
Traffic Challan: 'या' रंगाचे शर्ट-टी शर्ट घालून गाडी चालवल्यास चलान कन्फर्म! ऐकून बसेल धक्का!
Traffic Rules: तुम्ही परिधान केलेल्या शर्ट टीशर्टच्या रंगामुळे तुम्हाला चलान भरावे लागत असेल तर? ऐकायला धक्कादायक वाटतंय ना? पण एका चालकाला यासाठी चलान जारी झालंय.

Mahakumbh : महाकुंभात 'या' दिवसापासून दिसणार नाहीत नागा साधू, या कामासाठी सोडणार प्रयागराज, पुन्हा कधी दिसणार?
Mahakumbh : प्रयागराजला 13 जानेवारीला सुरु झालेल्या महाकुंभ मेळा हा 26 फेब्रुवारी 2025 संपणार आहे. पण त्यापूर्वीच या विशेष दिवसानंतर नागा साधू विशेष कामासाठी प्रयागराजमधून निघून जाणार आहे. त्यानंतर ते पुन्हा कदी दिसणार, असा प्रश्न अनेकांना पडलाय.

50 नवीन पर्यटनस्थळे, होम स्टेसाठी मुद्रा लोन घेता येणार; पर्यटन क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा
Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2025 मांडला. यावेळी त्यांनी पर्यटन क्षेत्रासाठीही अनेक तरतूदी मांडल्या आहेत.

Budget 2025: तुमच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या बजेटमधील 10 सर्वात मोठ्या घोषणा

2 नवी विमानतळं, IIT अन्... नितीशबाबूंच्या 'त्या' खेळीनं 2024 ला 58900 कोटी मिळालेल्या बिहारला परत लॉटरी
Union Budget 2025 Big Announcements For Bihar: बिहारला मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही केंद्रीय अर्थसंकल्पामधून अनेक गोष्टी मिळाल्यात.

Budget 2025 : मेडिकल, इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत? प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Union Budget 2025 : यापुढे मेडिकल, इंजिनिअरिंगची पुस्तकं मराठीत असतील, असे संकेत अर्थमंत्र्यांनी आज बजेटमध्ये दिले आहेत. नेमकं काय घोषणा केली निर्मला सीतारमण यांनी पाहूयात.

Budget 2025 : अर्थमंत्र्यांच्या एका निर्णयामुळं आता परवडणाऱ्या दरात करा वाहन खरेदी; EV साठी काय आहे तरतूद?
Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चौफेर व्याप्ती असणारा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये वाहन क्षेत्रापासून आयकर अशा कैक घोषणा त्यांनी केल्या.

केंद्रीय बजेट 2025 LIVE: मोदी 3.0 सरकारचं मध्यमवर्गीयांना रिटर्नगिफ्ट; वाचा सर्व घोषणा एकाच ठिकाणी
Union Budget 2025 Live Updates in Marathi: केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण नेमके कोणते मुद्दे मांडणार? पाहा सर्व अपडेट एका क्लिकवर...

Income Tax : महिना 1 लाखांपर्यंत पगार असेल तर...; मध्यमवर्गीय मालामाल! मोदी सरकारचं सर्वात मोठं गिफ्ट, पण...
Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्लमा सीतारमण यांनी जाहीर केलं आहे.

Video: अर्थमंत्री एक शब्दही बोलल्या नाहीत अन् विरोधकांचा सभात्याग; सभागृह सोडलं कारण...
Union Budget 2025 Updates Opposition Walked Out: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करण्याआधीच विरोधक सभागृहाबाहेर गेले.

देशात 200 नवे डे केअर कॅन्सर सेंटर, केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा!
cancer care district hospitals: निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प 2025 मध्ये आरोग्य क्षेत्र मजबूत करण्यासंदर्भात अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर केले.

Union Budget 2025: 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर नाही, निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
Union Budget 2025: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक सादर केलं जाईल असं जाहीर केलं आहे.

Budget 2025 : निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे! वाचा A टू Z अपडेट
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) काय काय घोषणा केल्या याबद्दल A टू Z अपडेट एका क्लिकवर पाहा.

Budget 2025: स्टार्टपअ्स आणि MSME ला बजेटमधून काय मिळालं? व्यवसाय करणं सोपं होणार की कठीण?
Union Budget 2025: मोदी सरकार स्टार्टअप इकोसिस्टमला खूप पाठिंबा देत आहे. म्हणूनच यावेळीही अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी काहीतरी खास असेल अशी अपेक्षा होती.

Make In Indiaअंतर्गंत तयार होणार खेळणी, नवीन योजना येणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज बजेट सादर केले यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

Union Budget 2025: शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, क्रेडिट कार्ड लिमिट 3 लाखांहून 5 लाखांवर; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा
Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा करण्यात आली आहे. यासह क्रेडिट कार्ड लिमिट वाढवून 5 लाख करण्यात आली आहे.

Budget 2025: बजेटच्या दिवशी शेअर बाजार तेजीत! सेन्सेक्समध्ये मोठी उसळी; खरेदी जोरात
Arthsankalp 2025 Share Market Updates In Marathi: अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी सकाळी व्यवहार सुरु झाल्यानंतर बाजारात काय चित्र दिसलं जाणून घ्या

बजेट सादर होण्यापूर्वीच सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Price Today: अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सोन्याला झळाळी आज काय आहेत सोन्याचे दर

टॉयलेट सीट चाटायला लावल्याने 'त्या'ची आत्महत्या! भावूक हिरोईन म्हणाली, 'तुम्हाला कुठेही...'
15 Year Old Kerala Teen Dies Actress Insta Story: 15 जानेवारी रोजी घडलेला हा प्रकार समोर आल्यानंतर अभिनेत्रीने आपल्या भावना इन्स्टाग्राम स्टोरीतून व्यक्त केल्यात.