मोठी बातमी! सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट; धस म्हणाले, ‘पुढच्या दोन दिवसात…’
Suresh Dhas meets Dhananjay Munde : आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Feb 14, 2025, 06:01 PM ISTWPL 2025 ला आज पासून सुरुवात, 5 संघ भिडणार, कधी आणि कुठे पाहता येणार Live?
WPL 2025 : 5 संघांचा सहभाग असून शुक्रवार 14 फेब्रुवारी पासून वुमन्स प्रीमियर लीग 2025 ला सुरुवात होत आहे. तेव्हा या स्पर्धेचे सामने क्रिकेट चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येतील याची माहिती जाणून घेऊयात.
Feb 14, 2025, 04:56 PM ISTICC ची मोठी घोषणा, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा संघ होणार मालामाल, उपविजेत्यांनाही मिळणार एवढे कोटी
Champions Trophy 2025 : तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून आयोजित करण्यात येत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विजेत्यांच्या रकमेत 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Feb 14, 2025, 03:55 PM ISTपाणीपुरीप्रेमींसाठी 'इतक्या' रुपयांत लाईफटाइम मेंबरशीप, नागपूरच्या विक्रेत्याची देशभरात चर्चा
Pani Puri Offer: पाणीपुरी विक्रेत्याने दिलेली ऑफर ऐकून लोक आश्चर्यचकित आणि आनंदीदेखील झाले आहेत.
Feb 14, 2025, 02:41 PM ISTफुकटात IPL मॅच पाहण्याचे दिवस संपले? IPL 2025 आधी अंबानींचा मोठा निर्णय; भरावे लागणार एवढे पैसे
IPL 2025 Jio Hotstar : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात प्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक आहे. लवकरच आयपीएलच्या 18 व्या सीजनला सुरुवात होणार असून यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. दरवर्षी अनेक चाहते स्टेडियमवर जाऊन आयपीएलचे सामने पाहतात तर याहूनही अधिक चाहते मोबाईल तसेच डिजीटल गॅजेट्स आणि टीव्हीवर हे सामने पाहण्याचा आनंद घेतात. परंतु आता अंबानींनी आयपीएल 2025 पूर्वी मोठा निर्णय घेऊन चाहत्यांना धक्का दिला आहे.
Feb 14, 2025, 01:56 PM ISTIPL 2025 ला कधी पासून होणार सुरुवात? 'या' टीममध्ये होणार पहिला सामना, वेळापत्रक आलं समोर
IPL 2025 Schedule : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठी टी 20 लीग असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी 18 व्या सीजनसाठी क्रिकेट चाहते उत्साहित आहेत. आयपीएल संघांनी त्यांच्या सरावाला सुरुवात केली असून स्पर्धेविषयी दररोज नवनवीन माहिती समोर येत असते. यापूर्वी आयपीएल 2025 मार्चच्या 21 तारखेपासून सुरु होणार अशी माहिती मिळाली होती. परंतु आता IPL 2025 सुरु होण्याची तारीख बदलली आहे.
Feb 14, 2025, 12:28 PM ISTParenting Tips: तुमचीही मुलं सतत चिडचिड करतात? का वाढतोय अल्पवयीन मुलांमध्ये राग?
Parenting Tips: मुलांच्या रागामागची कारणं काय आहेत? हे जाणून घेऊया.
Feb 13, 2025, 08:38 PM IST'आई मला माफ कर गं, माझ्यासाठी खूप खर्च केलास' पोलीस भरतीचे स्वप्न भंगल्याने तरुणाने...'
Latur Sucide: पोलीस भरतीमध्ये अपयश आलेल्या तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली आहे.
Feb 13, 2025, 05:17 PM ISTसमुद्रातील राक्षस पाहताच संशोधकांना भरली धडकी; Video शेअर करत जवळून दाखवला विचित्र जीव
Viral Video : विविध क्षेत्रांमध्ये संशोधक कायमच काही असे खुलासे करतात आणि काही अशी दृश्य जगासमोर आणतात की प्रथमदर्शनी या गोष्टींवर सहजासहजी विश्वास ठेवणं अशक्य होतं.
Feb 13, 2025, 02:54 PM IST
पुण्यातल्या सर्कशीत जिराफ, हत्ती परतले; डिजीटल प्राण्यांचे सर्कशीतले खेळ पाहून पुणेकर आनंदी
Pune News : जिवंत प्राण्यांना पर्याय म्हणून सादर करण्यात आलेला डिजिटल हत्ती पुण्यातील रेम्बो सर्कसचं खास वैशिष्ट्य ठरला आहे.
Feb 11, 2025, 08:44 PM ISTFact Check : क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टीला झाली जुळी मुलं? काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
Fact Check Report : काही दिवसांपासून अथिया शेट्टी हिने दोन गोंडस बाळांना जन्म दिला असल्याच्या बातम्या आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र यामागचं नेमकं सत्य काय? खरंच अथिया आणि राहुलला जुळी मुलं झाली आहेत का? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
Feb 11, 2025, 07:52 PM IST'टरररर्रकन!' अलाहबादिया प्रकरणानंतर भाडीपाने अडल्ट्स ओनली शो रद्द केला, सोशल मीडियावर ट्रोल
Bhadipa Show: भाडीपाने 14 फेब्रुवारीला होणारा हो शो रद्द केल्याचे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर केले.
Feb 11, 2025, 06:30 PM ISTVIDEO : कोण आहे ती मुलगी जिच्यासाठी विराट कोहलीने भेदली सुरक्षाव्यवस्था, सर्वांसमोर मिठीत घेतलं
IND VS ENG 3rd ODI : टीम इंडियाने सीरिजमध्ये 2-0 अशी विजयी आघाडी सुद्धा घेतली. आता भारत - इंग्लंड सीरिजमधील तिसरा सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
Feb 11, 2025, 05:43 PM ISTमाजी क्रिकेटर विनोद कांबळीने अवयव दानाबाबत घेतला मोठा निर्णय
इंग्लंड विरुद्ध शेवटच्या वनडे सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी क्रिकेट चाहत्यांना अवयवदान करण्याचे आवाहन केले आहे.
Feb 11, 2025, 04:49 PM ISTटॉयलेटच्या बाहेर का लिहिलेलं असतं WC? तुम्हाला माहिती आहे का कारण?
Toilet WC : शॉपिंग मॉल, सिनेमा हॉल अशा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही शौचालयांचा वापर करत असाल. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या या टॉयलेटमध्ये WC असं लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेल. पण तुम्हाला याचा अर्थ माहितीये का?
Feb 11, 2025, 03:59 PM IST