health tips

वाढलेला डायबिटीज येईल नियंत्रणात, फक्त 'या' पद्धतीने खा मखाणे

मखाण्यांना डायबिटीजसाठी रामबाण उपाय मानले जाते. जाणून घ्या या विषयी सविस्तर 

Jan 29, 2025, 06:14 PM IST

तुम्हीदेखील शिजवलेला भात पुन्हा गरम करुन खाता? मात्र, असं करणं ठरु शकतं आरोग्यासाठी घातक

अनेकदा लोक भात पुन्हा गरम करुन खातात आणि यामुळे शरीरावर याचे घातक परिणाम पाहायला मिळतात. एकदा शिजवलेला भात पुन्हा गरम करुन खाल्याने ते आरोग्यासाठी घातक ठरते. 

Jan 29, 2025, 04:00 PM IST

तुम्हीसुद्धा अंड्यातील पिवळा भाग फेकुन देता? फायदे जाणून कधीच करणार नाही ही चूक

अनेकजण हे अंड्यातील पिवळा बलक म्हणजेच योक (Egg Yolk) फेकून देण्याची चूक करतात. मात्र, यात अनेक फायदेशीर गुणधर्म लपलेले आहेत. नक्की जाणून घ्या, पिवळा बलक खाण्याचे फायदे.

Jan 29, 2025, 11:37 AM IST

हिवाळ्यात भाजलेल्या मनुक्यांचं करा सेवन; मिळेल अनेक समस्यांपासून सुटका

भाजलेल्या मनुक्याचं योग्य प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यासंबंधी बऱ्याच समस्या दूर करण्यास मदत होते. 

Jan 28, 2025, 05:16 PM IST

रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 लवंग चावून खाल्ल्यास 'या' 9 समस्यांपासून मिळेल मुक्ती; ही यादी एकदा वाचाच

Benefits Of Eating Clove Before Sleeping: रोज झोपण्यापूर्वी दोन लवंग खाणं फायद्याचं.

Jan 28, 2025, 02:59 PM IST

केसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय आहे 'ही' वनस्पती; जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

गव्हांकुर म्हणजे गव्हाचे ताजे अंकुरलेले तरुण गवत. हे गवत केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे. या विषयी सविस्तर जाणून घ्या. 

Jan 27, 2025, 04:43 PM IST

लहान मुलांना डब्यात ब्रेड देताय? एकदा याचे दुष्परिणाम वाचा, घरात आणणंच बंद कराल

तुम्हालाही नाश्त्यात व्हाईट ब्रेड खायला आवडते? मग तुम्ह खूप मोठी चुक करत आहात. व्हाइट ब्रेड दररोज खल्ल्याने अनेक धोकादायक परिणाम होऊ शकतात. आताच जाणून घ्या व्हाइट ब्रेडचे घातक दुष्परिणाम.

 

Jan 27, 2025, 01:29 PM IST

उंचीमुळे तुमचीही मुले मागे पडतात का? मग आतापासूनच त्यांच्या आहारत या '4' पदार्थांचा समवेश करा

मुलांची उंची वाढवण्यासाठी उपयुक्त अन्नपदार्थांचा आहारात समावेश करणे गरजचे आहे. तुमच्या मुलांचीसुद्धा उंची खुंटली असेल तर या 4 पदार्थांविषयी नक्कीच जाणून घ्या.

Jan 26, 2025, 03:52 PM IST

किडनी स्टोनचा त्रास 'या' वनस्पतीच्या दोन पानांद्वारे होईल दुर; आत्ताच या उपचाराविषयी जाणून घ्या

प्रथिने, मीठ आणि साखरयुक्त आहाराचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने किडनी स्टोनची समस्या उद्भवते. पानफुटीच्या दोन पानांच्या वापराने तुम्ही मुतखड्यापासून बचाव करु शकता. तुम्हालाही किडनी स्टोनचा त्रास होतो का? मग तुम्हाला पानफुटी या वनस्पतीबद्दल माहिती करून घ्यायलाच हवे.

Jan 26, 2025, 03:39 PM IST

पीरियड्समध्ये कपडे घाण होण्याची भीती वाटते? तर हे '3' पर्याय आहेत फायदेशीर

menstrual leaking: मासिक पाळीच्या दिवसांमध्ये महिलांना केवळ वेदनाच नाही तर कपड्यांवर डाग पडण्याची भीतीही असते, ज्यामुळे कुठे बाहेर जाताना त्यांची चिंता वाढते. कपड्यांना गळतीच्या डागांपासून वाचवण्यासाठी या '3' पर्यायांचा वापर करा. 

Jan 24, 2025, 05:55 PM IST

आवळ्यासोबत 'हे' दोन पदार्थ खाण्याची चूक कधीच करु नका; जाणून द्या दुष्परिणाम

आवळा  हा आरोग्याचा खजिना मानला जातो. पण काही पदार्थासोबत आवळा खाल्याने मोठे दुष्परिणाम होऊ  शकतात.

Jan 24, 2025, 02:34 PM IST

दहीसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' 4 पदार्थ; अन्यथा पडेल महागात

असे काही खाद्यपदार्थ आहेत, ज्यांच्यासोबत दही खाल्ल्याने त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊयात, अशा खाद्यपदार्थांविषयी ज्यांच्यासोबत दही खाणं टाळलं पाहिजे. 

Jan 23, 2025, 06:01 PM IST

तुम्हाला सुद्धा परफ्यूम लावायला आवडतो? पण त्याचे घातक परिणाम माहितीयेत का?

नेहमी शरीराला सुगंधीत ठेवणारा परफ्यूम मात्र आपल्या आरोग्यासाठी धोक्याचं कारण बनू शकतो. जाणून घ्या, परफ्यूमचे घातक परिणाम

Jan 23, 2025, 01:17 PM IST

मशरुम हे व्हेज की नॉन व्हेज?

जगभरात मशरुमच्या विविध जाती पहायला मिळतात. जाणून घेऊया मशरुम व्हेज आहे की नॉनव्हेज?

Jan 22, 2025, 05:28 PM IST

फक्त केसांसाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे 'हे' फूल

केसांसाठी जास्वंदाचे फूल अत्यंत गुणकारी आहे. जास्वंदाचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अनेक फायदे आहेत.

Jan 22, 2025, 05:07 PM IST