
पुण्यातील सर्वात श्रीमंत एरिया, इंथ राहतात करोडपती; मुंबईसारखी हायप्रोफाईल लाईफस्टाईल
पुण्यातील सर्वात पॉश आणि श्रीमंत एरिया कोणते ते जाणून घेऊया.

पुण्यातील येरवडा जेलमधील आरोपीचा लग्नसोहळा; उत्तर प्रदेशात ठरलेल्या मुहूर्तावरचं पार पडले लग्न
तुरुंगात असलेल्या एका आरोपी नवरदेवाच्या लग्नाची पुण्यात चर्चा रंगली आहे. या आरोपीचा लग्न सोहळा थाटामाट पार पडला आहे.

महाराष्ट्रातील पहिला पुणे नाशिक सेमी हायस्पीड ट्रेन प्रोजेक्ट वादात; अचानक मार्ग बदलल्यामुळे मोठा गोंधळ
या नव्या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे पुणे, नाशिकसह आणि अहमदनगरकरांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या सेमी हायस्पीड ट्रेनमुळे पुणे नाशिक हे जवळपास 249 अंतर अवघ्या पावणे दोन तासांत पार करता येणार आहे.

पुण्यात सर्वात मोठी कारवाई! मकोका गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेल्या डिलीव्हरी बॉयचा कारनामा पाहून पोलिसही हादरले
पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई केली आहे. डिलीव्हरी बॉयकडून जप्त केले 150 हिरे, 86 तोळे सोनं, 3.5 किलो चांदी आणि बरचं काही जप्त करण्यात आले आहे. हा डिलीव्हरी बॉय मकोका गुन्ह्यामधून जामिनावर सुटला आहे.

मुंबई पुण्याच्या मधोमध महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक प्रोजेक्ट! खोल दरीवर केबलने जोडणारा ब्रीज
Missing Link : महाराष्ट्रात सर्वात थरारक पूल उभारला जात आहे. खोल दरीवर पुल बांधण्यात येत असून दोन टोकं केबलने जोडली जाणार आहेत. याचे फोटो पाहूनच धडकी भरेल .

'आम्हाला किंमत मोजावी लागते,' अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले, 'नवीन गडी येतो अन् आमची वाट...'
फोटो काढू न दिल्यास नाराज होऊ नका. कधी कधी फोटोमुळे आम्हाला मोठी किंमत मोजावी लागते असा मिश्कील टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी लगावला आहे. वाल्मिक कराडसोबतच्या फोटोमुळे नेते अडचणीत आल्याची आठवण यावेळी त्यांनी करुन दिली.

GK : 'भोसरी'चे जुने नाव माहित आहे का? महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण भारतात सर्वात जास्त चर्तेत असणारे गाव
Bhosari Village : भोसरी हे हाराष्ट्राच नाही तर संपूर्ण भारतात सर्वात जास्त चर्तेत असणारे गाव आहे. जाणून घेऊया भोसरी हे नाव कसे पडले.

पुणे: सहकाऱ्यावर कोयत्याने हल्ला का केला? तरुणाने अखेर सांगितलं सत्य, म्हणतो 'मला मारायचं नव्हतं, पण...'
Pune Murder: पुण्यातील येरवाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली. दरम्यान आरोपीने आपण हल्ला नेमका का केला याचं कारण सांगितलं आहे.

महाष्ट्रातील 175 वर्ष जुनी शाळा; महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाचं प्रतीक
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेली ओतूर येथील मुलींची एकमेव शाळा 175 वर्षा नंतर आजही सुरू आहे. जाणून घेऊया या शाळेविषयी.

'धनंजय मुंडेंना संरक्षण देत...', संभाजीराजे छत्रपतींची अजित पवारांना विचारणा, 'तुम्ही काय फक्त सांत्वन...'
Sambhajiraje Chhatrapati on Ajit Pawar: वाल्मिक कराड अटकेवरुन संभाजीराजे छत्रपती यांनी अजित पवारांना लक्ष्य केलं आहे. धनंजय मुंडेंना संरक्षण का देत आहात? अशी विचारणा त्यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

'धनंजय मुंडे काल CM ना भेटतात अन् आज...', वाल्मिक कराड शरण आल्यानंतर संभाजीराजेंना शंका, 'CID चं यश नव्हे तर...'
Sambhajiraje Chhatrapati on Walmik Karad Arrest: वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदी राहू नये अशी मागणीही त्यांनी केली आहे.

15 वर्षाखालील मुलांना मोबाईल बंदी; मुंबईत घेण्यात आला मोठा निर्णय
आता मोबाईल वापरासंदर्भात एक महत्त्वाची बातमी.. खरंतर आजकाल अशी वेळ आलीय. की आपण एक दिवस न जेवता राहू शकतो. पण मोबाईल हातात न घेता आपल्याला अर्धा दिवसही राहावणार नाही.

रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुण्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे रुळावर भरलेला सिलेंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न झाला आहे.

मोबाईलच्या विळख्यातून मुलांना वाचवण्यासाठी मोठा निर्णय; दाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरुंनी थेट फर्मान काढले
दाऊदी बोहरा समाजाच्या लहान मुलांना मोबाईल वापरण्यावर बंदीचां निर्णय घेतला आहे. मोबाईलमुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा विचार करून बोहरा समाजाने 15 वर्षाच्या आतील मुलांना मोबाईल वापरण्यावर मनाई केली आहे.

...म्हणून पार्टीच्या निमंत्रण पत्रिकेसोबत Condom आणि ORS वाटले; पुण्यातील पबचा धक्कादायक खुलासा
पुण्यात पबच्या निमंत्रण पत्रिकेमुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. निमंत्रण पत्रिकेसोबत चक्क कंडोम आणि ओआरएसचे पाकीटे वाटण्यात आली आहेत. याबाबत पबने खुलासा केला आहे.

एसटीची अष्टविनायक यात्रा, नवीन वर्षातील पहिल्या संकष्टीला घ्या बाप्पाचे दर्शन; फक्त इतके पैसे भरावे लागणार
MSRTC Ashtavinayak Tour Details: अष्टविनायक यात्रेला जाण्याचा विचार आहे का? तर एसटीचीही योजना तुमच्यासाठी आहे. जाणून घ्या सविस्तर

पुण्यात भिंतीला दिलेल्या रंगावरुन वाद? सदाशिव पेठेत नेमकं काय घडलं?
पुण्यातील सदाशिव पेठेत एका ठिकाणी काही जणांनी एका भिंतीवर हिरवा रंग देऊन तिथे फुलं आणि अगरबत्ती लावण्याचा प्रकार घडला आहे. भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी याची दखल घेतली आहे. त्यांनी तिथे जाऊन त्या भिंतीला भगवा रंग दिला.

बस डायरेक्ट पोलीस स्टेशनला घ्या! मद्यधुंदाशी 'ती' एकटीच भिडली, पुण्यातील Video तुफान Viral
पुण्यातील एक Video Viral झाला आहे. एस बसमधून प्रवास करणाऱ्याने महिलेने छेड काढणाऱ्या मद्यपीला चोप दिला. यानंतर कंडक्टरचे उत्तर ऐकून चिडली आणि बस डायरेक्ट पोलिस स्टेशनला घ्यायला सांगितली

राजकीय नेत्यांवर जेसीबीतून फुलं उधळण्यावर निर्बंध येणार?
जेसीबीतून फुलं उधळण्याचा नवा ट्रेंड कोर्टाच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.

Pune: ज्याला दादा म्हणून हाक मारायची त्यानेच...; 9 वर्षांच्या मुलाचा 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दादा म्हणून हाक मारणाऱ्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केला आहे.