
खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची? जनतेनं दाखवून दिलं, अमित शाहांचा ठाकरे-पवारांवर हल्लाबोल
पुणे दौऱ्यावर असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना यांच्यावर खरी शिवसेना आणि राष्ट्रवादी कुणाची? म्हणत ठाकरे-पवारांवर हल्लाबोल केला.

इंदापुरात एकाच कार्यक्रमाचे दोनदा उद्धाटन, राष्ट्रवादी पक्षातील श्रेयवाद शिगेला
इंदापुरात शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्या बसच्या उद्धाटनावरून श्रेय वादाची लढाई पाहायला मिळाली.

मक्याच्या शेताआड अफूची लागवड, 27 लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील न्हावी गावात अफूची शेती करणाऱ्या तीन शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पुण्यात राजकीय भूकंपाची चाहूल? शिंदे कनेक्शन असलेलं 'ते' Whatsapp Status चर्चेत; काही दिवसांपूर्वीच...
Pune Politics: पुण्यातील राजकारणामध्ये एक मोठा भूकंप होणार असल्याची जोदार चर्चा आहे. व्हॉट्सअप स्टेटसमधील फोटो आणि त्यासाठी निवडलेल्या गाण्यावरुन ही चर्चा आहे.

80 वर्षाच्या आजोबांनी मैदानात मारल्या कोलांट्याउड्या! बैठकाही मारल्या; कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
एका आजोबांचा व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. आनंद म्हणजे नेमका असतो हे पहायचं असेल तर या आजोबांचं सेलिब्रेशन आपण बघायलाच हवं.

तानाजी सावंत यांचा मुलगा नेमका कुठे होता? मोठ्या भावाने केलं उघड, 'काही दिवसांपूर्वी दुबईला...'
शिवसेनेचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा सोमवारी अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र नंतर तो बेपत्ता नसून मित्रांसह गेल्याच समोर आलं. आता त्याच्या मोठ्या भावाने नेमकं काय झालं होतं हे उघड केलं आहे.

पुणे महापालिकेकडून दुजाभाव? सामान्यांकडून बँडबाजा वाजवून कर वसूली, पण श्रीमंतांना ढील?
वसुलीत पुणे महापालिका पक्षपातीपणा करतेय असा आरोप केला जात आहे. सामान्यांच्या घरासमोर बॅडबाजा वाजवला जात आहे, मात्र श्रीमंताना शांततेत ढील दिली जातीये असा आरोप आहे

महाराष्ट्रातील सर्वात डेंजर आरोपी! धावत्या ST बसमध्ये हत्या, न्यायाधीशांसमोर जीव घेण्याचा प्रयत्न, जेलमधून धमकीची पत्र आणि...
धावत्या एसटी बसमध्ये हत्या करणाऱ्या आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुण्याच्या खेडमधील 2018च्या हत्येचा निकाल लागला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान भोवलं; राहुल सोलापूरकर यांना अटक होणार?
राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. भाजप नेते प्रसाद लाड यांनी कारवाईचं आश्वासन दिलंय. हे वक्तव्य खेदजनक असून कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई होईल, असंही लाड यांनी म्हटलंय.

आधी छत्रपती शिवाजी महाराज, आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर; 'त्या' अभिनेत्याचे पुन्हा वादग्रस्त विधान
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने अभिनेता राहुल सोलापूरकर पुन्हा अडचणीत सापडलेत.

Pune Crime : दोन लेकरांना झोपेतच संपवलं, पतीवर कोत्याने वार केले; महिलेचे भयानक कृत्य पाहून पोलिसही हादरले
जन्मदात्या आईनेच दोन चिमुकल्यांचा बळी घेतला आहे. झोपेतच गळा दाबून मुलांची हत्या केली. आरोपी महिलेने पतीवर देखील कोयत्याने वार केले आहेत.

'जरा चांगल्याला चांगलं म्हणायला शिका,' अजित पवारांनी भाजपा आमदाराला सुनावलं, CM फडणवीसांसमोर म्हणाले 'ज्याचं क्रेडिट...'
Ajit Pawar Gets Angry: पिंपरी चिंचवड विकासाच्या मुद्द्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंचावरुनच भाजपा आमदार महेश लांडगे यांना चिमटे काढले आहेत. आपलं नाव न घेण्यावरुन नाराजी जाहीर करत त्यांनी सगळा इतिहासच सांगितला.

पुण्यात आहे महाराष्ट्रातील विचित्र मंदिर; इथं अगरबत्ती नाही तर सिगारेट पेटवली जाते
महाराष्ट्रात हजारो मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचे खास वैशिष्ट्य आहे. पुण्यात एक विचित्र मंदिर आहे. या मंदिरात अगरबत्ती नाही तर सिगारेट पेटवली जाते. येथे येणारे भक्त मोठ्या श्रद्धेने सिगारेट अर्पण करतात. जाणून घेऊया हे मंदिर कोणते आणि येथे येणारे भक्त सिगारेट का पेटवतात?

पुण्यातील 'बुधवार पेठ'चे जुने नाव माहित आहे का? नावाचा थेट औरंगजेबशी संबध
पुण्यातील 'बुधवार पेठ' जुने नाव माहित आहे का? 'बुधवार पेठ' हे नाव कसे पडले जाणून घेऊया रंजक इतिहास.

मराठी भाषेप्रमाणे सरकारने मराठी माणसाचे अस्तित्व टिकवले पाहिजे; राज ठाकरे यांचे आवाहन
महापुरुषांना जातीपातीत अडकवू नका, महाराष्ट्राला जातीपातीच्या संकटातून मुक्त करायला हवं असं राज ठाकरे यांनी केले आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनात राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले.

विहिरीतील पाण्याने गिया बार्रे पसरला? पुण्याच्या नांदेडगावातील विहिरीची जोरदार चर्चा, आरोग्यमंत्र्यांकडून विहिरीची पाहणी
पुण्यात गिया बार्रे आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. या आजारामुळे पुण्यातील एका विहिरीची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगलीय.

ALERT! 'गिया बार्रे'मुळे पुण्यात दुसरा मृत्यू, रुग्णसंख्या 127 वर पोहोचली
Guillain Barre Syndrome Second Death In Maharashtra: राज्यामध्ये दुर्मिळ गिया बार्रे सिंड्रोममुळे (जीबीएस) दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. पुण्यात 56 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पुण्यात पहायला मिळाले महाराष्ट्रातील बेरोजगारीचे भयाण वास्तव! IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तब्बल 3000 इंजिनिअर रांगेत
पुण्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात IT कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी तब्बल 3000 इंजिनियर रांगेत इभे असल्याचे दिसत आहे.

पुण्यात अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या नेत्याकडून दोन नागरिकांना मारहाण
Ajit Pawar : पुण्यात एका नेत्यानं दोन नागरिकांना मारहाण केलीय. यातल्या एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातले अजित पवारांचे निकटवर्तीय असलेल्या बाबूराव चांदेर यांच्याकडून झालेल्या मारहाणीवरुन टीकेची झोड उठलीय.

महाराष्ट्रावर गिया बार्रेचं संकट; 67 रुग्ण, 13 व्हेंटिलेटरवर; काय आहे हा नेमका प्रकार? लक्षणं काय?
राज्यात दुर्मिळ गिया बार्रेचं संकट आलं आहे. आतापर्यंत गिया बार्रेच्या रुग्णांची संख्या 67 वर गेली असून यातील 13 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत