health tips

5 आजारांवर रामबाण ठरते वेलची, रोज खाण्याचे फायदे जाणून घ्या

Eaichi Health Benefits: वेलची खाल्ल्याने कोणते आजार बरे होतात? वेलची ही फक्त पदार्थाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. 

Jan 22, 2025, 02:02 PM IST

गूळ आणि काळे मीठ मिक्स करून खाल्ल्याने मिळतात 'हे' 5 जबरदस्त फायदे

Jaggery and Black Salt Benefits in Marathi: गूळ आणि काळे मीठ मिक्स करून खाल्ल्याने मिळतात 'हे' 5 जबरदस्त फायदे. गूळ चा केवळ चवीला स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर मानला जातो. काळ्या मिठामध्ये अनेक प्रकारचे खनिजतत्त्व आणि डिटॉक्सिफाइन गुण असतात. याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सीन्स देखील बाहेर पडतात. 

Jan 21, 2025, 08:23 PM IST

Benefits of Crying : रडणं देखील चांगलं असतं, डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंचे काय फायदे?

Benfits of Crying : अनेकांना सहज रडता येतं. कारण ते जास्त भावुक असल्याचं म्हणतात. पण रडण्यानंतर हलकं आणि मोकळं वाटत असल्याचं दिसत आहे. रडण्याचे फायदे काय? 

Jan 21, 2025, 03:25 PM IST

ओठांच्या बदलत्या रंगावरून जाणून घ्या तुम्हाला कोणता आजार झाला आहे

Health Condition by Health Colors: ओठांच्या बदलत्या रंगावरून जाणून घ्या तुम्हाला कोणता आजार झाला आहे? ओठ आपल्या सौंदर्यात फक्त भर पाडत नाही तर, त्यांच्या बदलत्या रंगांमुळे अंतर्गत आरोग्याची स्थितीही दिसून येते.

 

Jan 20, 2025, 02:54 PM IST

उलटं चालल्याने खरंच हाडं मजबूत होतात का? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

काही लोकांचा असा समज असतो की उलटं चालल्याने हाडं मजबूत होतात. पण खरंच उलटं चालल्याने हाडं मजबूत होतात का? याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आहे. 

Jan 19, 2025, 06:34 PM IST

वाटाणे सोलल्यानंतर साली फेकून देत असाल तर थांबा, जाणून घ्या याचे आरोग्यादायी फायदे आणि उपयोग

Benefits of Pea Peel: वाटाण्यांच्या सालींना व्हिटॅमिन डीचे चांगले स्त्रोत मानले जाने. घरीच वटाण्यांच्या सालींचे पावडर बनवून तुम्ही त्याचे आरोग्यदायी फायदे घेऊ शकता.

Jan 19, 2025, 06:23 PM IST

रोज कपभर घ्या 'या' चहाचा आस्वाद, ब्लड प्रेशर आणि वजन येईल नियंत्रणात

आल्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. आल्याचा चहा प्यायल्याने शरीरासाठी अनेक फायदे मिळू शकतात. 

Jan 19, 2025, 05:28 PM IST

सारखी लघवीला होतेय? 5 आयुर्वेदिक उपाय ठरतील गुणकारी

सारखी लघवीला होणे ही समस्या आरोग्याच्या विविध कारणांमुळे होऊ शकते. डायबेटिज, युरीन इंफेक्शन, प्रोस्टेट वाढणं इत्यादी यामागील कारण असू शकतात. 

Jan 18, 2025, 02:21 PM IST

'या' 6 पदार्थांना पुन्हा गरम करुम खाण्याची चुक पडेल महागात; जाणून घ्या याचे दुष्परिणाम

नेहमी ताजे अन्नपदार्थ खायला हवे. शिळे किंवा वारंवार गरम करुन खाल्लेले पदार्थ आरोग्यासठी धोकादायक ठरु शकातात.

Jan 17, 2025, 05:45 PM IST

काजू बदामपेक्षा जास्त आरोग्यदायी आहे 'हे' फळ; जाणून घ्या याचे 5 चमत्कारिक फायदे

सिताफळ हे एक अतिशय चवीष्ट फळ आहे. सिताफळ खाल्याने अनेक आरोग्यादायी फायदे पाहायला मिळतात. 

Jan 17, 2025, 02:58 PM IST

बद्धकोष्ठता आणि गॅसवर घरगुती उपाय म्हणून थंडीत खा 'हे' स्वस्त फळ

Constipation Home Remedies: गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर आहारात या फळाचा करा वापर. आपल्यापैकी अनेकांना पचनाशी निगडीत आजार होतात. जसे की, गॅस होणे, बद्धकोष्ठता. अशावेळी आहारात थंडीत मिळणारा या फळाचा वापर करा. 

Jan 17, 2025, 01:58 PM IST

वडील होण्याचं योग्य वय कोणतं?, 90% पुरुष करतात 'ही' चूक

What is Right Age To Become Father: वडील होण्याचं योग्य वय कोणतं?, 'या' वयानंतर शुक्राणूंची संख्या...कायम आई होण्याचं योग्य वय काय आहे, असा प्रश्न विचारला जातो. पण वडील होण्याचं योग्य वय काय असतं याबद्दल चर्चा होत नाही. 

Jan 16, 2025, 07:54 PM IST

अनेक रोगांपासून मिळेल सुटका; जाणून घ्या कोणत्या धातूच्या भांड्यात जेवणं योग्य

तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण्याचे अनेक फायदे असतात. आता बाजारत नव्याने आलेली भांडी आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकातात. 

Jan 16, 2025, 04:43 PM IST

PHOTO: 'ही' एक गोष्ट चहामध्ये टाकल्यास चहा बनतो विष, शरीराला आतून बनवतो पोकळ

Tea Side Effects: हिवाळ्यात गरम चहा प्यायला कोणाला आवडत नाही? पण तुम्हाला माहीत आहे का? दुधाचा चहा आरोग्यासाठी  खूप हानिकारक आहे. चला जाणून घेऊया चहामध्ये कोणती गोष्ट मिसळल्याने ती विषारी बनते. 

 

Jan 16, 2025, 10:41 AM IST

गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं? कधीपर्यंत आई होता येतं?

गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं? कधीपर्यंत आई होता येतं?

Jan 14, 2025, 08:26 PM IST