
पुण्यात IT कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक ड्रग्जची खरेदी; पोलिसांच्या हाती धक्कादायक यादी
Pune Drugs:पुण्यात ड्रग्ज सेवन करणाऱ्यांची यादीच आता पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Pune Job: पुणे पालिकेअंतर्गत नोकरीची संधी, 1 लाखांच्या पुढे पगार; 'येथे' होणार मुलाखत
PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे.

बारामतीत पुन्हा पवार वि. पवार! विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबातील नवी पिढी आमने-सामने
Maharashtra Politics : बारामतीत पुन्हा एकदा पवार वि. पवार लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीत अजितदादांचे धाकटे पूत्र विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असून स्वत: अजित पवार यांनी तसे संकेत दिले आहेत.

शनिवारवाडा दत्तक देण्याचा केंद्राचा महत्वाचा निर्णय; ब्राह्मण महासंघ म्हणतो...
Pune Shaniwarwada Adopt: पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक दिली जाणार आहेत.

महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरचे श्रीमंत शहर! देशातच नाही तर जगात टॉपला असणाऱ्या मुंबईशी होते तुलना
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर कोणते आहे जे मुंबईला टक्कर देतेय.

अजित पवारांना टक्कर देणार त्यांच्याच धाकट्या भावाचे सुपूत्र; बारामतीच्या राजकारणात पुन्हा काका पुतण्याची लढाई
Maharashtra Politics : युगेंद्र पवार बारामतीमधून विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीच तसे संकेत दिलेत. युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळाल्यास बारामतीत काका विरुध्द पुतण्या लढाईचा दुसरा अंक पाहायला मिळू शकतो.

महाराष्ट्रातील 80 कॉलेज देशाच्या टॉप रँकिंगमध्ये! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ
Top University In India : राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 80 शैक्षणिक संस्थाचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्व राज्यांमध्ये तीसरी सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून स्थान मिळाले आहे.

दहावी-बारावी परीक्षा यंदा दहा दिवस आधी, 'या' तारखांना होणार परीक्षा?
SSC-HSC Exam TimeTable : राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी.. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा दहा दिवस आधी घेण्याचा विचार सुरु आहे.

हद्दच झाली! वाहतूकीचं उल्लंघन करण्याचा नवा विक्रम, दुचाकीची किंमत 50 हजार...दंड सव्वा लाख
Pune : पुणे तिथे काय उणे, असं पुण्याबाबत नेहमीच म्हटलं जातं. याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा अधोरेखित झालाय.वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यामध्ये पुणेकरांनी आघाडी घेतलीय.. अनेक बाबींमध्ये जगभरात ख्याती असलेलं पुणे हे वाहतूकीच्या प्रश्नांमुळे बदनाम होतंय.

कोण कुणाची बदनामी करतयं? वादग्रस्त IAS आधिकारी पूजा खेडकरच्या व्हायरल पत्रात गंभीर आरोप
वादग्रस्त IAS आधिकारी पूजा खेडकर यांचे एक व्हायरल झाले आहे. या पत्रात पूजा खेडकर यांनी पत्रात गंभीर आरोप केले आहे.

लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सुनबाई, योजनेचा सासुबाईंनाही होणार फायदा
Trending News : राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची चर्चा आहे. या योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान आता लाडकी सुनबाई योजना सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा सासुबाईंनाही होणार फायदा

हा तर छोटा कुंभकरण! झोपलेल्या मुलाल उठवायला अग्निशमन दलाला बोलावले
पिंपरी चिंचवडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. गाढ झोपलेल्या मुलाला उढवण्यासाठा अग्नीशमन दलाला बोलवावे लागले.

पुण्यामध्ये बोगस मेडिकल कॉलेज; डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडा
पुण्यामध्ये बोगस मेडिकल कॉलेजचा पर्दाफाश. आयुश विभागाकडून ओरॅकल इन्स्टिट्यूट सील करण्यात आले आहे.

अजित पवार अॅक्शन मोडवर, लोकसभेतील सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर मोठा निर्णय
Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची जागा प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघातून उभं करण्यात आलं होतं. पण पूर्ण ताकद लावल्यानंतरही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला.

आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थिती
Pune Rain: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. लष्कराला पाचारण करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. पुण्यात पावसानं कशी दाणादाण उडवलीय,

महाराष्ट्रही वायनाडच्या वाटेवर? 10 वर्षांपूर्वी दरड प्रलय पाहिलेल्या गावातून धक्कादायक बातमी
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच पुण्यातील माळीणमधील पसारवाडी गावातील डोंगराला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

कधीही काही ही होऊ शकतं! पुणे पुन्हा डेंजर झोनमध्ये; खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
Pune Rain : डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पुलाची वाडी व प्रेमनगर येथील सुमारे 100 वीजग्रा्हकांचा वीजपुरवठा वीजसुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे.

'उद्धव ठाकरे फ्रस्टेशनमध्ये', फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
'एकतर मी राहिल किंवा तू राहशील', या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी पुण्यात बोलत असताना स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे.

फडणवीसांनंतर शाहांवर बरसले ठाकरे, म्हणाले, 'ते अहमद शाह अब्दालीचे वंशज..'
Pune Uddhav Thackeray: नवीन संसद भवनही गळतंय. संसद भवन ज्यानं बांधलय तोच कॉन्ट्रॅक्टर नदी बुजवण्याचे काम करतोय. कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, अशी योजना सुरु आहे. 3 महिने थांबल्यावर यांचा हिशोबही चुकता करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

मनोरमा खेडकरला जामीन मंजूर; कोर्टाने ठेवल्या 5 अटी, तपास होईपर्यंत जर...
आयएएस अधिकारी होण्यासाठी बनावट माहिती, कागदपत्रं जमा कऱणाऱ्या पूजा खेडकरची (Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना कोर्टाने दिलासा दिला असून जामीन मंजूर केला आहे. यावेळी कोर्टाने तिच्यासमोर काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत.