
सुप्रिया सुळे आणि सुषमा अंधारे यांच्यात वादाची ठिणगी! महाविकास आघाडीत महाबिघाडी
ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा हडपसर मतदारसंघावर दावा केला आहे. अंधारेंच्या दाव्याला सुप्रिया सुळेंनी विरोध केला आहे. हडपसरवरुन मविआच्या महिला नेत्यांत सुप्त संघर्ष पहायला मिळत आहे.

पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव माहित आहे का?
Pune Richest Man: पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊया कोण आहे ही व्यक्ती.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?
Maharashtra politics : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.

पुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव; इथूनच निघतो शनिवारवाड्यात जाणार रहस्यमयी भुयारी मार्ग
पुण्यातील 300 वर्ष जुना मस्तानी तलाव हे नाव कसे पडले याची कहानी देखील तितकीच रंजक आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा खुलासा; भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील म्हणाले...
भाजपची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी एक मोठा खुलासा केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

मुंबईच्या साऊथ बॉम्बेला टक्कर देतात पुण्यातील या पॉश वस्त्या; इंथ राहतात करोडपती
मुंबईला टक्कर देणारे पुण्यातील सर्वात पॉश आणि श्रीमंत एरिया कोणते ते जाणून घेऊया.

पुणे भाजपात मोठा संघर्ष ! विधानसभेच्या वादात तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री
Maharashtra politics : पुण्यात भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, कसबा विधानसभेच्या वादात भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री घेतली आहे.

पोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर...
महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवरस काही उपाय योजना केल्या जाणार आहेत.

रेल्वेचा मोठा निर्णय! दौंड-हडपसर डेमू आता पुणे स्टेशनपर्यंत धावणार, हजारो प्रवाशांना दिलासा
दौंड रेल्वे स्टेशनचा समावेश पुणे रेल्वे विभागात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे गँगरेप प्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, CCTV लागलं हाती; तिन्ही आरोपी रस्त्यावर...
पुण्यातील बोपदेव (Bopdev) घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केला. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन (Kondhava Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

तब्बल सातवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अजित पवारांना आता बारामतीतून लढण्याची इच्छा का नाही?
Maharashtra Politics : बारामतीतून राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार याबाबत सस्पेन्स निर्माण झालाय. तब्बल 35 वर्ष आमदार राहिलेल्या अजित पवारांनी बारामतीचा उमेदवार वेगळाच असेल असे संकेत दिलेत. अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत असे वारंवार संकेत का देतात याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्यात. बारामतीची विधानसभा निवडणूक भावनिक करण्याचा डाव तर अजित पवारांच्या मनात नाही ना? अशी शंका घेतली जाऊ लागलीये.

तुतारी भिडणार, झोप कुणाची उडणार? हर्षवर्धन पाटलांच्या नव्या राजकीय खेळीचे काय पडसाद उमटणार?
भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी कमळाची साथ सोडून तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.

पुण्यातील नाणेघाटात सापडला मराठी भाषेसंदर्भातील 2000 वर्षांपूर्वींचा अत्यंत महत्वाचा पुरावा
पुण्यातील नाणेघाटात सापडला 2000 वर्षांपूर्वींचा अत्यंत महत्वाचा पुरावा सापडला आहे. यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे.

सुनिल तटकरे थोडक्यात बचावले...
sunil tatkare : पुण्यातील बावधन परिसरात एका खासगी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झालाय.. हे हेलिकॉप्टर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना आणण्यासाठी जाणार होतं... हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला.. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे हे थोडक्यात बचावलेत..

Pune Metro: 'तिकीटपेक्षा पार्किंगचे शुल्क जास्त!' पुणेकर संतापल्यानंतर मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
Pune Metro News: वाढती वाहने, छोटे रस्ते यामुळे शहरांमध्ये पार्किंगची समस्या काही नवी नाही. पुणेकरांनादेखील पार्किंगच्या समस्येला सामोरे जावे लागले.

मुळशीत रात्रीस ड्रोनचा खेळ चाले, रात्री-अपरात्री घिरट्या... तालुक्यात दहशत
Mulshi Drone : पुण्याच्या मुळशी भागात गेले दोन दिवस रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने ड्रोन फिरताहेत. एकाच वेळी तीन तीन, चार चार ड्रोन आकाशात दिसत आहेत. हे ड्रोन नेमके कुणाच्या आहेत आणि कशासाठी घिरट्या घालत आहेत याबद्दल काहीच कळत नसल्याने परिसरातील नागरिक भयभीत आहेत.

खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल; एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात मोठी अपडेट
पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत खंडाळा घटात स्टेड पुल बांधला जात आहे. दोन गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

'त्या' रात्री आरोपीचे वडील आणि भाऊ दोघेही... पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासा
पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवीयन आरोपीचे वाडिल आणि भाऊ यांनी मद्य प्राशन केले होते.

MPSC : राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; कोणी मारली बाजी? पाहा Detail Result
MPSC Result : गुणवत्ता यादीत कोणाची नावं पुढे? जाणून घ्या एमपीएससीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली महत्त्वाची माहिती.

हिरवा निसर्ग, फुलांचा बहर, धुकं, पाऊस आणि थंडी! लोणावळ्याचं मिनी कास पठार... पर्यटकांची तुफान गर्दी
LONAVALA-Karvi Flower : लोणावळ्यात सध्या पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे. लोणावळ्याचे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे.