health tips

कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? प्रमाण चुकलं तर...

Benefits of Eating Neem Leaves Daily : आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ कडुलिंबाच्या पानाचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याच सांगतात. त्यामुळे दररोज कडुलिंबाची पाने खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानदायक जाणून घ्या. 

Dec 28, 2024, 06:15 PM IST

धावपळीच्या आयुष्यात 5 मिनिटांच्या योगाने ताण करा दूर

आजच्या या धावपळीच्या आयुष्यात बऱ्याच लोकांना शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. सकाळच्या वेळेतील 'या' योगा रुटीनमुळे अशा शारीरिक आणि मानसिक समस्यांना दूर करु शकता. 

Dec 28, 2024, 03:15 PM IST

Health Tips : तुपासोबत 'या' गोष्टी कधीही खाऊ नका! तुमच्या आरोग्याचे होईल नुकसान

Health Tips : तूप हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वैदात तूप महत्त्वाचं आहे. पण काही गोष्टी अशा आहेत, ज्याचा सोबत तूपाचं सेवन केल्यास आपल्या आरोग्याचे नुकसान होतं. 

Dec 27, 2024, 05:00 PM IST

हिवाळ्यात आजारांना आळा घालण्यासाठी 'या' चटणीचं करा सेवन

हिवाळ्यात लसणाच्या चटणाचे सेवन करणे हे शरीरासाठी लाभदायक ठरते. यूरिक अॅसिडला नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच पचनसंस्थेशी निगडीत अनेक आजारांना आळा घालण्यासाठी लसणाच्या चटणीची मदत होते. 

Dec 27, 2024, 04:11 PM IST

हिवाळ्यात घ्या सकस आहार; करा 'या' पदार्थांचा समावेश

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घेतला पाहिजे. आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा?

Dec 25, 2024, 01:47 PM IST

हिवाळ्यात जास्त चहा पिणाऱ्यांनो सावधान; कसं होतंय नुकसान? पाहा...

हिवाळ्यात जवळपास सर्वच लोक थंडीपासून बचाव करण्याच्या निमित्तानं म्हणून चहा पिणं पसंत करतात. परंतु दिवसभरात प्रमाणापेक्षा जास्त चहा पिल्यामुळे त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. जाणून घ्या, जास्त चहा पिल्याने शरीरावर होणारे वाईट परिणाम.

Dec 24, 2024, 12:10 PM IST

रोज एक वेलची खाण्याचे चकीत होणारे फायदे

खाद्यपदार्थात स्वाद वाढवण्यासाठी वेलचीचा वापर केला जातो. रोज सकाळी उपाशीपोटी एक वेलची खाल्यामुळे आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम पाहायला मिळतो. 

Dec 22, 2024, 04:47 PM IST

खोकल्यामुळे रात्रीची झोपमोड होते? 'हे' उपाय येतील कामी

कफ आणि खोकला झाल्यावर रात्रीच्यावेळी अनेकदा झोपेवर परिणाम होतो. 

Dec 22, 2024, 03:37 PM IST

उपाशीपोटी दालचीनी खाण्याचे फायदे

खाद्यपदार्थात चव वाढवण्याव्यतिरीक्त सुद्धा तब्येतीसाठी दालचीनीचे अनेक फायदे आहेत. सकाळी उपाशीपोटी दालचीनी खाल्याने शरीरासाठी लाभदायक ठरु शकते. 

Dec 22, 2024, 03:14 PM IST

'या' लोकांनी हळदीचं दूध अजिबात पिऊ नये

हिवाळ्यात बरेचजण हळद घातलेलं दूध पिण्यास प्राधान्य देतात. मात्र काही लोकांनी हे दूध पिणं टाळायला हवं असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. 

Dec 20, 2024, 05:01 PM IST

हिवाळ्यात रात्री पायात मोजे घालून झोपणं चांगलं की वाईट? 99 टक्के लोक करतात ही चूक

Winter Health Tips : हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात जास्त घट झाल्याने अनेकजण गरम कपडे परिधान करतात. रात्री झोपताना पायांना थंडी वाजू नये म्हणून बरेचजण पायात मोजे घालून झोपतात. पण असं करणं योग्य की अयोग्य याबाबत जाणून घेऊयात. 

Dec 20, 2024, 04:32 PM IST

अंड की पनीर... सर्वात जास्त प्रोटीन कशात असतं?

मांसाहारी लोक अधिकतर प्रोटीनसाठी अंड खाण्यास प्राधान्य देतात तर शाकाहारी लोक पनीर खाण्यास प्राधान्य देतात. 

Dec 20, 2024, 03:46 PM IST

हिवाळ्यात 'गूळ आणि तूप' एकत्र खाण्याचे फायदे माहितीयेत का?

Jaggary and Ghee Health Benefits: हिवाळ्यात 'गूळ आणि तूप' एकत्र खाण्याचे फायदे माहितीयेत का?  हिवाळ्यात शरीराशी निगडित अनेक समस्या जाणवतात. अशावेळी तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असणं गरजेचं ठरत. 

Dec 19, 2024, 08:42 PM IST

Periods दरम्यान 'या' 9 चुका कधीच करू नका, जाणून घ्या दुष्परिणाम

मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची काळजी, त्या वेळी काय करावे आणि काय करू नये.

Dec 19, 2024, 12:16 PM IST

मुळ्याच्या पानांना कचरा समजण्याची चूक करू नका; जाणून घ्या त्याचे 'हे' 6 फायदे

Radish leaves: आपल्यापैकी बरेच जण मुळा वापरतात पण मुळ्यांची पाने कचरा  समजून टाकुन देतात मात्र , मुळ्याच्या पानांमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असल्याचे आयुर्वेद आणि पोषण तज्ज्ञ (Nutrition) सांगतात.

Dec 18, 2024, 05:12 PM IST