
थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या पुणेकरांसाठी रेल्वेची खास सोय
थर्टी फस्ट आणि न्यू ईयरसाठी कोकणात तसेच गोव्याला जाण्याचा प्लान करणाऱ्या पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मार्फत एक खास ट्रेन चालवली जाणार आहे.

स्ट्रॉबेरीला हवामानाचा फटका, यंदा दुपटीने महाग झाली स्ट्रॉबेरी; 1 किलोचे दर पाहा!
Strawberry Price Hike: लांबलेला पाऊस आणि हवामान बदलाचा फटका स्ट्रॉबेरी उत्पादनावर झाला असून स्ट्रॉबेरी दुपट्टीने महागली आहे.

महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी प्रकल्प; मुंबई-पुणे मिसिंग लिंक बाबत मोठी अपडेट
Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंक महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी प्रकल्प. या प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

बिल्डिंगसाठी वॉचमन नेमताय? मग आधी ही बातमी वाचा; समोर आलं धक्कादायक वास्तव
बनावट चारित्र्य प्रमाणपत्राच्या आधारे अनेकांनी सुरक्षा रक्षकांची नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलाय.

पुण्यात बांगलादेशी घुसखोरानं बांधले घर; अशा प्रकारे कागदपत्रे जमवून 80 हजार रुपयात खरेदी केली जागा
Pune Crime News : बांगलादेशी घुसखोर भारतात आला तरी कसा आणि त्यानं पुण्यात घरं घेतलं तरी कसं ? नेमकं काय आहे प्रकरण

महाराष्ट्रातील पहिला सेमी हायस्पीड ट्रेन प्रोजेक्ट; पुणे नाशिक प्रवास फक्त 120 मिनिटांत
Semi High Speed Rail Project : महाराष्ट्रातील पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेन प्रोजक्टबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे नाशिक मार्गावर हा प्रकल्प सुरु करण्यात येत आहे.

पुण्यात खळबळ! भाजप आमदाराच्या मामाचे अपहरण करुन हत्या
पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजप आमदाराच्या मामाचे अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे.

शरीराला पेलवणार नाही एवढा व्यायाम केला तर...? पाहा पुण्यात काय घडलंय
शरीराला पेलवणार नाही एवढा व्यायाम केला तर तो तुमच्या जीवावरही बेतू शकतो. विश्वास बसत नाही ना, पण हे खरं आहे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! महामेट्रोच्या 'या' नवीन स्टेशनच्या प्रस्तावाला मंजुरी
Pune Metro: स्वारगेट-कात्रज भूमिगत एस्टेंशन लाइनवर अतिरिक्त स्थानकासाठी मंजूरी द्यायला हवी, असे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा संयुक्त प्रकल्प महामेट्रोने म्हटले.

पुणेकरांना 4 तासांत बँकॉकला जाता येणार; दुबई, सिंगापूरनंतर नवी विमान सेवा
Pune Bangkok Direct Flight : पुणेकरांना थर्टीफस्ट सेलिब्रेशन बँकॉकमध्ये प्लान करण्याची संधी आहे. दुबई, सिंगापूरनंतर नवी विमान सेवा करण्यात आली आहे.

पुण्यात दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला विरोध, नेमकं कारण काय?
दिलजीत दोसांझ नेहमी त्याच्या कॉन्सर्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अशातच आता त्याच्या पुण्यातील कॉन्सर्टला स्थानिकांचा विरोध होत आहे. काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट! मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही
Missing Link : पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत खंडाळा घटात स्टेड पुल बांधला जात आहे. दोन गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

बारामतीतील शरयू मोटर्स अचानक चर्चेत, नेमकं कारण काय? सुप्रिया सुळेंवर ताटावरुन उठण्याची वेळ
बारामतीतील शरयू मोटर्सचं युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीचं आहे.

बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून प्रतिभा पवारांना रोखलं; गेटवरच अडवली कार
शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार व त्यांची नात रेवती सुळे यांना बारामतीतील टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलं असा दावा सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

ताईंना मुख्यमंत्री करण्याचा शरद पवारांचा प्लॅन?
महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनाच पाच वर्ष मुख्यमंत्री कसं ठेवणार असं म्हणत शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केलाय.

शरद पवारांनी ‘गद्दार’ म्हटल्यानंतर दिलीप वळसे पाटलांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले ‘जर सर्व...’
Dilip Walse Patil on Sharad Pawar: ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते असं म्हणत शरद पवारांनी (Sharad Pawar) मतदारांना दिलीप वळसे पाटलांना (Dilip Walse Patil) पाडण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान यावर दिलीप वळसे पाटलांनी मौन सोडलं आहे.

'मला इंग्रजी येवो अथवा नाही, पण...', अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांना टोला; बारामतीत इंग्लिश विंग्लिश!
बारामतीत इंग्रजीवरून वादाचा पिक्चर सुरू झाला आहे. कारण अजित पवारांनी बारामती विधानसभेत इंग्रजीचा मुद्दा उपस्थित केला आहे. आणि त्यावरून आता वादाचा पिक्चर सुरू झाला आहे. पाहुयात बारामतीतील इंग्लिश विंग्लिश या खास रिपोर्टमधून.

पुणेकर महिलेनं अख्खा ब्रश गिळला! जीभ साफ करताना...; तिला पाहून डॉक्टरही थक्क
Pune Woman Swallows Toothbrush : जीभ साफ करताना पुणेकर महिलेनं चक्क गिळला अख्खा ब्रश

'अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत', भाऊ कदम यांनी व्यक्त केला विश्वास, म्हणाले विकास...
विनोदी कलाकार अभिनेते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्टार प्रचारक भाऊ कदम यांनी अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत असा विश्वास व्यक्त केला आहे.

Ajit Pawar Baramati: दादांना बारामतीत वरिष्ठांच्या सभा नको, नरेंद्र मोदींचं 'ते' विधान ठरलं कारण? भाजपा नेते नाराज?
Ajit Pawar Baramati: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामतीच्या सभेत शरद पवारांबाबत (Sharad Pawar) केलेलं वक्तव्य अजित पवारांना (Ajit Pawar) बरंच महागात पडलं. त्यामुळं अजित पवारांनी आता खबरदारी घेतली आहे.