health tips

'ही' Thyroid सारखी लक्षणे तुम्हालाही जाणवतात का? याकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात

थायरॉइडचे कमी किंवा जास्त होणे कर्करोगाचे कारण बनु शकते.या दोन्ही समस्यांची बहुतेक लक्षणे सारखीच असतात. त्यामुळे या लक्षणांविषयी सविस्तर जाणून घ्या.

Jan 14, 2025, 05:57 PM IST

हिवाळ्यात फक्त एक चमचा आल्याची पावडर, अनेक आजारांवर रामबाण उपाय; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत़

हिवाळ्यात बरेचसे आजार उद्भवण्याची शक्यता असते. मात्र, आपल्या स्वयंपाकघरातील आलं या आजारांपासून दूर राहण्यासाठी फायदेशीर ठरु शकतं. आल्याची पावडर ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी मानली गेली आहे.

Jan 14, 2025, 05:04 PM IST

एका व्यक्तीने दररोज किती तीळ खायला हवेत?

हिवाळ्यात तिळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. तीळ हा गरम पदार्थ असल्याने थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहतं. 

Jan 13, 2025, 06:40 PM IST

'जो खाईल भोगी तो सदा निरोगी'; भोगीची भाजी खाण्याचे 6 फायदे

भोगीच्या सणाला घरोघरी मिक्स भाजी करण्याची परंपरा आहे, ज्याला भोगीची भाजी असे म्हणतात. तेव्हा भोगीची भाजी खाण्याचे फायदे जाणून घेऊयात. 

Jan 12, 2025, 07:57 PM IST

रात्री उशीखाली लसूण ठेवून झोपण्याचे फायदे माहितीयेत का?

रात्री झोपताना उशीखाली लसणाची पाकळी ठेऊन झोपल्याने अनेक फायदे मिळतात. 

Jan 12, 2025, 04:09 PM IST

व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे हाडं आणि मेंदूवर होतो वाईट परिणाम; 'या' पदार्थांचे करा सेवन

शरीरासाठी व्हिटॅमिन B12 अत्यंत आवश्यक मानले जाते. शरीरातील न्यूट्रिएंट्सच्या कमतरतेला भरुन काढण्यासाठी आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा, ज्यातून आपल्याला व्हिटॅमिन B12 मिळण्यास मदत होईल. 

Jan 12, 2025, 01:26 PM IST

विमानतळावजवळ घर असणं आरोग्यासाठी धोकादायक, कसं ते समजून घ्या

House near airport: लोकांना नेहमीच अशा ठिकाणी घर घ्यावेसे वाटते जिथून विमानतळ, बस स्टँड आणि रेल्वे स्टेशन जवळ असतील. याचं कारण यामुळे प्रवास करणे सोपे होते आणि वेळही वाचतो. पण विमानतळाजवळ घर घेणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जाणून घ्या नेमकं कारण काय?

Jan 11, 2025, 08:00 PM IST

लिव्हर कॅन्सरच्या रुग्णांसाठी गूड न्यूज; शस्त्रक्रियेविना होणार उपचार

लिवर कँसर या गंभीर आजारावरील उपचारपद्धतीत नवे संशोधन केले गेले. इम्यूनोथेरेपी हे औषध लिव्हर कॅन्सरच्या रुग्णांसाठी वरदान ठरु शकते, असे या संशोधनात सिद्ध झाले आहे. 

Jan 10, 2025, 01:40 PM IST

वयानुसार दिवसात किती तूप खायला पाहिजे?

वयानुसार दिवसात किती तूप खायला पाहिजे?

Jan 9, 2025, 09:30 PM IST

महिलांसाठी वरदान आहेत 'या' बिया, अनेक गंभीर आजारांवर रामबाण औषध

महिलांच्या अनेक रोगांच्या निवारणासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी भोपळ्याच्या बिया रामबाण उपाय ठरल्या आहेत.

Jan 9, 2025, 12:58 PM IST

वॉकला जाताना 'या' चुका पडू शकतात महागात, आताच पाहा Morning Walk साठीच्या खास टीप्स

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना योगासनं करणे, वॉकला जाणे आवडते. तर कित्येक जण निरोगी राहण्यासाठी व्यायाम करतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये या सवयी रामबाण उपाय ठरतात. पण तुम्हाला माहित आहे का? वॉकला जाताना जरी तुम्ही काही किरकोळ चुका केल्या तरी त्याचा परिणाम खूप विपरीत होऊ शकतो.

Jan 9, 2025, 12:19 PM IST

रात्री मोजे घालून झोपणे चांगले की वाईट? फायदे अन् नुकसान दोन्ही समजून घ्या

हिवाळ्यात, बहुतेक लोक रात्री मोजे घालून झोपतात, परंतु तुम्हाला माहित आहे की, मोजे घालून झोपणे आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट? तज्ज्ञ काय सांगतात. 

Jan 8, 2025, 04:44 PM IST

20 दिवसांपर्यंत रोज प्या हे जिऱ्याचे पाणी; शरीरात दिसतील 'हे' आश्चर्यकारक बदल

20 दिवसांपर्यंत रोज प्या हे जिऱ्याचे पाणी; शरीरात दिसतील 'हे' आश्चर्यकारक बदल

Jan 8, 2025, 03:02 PM IST

'या' वेळी चहा पिणं म्हणजे आजाराला आमंत्रण, 99% लोक करतात ही चूक

भारतात अनेकजण चहाप्रेमी आहेत. चहाप्रेमी लोकांना दिवसभरातून कमीतकमी तीन ते चार वेळा चहा पिण्याची सवय असते. त्यातूनही सकाळी चहा प्यायली नाही तर त्यांना फ्रेश वाटत नाही. चहा शरीरात एनर्जी आणण्यासाठी महत्वाची असली तरी चुकीच्या वेळी चहा प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकते. 

Jan 8, 2025, 02:49 PM IST

हिवाळ्यात दररोज प्या 'हे' ड्रिंक; चेहरा होईल तजेलदार

हिवाळ्यात दररोज प्या 'हे' ड्रिंक; चेहरा होईल तजेलदार

Jan 8, 2025, 02:47 PM IST