marathi news

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महासंग्रामाला सुरुवात! पाकिस्तान टॉस जिंकला, प्लेईंग 11 मध्ये 'या' खेळाडूंचा समावेश

Champions Trophy 2025 :  तब्बल 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन होत असून भारताचे सर्व सामने मात्र दुबईत खेळवले जातील. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीला (Champions Trophy) सुरुवात झाली असून या सामन्याचा टॉस पार पडला.

Feb 19, 2025, 02:12 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, प्लेईंग 11 बाबत मोठी अपडेट

Champions Trophy 2025 :  यंदा पाकिस्तान आणि दुबईतील मैदानांवर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार असून यजमान पाकिस्तान न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी कशी प्लेईंग 11 निवडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Feb 19, 2025, 12:11 PM IST

'आतातरी ठाकरे बंधुंनी एकत्र यावं'; बॅनर झळकावून राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्याची साद

 शिवसेनाभवनासमोर ‘ठाकरे बंधूंनी एकत्र यावं’ अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत. त्यामुळे आता पुन्हा ठाकरेंच्या एकत्रिकरणाच्या चर्चा रंगल्यात.

Feb 18, 2025, 08:04 PM IST

संतोष देशमुख हत्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे फ्रंटफूटवर, घेतली देशमुख कुटुंबाची भेट

Santosh Deshmukh Murder Case : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आता फ्रंटफूटवर आल्याचं दिसतंय शरद पवारांचा मागच्या महिन्यात मस्साजोग दौरा होऊनही सुप्रिया सुळे या संतोष देशमुखांच्या घरी गेल्या. 

Feb 18, 2025, 07:50 PM IST

8 वर्षांचा नवाब अन् ती 45 वर्षांची...ज्याला होत्या 365 राण्या; 27 बेगमना एकाच दिवशी...

मुघल नवाबांच्या कहाण्या आपल्याकडे आवडीने वाचल्या आणि ऐकल्या जातात. त्यांचा रुबाब, थाट पाहून त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो. इतिहासाच्या पानात एक असा नवाब होता, जो वयाच्या 18 व्या वर्षी पोहोचेपर्यंत इतक्या महिलांशी संबंध ठेवले होते की ते स्वतःला विसरून गेले. 

Feb 18, 2025, 07:47 PM IST

छत्रपती संभाजी राजेंची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलची संपत्ती किती? आलिशान घर आणि गाड्या पाहून थक्क व्हाल

Vicky Kaushal Networth : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडत आहेत. प्रदर्शित झालेल्याच्या अवघ्या काही दिवसात या चित्रपटाने 100 हून अधिक कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणारा अभिनेता विकी कौशल याच्या अभिनय कौशल्याचं सुद्धा सर्वत्र कौतुक सुरु आहे. असं असतानाच बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या संपत्ती विषयी जाणून घेऊयात.  

Feb 18, 2025, 07:12 PM IST

इस्रोचे माजी प्रमुख पोहोचले गोयंका मंदिरात, दर्शन घेत म्हणाले - आता पुढचं पाऊल मंगळ ग्रहावर!

मंदिरात दर्शन घेतल्यावर संवाद साधत असताना एएस किरण कुमार म्हणाले भारताने अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केली असून आज आपण अवकाश संशोधनात जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आहोत.

Feb 18, 2025, 06:09 PM IST

Personality Test : तुमच्या डोळ्यांचा रंग काळा, निळा की तपकिरी? यावरून कळतं तुमचं व्यक्तिमत्व

Eye Colours Personality Test : डोळे खूप काही सांगून जातात असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आज तुम्हाला डोळ्यांच्या रहस्यांबाबत सांगणार आहोत. डोळे वाचून आपण कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिमत्व जाणून घेऊ शकतो. माणसाच्या डोळ्यांचा रंग त्याचं व्यक्तिमत्व, स्वभाव आणि व्यवहार इत्यादींविषयी अनेक गोष्टी सांगतो. 

Feb 18, 2025, 05:36 PM IST

भारत vs बांगलादेश सामन्यात कशी असणार दुबईची खेळपट्टी? गोलंदाज की फलंदाज कोणाचं वर्चस्व? पाहा पिच रिपोर्ट..

Champions Trophy 2025, IND vs BAN Dubai Pitch Report:  टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांचे सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहेत. 20 फेब्रुवारी रोजी टीम इंडिया स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश विरुद्ध खेळेल.

Feb 18, 2025, 03:55 PM IST

युझवेंद्र चहल देणार 600000000 रुपयांची पोटगी? घटस्फोटानंतर धनश्री होणार मालामाल?

Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce : भारताचा स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहेत. युझवेंद्र आणि धनश्री हे दोघेही घटस्फोटापूर्वी एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचे देखील बोललं जात आहे. अद्याप दोघांनीही घटस्फोटाच्या बातमीला दुजोरा दिलेला, परंतु दोघांनी सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर केल्या ज्यावरून या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या एक रिपोर्ट समोर आला असून यात खुलासा करण्यात आलेला आहे की, चहलने कोट्यवधी रुपये देऊन धनश्रीशी सेटलमेंट केली आहे.  

Feb 18, 2025, 01:33 PM IST

19 फेब्रुवारी सुरु होणार चॅम्पियन्स ट्रॉफी, 'या' संघांमध्ये होणार पहिली मॅच, कुठे पाहता येणार Live?

Champions Trophy 2025 : यंदा स्पर्धेत एकूण 15 सामने खेळले जाणार असून ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने पाकिस्तान आणि दुबई या दोन देशांमधील मैदानांवर खेळवली जाईल.

Feb 18, 2025, 12:26 PM IST

रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरून पॉलिटिकल क्रिकेट लीग; तटकरे आणि गोगावलेंमध्ये शाब्दिक टोलेबाजी

विधानसभा निवडणुकीचा वर्ल्डकप महायुतीनं जिंकलाय. महायुती महाराष्ट्रात सिकंदर ठरली असली तरी महायुतीतच आता रायगड पॉलिटिकल प्रिमिअर लिग सुरु झालीये. हा सामना आहे पालकमंत्रिपदासाठीचा.

Feb 17, 2025, 09:00 PM IST

Fact Check: महाकुंभात स्नान करण्यासाठी पोहोचला अभिनेता शाहरुख खान? काय आहे Viral Video चं सत्य?

Fact Check : सध्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात शाहरुख खान आपल्या कुटुंबासहित महाकुंभात स्नान करायला गेल्याचा दावा करण्यात आलाय. 

Feb 17, 2025, 08:41 PM IST