं काय आहे पाकिस्तानशी कनेक्शन? प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया त्याच्या एका वक्तव्यामुळे वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील एका एपिसोडमध्ये त्याने केलेल्या एका अश्लील प्रश्नावरून तो सध्या ट्रोल होतोय. 

Feb 11, 2025, 02:17 PM IST

'तो सगळ्यांना नागडं करून....'; रोहित शर्माबद्दल हे काय बोलून गेला प्रसिद्ध अभिनेता

Rohit Sharma :  टीम इंडियाला गरज असताना इंग्लंड विरुद्ध शतकीय खेळी करून टीकाकारांची तोंड बंद केली आणि तो चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी फॉर्ममध्ये परतला.

Feb 11, 2025, 01:41 PM IST

अलमट्टीच्या उंचीवर सरकार गप्प का? सांगली, कोल्हापूर सातारा पाण्याखाली जाणार?

Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवायला एका प्रकारे कर्नाटक सरकारला हिरवा कंदील मिळालाय. मात्र यामुळं सांगली, सातारा कोल्हापूरकरांच्या मनात धडकी भरलीय. 

Feb 10, 2025, 08:37 PM IST

तुमच्या केसांचा रंग काळा, सोनेरी की पांढरा? यावरून कळेल तुमचं व्यक्तिमत्व

Personality Test : प्रत्येक व्यक्तीच्या केसांचा नैसर्गिक रंग हा वेगवेगळा असतो. परंतु तुम्हाला माहितीये का की तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल खूप काही सांगून जातो.  

Feb 10, 2025, 07:16 PM IST

दररोज खा 4 फळं, यूरिक ऍसिडपासून मिळेल सुटका

यूरिक ऍसिड हे शरीरातील वेस्ट प्रोडक्ट असून त्याची शरीरात जास्त वाढ झाली तर ते शरीरासाठी हानिकारक ठरते. 

Feb 10, 2025, 05:56 PM IST

अंबानींच्या शाळेतून शिक्षण, तब्बल 12 यूट्यूब चॅनलचा मालक, Youtuber रणवीर अल्लाहबादियाची संपत्ती पाहून डोळे फिरतील

Ranveer Allahbadia Net Worth : प्रसिद्ध यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया त्याच्या एका वक्तव्यामुळे वादात अडकला आहे. कॉमेडियन समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील एका नव्या एपिसोडमध्ये त्याने केलेल्या एका अश्लील प्रश्नावरून तो सध्या ट्रोल होतोय. एवढंच नाही तर त्याच्या विरुद्ध FIR सुद्धा रजिस्टर करण्यात आलंय. रणवीर अल्लाहबादिया हा त्याच्या पॉडकास्टमध्ये व्यवसाय, खेळ, मनोरंजन इत्यादी अनेक क्षेत्रातील प्रसिद्ध लोकांच्या मुलाखती घेताना दिसतो. युट्यूबवर तब्बल 12 चॅनल असणाऱ्या रणवीर अल्लाहबादियाची एकूण संपत्ती किती याबाबत माहिती जाणून घेऊयात. 

Feb 10, 2025, 04:58 PM IST

जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही? मेडिकल टीमकडून आली अपडेट

Champions Trophy 2025 : बुमराहला सिडनीमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफी दरम्यान पाचव्या टेस्टमध्ये पाठीला दुखापत झाली होती. आता पुढील काही दिवस जसप्रीत बुमराह रिहॅबमध्ये राहून आपल्या फिटनेसवर काम करेल. 

Feb 10, 2025, 03:30 PM IST

रोहित शर्माने मॅच जिंकल्यावर ओडिशाच्या CM सोबत केलं असं काही, फॅन्स पाहतच राहिले Video Viral

IND VS ENG 2nd ODI : सामना जिंकल्यावर उत्साहाच्या भरात रोहित शर्माने ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या सोबत असे काही केले जे पाहून सर्वच थक्क झाले. 

Feb 10, 2025, 02:42 PM IST

Live मॅच सुरु असताना मैदानावर पडला अंधार, 35 मिनिटं थांबवावा लागला सामना, भारताची नाचक्की

IND VS ENG 2nd ODI : टीम इंडियाचे गोलंदाज आणि फलंदाज दोघांनीही जबरदस्त परफॉर्म केलं. परंतु या आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान मैदानावर असं काही घडलं ज्यामुळे जगात भारताची नाचक्की झाली.  

Feb 10, 2025, 12:34 PM IST

Mumbai-Pune च्या प्रवाशांनो, पनवेल एक्झीट मार्ग 6 महिने बंद; पर्यायी मार्ग काय? आताच माहिती करुन घ्या!

Mumbai Pune Expressway: महाराष्ट्र राज्य पायाभुत विकास महामंडळाकडून कळंबोली जक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे.

Feb 9, 2025, 05:29 PM IST

आठवड्यातून कितीवेळा केसांना अंड लावावं?

आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसं धुणं गरजेचं असतं. अन्यथा केसांमध्ये कोंडा, दुर्गंधी इत्यादी समस्या निर्माण होतात. 

Feb 9, 2025, 04:37 PM IST

भारतातील एकमेव जिल्हा जो दोन देशांनी वेढलाय, जिथून पायी चालत परदेशात जाता येतं

भारतातील प्रत्येक राज्य, जिल्हा आणि शहराला आपला वेगळा इतिहास आणि संस्कृती आहे. प्रत्येक मैलावर येथील खाद्य संस्कृती आणि भाषा बदलते. 

Feb 9, 2025, 03:03 PM IST

इंग्लंडने जिंकला टॉस, 'या' खेळाडूचं ODI मध्ये पदार्पण, कॅप्टन रोहितने प्लेईंग 11 मध्ये केले 2 बदल

IND VS ENG 2nd ODI : ओडिशाच्या कटक येथील स्टेडियमवर भारत - इंग्लंड दुसरा वनडे सामना खेळवला जात असून टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये दोन बदल करण्यात आलेत. 

Feb 9, 2025, 01:55 PM IST

'नेमका त्याच्या कपाळावरच...' रचिन रवींद्रची दुखापत किती गंभीर? न्यूझीलंड क्रिकेटने दिले अपडेट्स, IPL ला मुकणार?

रचिनला दुखापत होऊन आता काही तास उलटून गेले आहेत. तेव्हा सध्या त्याची तब्येत कशी आहे याबाबत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून अपडेट्स देण्यात आले आहेत. 

Feb 9, 2025, 12:14 PM IST