जाणून घ्या, गुलाबाच्या पानांचे आरोग्यासाठीचे फायदे
गुलाबाची पाने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी मानले जातात.
Jan 7, 2025, 02:59 PM ISTतुम्हाला सारखी लघवीला होते? 4 आजारांचे असू शकते लक्षण
वातावरणातील बदलांमुळे सारखी लघवीला होते. परंतू ही समस्या जर तुम्हाला नेहमीच होतं असेल तर हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
Jan 6, 2025, 06:55 PM ISTदुधामध्ये मिसळून प्या 'हा' एक पदार्थ; अनेक समस्यांवर एकच उपाय!
Benefits of milk and falx seeds: दूध हे नेहमीच फायदेशीर ठरणारे पेय आहे. दुधामध्ये जवस मिसळून प्यायल्याने अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात. हे शरीरासाठी खूप उपयुक्त आहे.
Jan 5, 2025, 04:57 PM ISTसलूनमध्ये केसांवर केली जाणारी ट्रीटमेंट देऊ शकते कँसरसारख्या आजाराला आमंत्रण, जाणून घ्या सविस्तर
रेशमी आणि आकर्षक केसांसाठी विविध सलुन ट्रीटमेंट्स केल्या जातात. परंतु, या सलून मधल्या ट्रीटमेंट्स कँसरसारख्या आजाराला कारणीभूत ठरु शकतात.
Jan 5, 2025, 03:58 PM IST
थंड, कोमट की गरम... हिवाळ्यात कोणतं पाणी प्यावं?
हिवाळ्यात खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यावे लागते अन्यथा आरोग्याच्या समस्यांचा धोका अधिक वाढतो.
Jan 5, 2025, 03:30 PM ISTकोणत्या प्लास्टिकच्या भांड्यात गरम जेवण राहील सुरक्षित?
प्लास्टिकच्या भांड्यात गरम जेवण ठेवल्याने त्याचा शरीरावर खूपच घातक परिणाम होतो. मात्र काही प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये गरम जेवण ठेवणे सुरक्षित मानले जाते.
Jan 2, 2025, 05:29 PM ISTहळदीचे दूध आरोग्यासाठी ठरु शकते घातक; 'या' चुका टाळा अन्यथा तब्येत बिघडेल
Turmeric Milk Side Effects: हळदीचे दूध हे बऱ्याच आरोग्यासंबंधी समस्यांवर उत्तम उपाय मानला जातो. परंतु, हळदीच्या दूधाचे सेवन हे शरीरासाठी घातक सुद्धा ठरु शकते. ते कसे?, पाहा.
Jan 2, 2025, 02:44 PM ISTनवीन वर्षात स्वतःला लावा 'या' 5 चांगल्या सवयी, 100 वर्षांपर्यंत राहाल फिट, आजपासूनच सुरुवात करा
Good Habits In New Year : नवीन वर्ष हे नेहमी आपल्याला उत्तम संधी देत असतं, तेव्हा जुन्या सवयी बदलून तुम्ही स्वतःच जीवन सुधारू शकता. नवीन वर्षात तुम्ही 5 चांगल्या सवयी अवलंबल्यास फिट राहून गंभीर आजारांपासून दूर राहू शकता.
Jan 1, 2025, 06:35 PM ISTहिवाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' भाज्या, नाहीतर....
हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते. थंडीच्या दिवसात आहारात काही भाज्यांचा समावेश करणं टाळायला हवं, त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
Dec 31, 2024, 06:52 PM ISTहिवाळ्यात त्वचेला खूप खाज येतेय का? 'हा' उपाय करा मिळेल आराम
Winter Skin Care Tips : हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचं आहे. हिवाळ्यात योग्य काळजी न घेतल्यास त्वचा ड्राय आणि निरस होऊन जाते, तसेच बऱ्याचदा त्वचेला खाज उठणे रॅशेज येणे अशा समस्या देखील जाणवतात. तेव्हा हिवाळ्यात त्वचेला खाज येण्याची कारण कोणती आणि त्यावरचे उपाय जाणून घेउयात.
Dec 31, 2024, 05:16 PM IST
थर्टी फस्ट पार्टीत एकच 'प्याला' अंगावर आला? हँगओव्हर उतरवण्यासाठी वापरा 'या' 5 टिप्स
Hangover Overcome Home Remedies : 2025 हे नवीन वर्ष सुरु व्हायला आता अवघे काही तास उरले आहेत. बरेचजण नवीन वर्षाचे स्वागत करताना आपल्या मित्र मंडळी, कुटुंब इत्यादींसमवेत जंगी पार्टी करतात. बऱ्याचदा पार्टीत प्यायलेल्या प्याला अंगावर येतो. दुसरा दिवस उजाडला तरी अनेकांचा हँगओव्हर उतरत नाही. अशावेळी तुम्ही हँगओव्हर उतरवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
Dec 31, 2024, 03:54 PM ISTव्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; जाणून घ्या हे घरगुती उपाय
व्हिटॅमिन B12 आपल्या शरीराला अनेक प्रकारच्या पोषकतत्वांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन B12 हा आपल्या शरीरातील असाच एक महत्त्वाचा पोषकतत्व आहे. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेने हाडं कमकुवत होतात. फक्त हाडांना नाही तर या कमतरतेने अनेक शारीरिक समस्या उद्भवतात. याच्या अभावामुळे होणाऱ्या आजारांपासून आणि समस्यांपासून दूर राहण्यासाठी व्हिटॅमिन बी12 हे आवश्यक प्रमाणात शरीरात असायला हवे. जाणून घेऊया व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे आणि त्यावरील उपाय?
Dec 30, 2024, 05:34 PM ISTलघवी केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?
लघवी केल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?
Dec 30, 2024, 02:55 PM ISTसकाळचा नाश्ता करण्याची योग्यवेळ कोणती?
सकाळचा नाश्ता हा दिवसातील खाल्ले जाणारे सर्वात पहिले भोजन मानले जाते. शरीराला काम करण्यासाठी पुरेशी ऊर्जा ही सकाळच्या नाश्त्यात सेवन केलेल्या पदार्थांतूनच मिळते.
Dec 29, 2024, 05:37 PM ISTलोणचं खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहितीयेत का?
लोणच्याचं नाव घेतलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. चवीला जर लोणचं असेल तर साधा वरण भात सुद्धा लगेच फस्त होतो.
Dec 29, 2024, 04:05 PM IST