
लाईफ टाईम टोल पास! एकदाच 30000 भरा आणि आयुष्यभर भारतात कुठेही टोल न भरता फिरा
National Highway Toll Pass : प्रवाशांची पुन्हा पुन्हा टोल भरण्याच्या कटकटीतुन सुटका होणार आहे. लकरच वार्षिक आणि लाइफ टाइम टोल पासची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.

बेवारस इनोव्हा, 53 किलो सोनं, 11 कोटी रोख अन् जंगल; काय आहे मध्यरात्रीचं नेमकं रहस्य; समजून घ्या
मध्य प्रदेश परिवहन विभागातील माजी हवालदार सौरभ शर्मा अनेक यंत्रणांकडून सुरु असलेल्या चौकशीच्या केंद्रस्थानी आहेत.

नॉन व्हेजवर असं काय म्हणाले शत्रुघ्न सिन्हा? लोकांनी घेतली शाळा- 'नेहमी चुकीची माहिती पसरवता'
Shatrughan Sinha on non veg: नॉन व्हेजवरील विधानानंतर खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

वाघाकडून डुकराचा पाठलाग, एकत्र विहिरीत पडले; पण नंतर जे घडलं ते पाहून वन अधिकारी चक्रावले
Viral Video: गावकरी सकाळी विहिरीतून पाणी काढण्यासाठी पोहोचले असता त्यांना आतमध्ये एक वाघ आणि डुक्कर पडल्याचं दिसलं.

पतंजली समूह 'येथे' उभारणार 1600 कोटींचा हर्बल पार्क, 3 हजार लोकांना रोजगाराच्या संधी
पतंजली समूह यमुना एक्स्प्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण परिसरात औद्योगिक विस्ताराचा वेगाने प्रसार करत आहे. पतंजली आयुर्वेद लिमिटेडचेव्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी आज येईदा येथील सेक्टर २४ए येथील प्लॉट क्रमांक १ए ला भेट दिली. येथे त्यांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्कच्या आमागी योजनांविषयी चर्चा केली

Photo: भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ... महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले महास्नान
PM Modi at Mahakumbh Photo: उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरु असणाऱ्या महाकुंभ मेळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हजेरी लावली. गंगा नदीवर असणाऱ्या त्रिवेणी संगमावर अमृत स्नान केले.

'तुझा बाप...', मल्लिकार्जून खरगे सभागृहात भाजपा खासदारावर संतापले, 'तू काय बोलतोस, तुला घेऊन...'
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मल्लिकार्जुन खरगे यांनी सभागृहात भाषण केलं. यावेळी वारंवार अडथळा निर्माण करणाऱ्या भाजपा खासदारावर ते प्रचंड संतापले.

वडिलांच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून अंत्यसंस्काराची मागणी; पोलीस बोलवले नसते तर मुलांनी...
Bhopal News Today: भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांच्या मृतदेहानंतर दोघा भावांमधील वाद विकोपाला गेला आहे.

PM Modi at Mahakumbh Video : महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी; पवित्र त्रिवेणी संगमावर महास्नान
Mahakumbh 2025: प्रयागराजमधील महाकुंभमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पवित्र त्रिवेणी संगम घाटावर महास्नान.

Mahakumbh : नागा साधु होण्याचा प्रवास अतिशय वेदनादायी, नपुंसक करण्यामागचं कारण काय?
महाकुंभ मेळा प्रयागराज येथे सुरु आहे. जगभरातून लाखो लोकं येथे जातात. येथे असणाऱ्या नागा साधु यांच्या जीवनातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया.

आता भारतातही 90 तासांचा कार्यालयीन आठवडा? कायद्याची भाषा करत सरकारनं काय म्हटलं...
Job News : नोकरीच्या ठिकाणी असणारे कमाचे तास वाढवून 90 तासांचा कार्यालयीन आठवडा करण्यासंदर्भातील सूर एका बड्या हुद्द्यावरील वयक्तीनं आळवला. केंद्रानंही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Delhi Election 2025 : आज दिल्लीत 70 जागांसाठी होणार मतदान; 1.56 कोटी मतदार ठरवणार 699 उमेदवारांचं भवितव्य
Delhi Vidhan Sabha Election 2025 Polling News : आज दिल्लीत 13766 मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईल.

गंगेचे पाणी कधीच खराब का होत नाही? अखेर संशोधकांना सापडलं उत्तर, ही 3 तत्व...
Ganga Water: गंगा नदीच्या पाण्यात असे तीन तत्व आढळतात ज्यामुळं नदीचे पाणी स्वच्छ राहते आणि प्रदुषणही होत नाही.

'आई मला माफ कर, माझ्यानंतर माझा चेहरा...', पत्नी आणि तिच्या कुटुंबाला कंटाळून तरुणाने उचचलं टोकाचं पाऊल
उत्तर प्रदेशातील बिजनोर येथे रोहित सैनी नावाच्या तरुणाने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांना कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. चिठ्ठीत त्याने पत्नी आणि सासरच्यांना यासाठी जबाबदार धरलं आहे.

भारतात कुठेही फिरा, सर्व महामार्गावर टोलचा एकच रेट फिक्स राहणार? नितीन गडकरींची माहिती
Nitin Gadkari : महामार्गांवरील टोल कमी होण्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. सरकार एकसमान टोल धोरणावर काम करत असल्याची माहिती गडकरींनी दिली आहे.

विद्यार्थ्याशी वर्गातच केलं लग्न, पण VIDEO झाला व्हायरल; शिक्षिकेने घेतला मोठा निर्णय, युनिव्हर्सिटीत खळबळ
Viral Video: पश्चिम बंगालच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्याशी लग्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद झाला होता. यानंतर आता शिक्षिकेने मोठा निर्णय घेतला आहे.

Mahakumbh 2025: महाकुंभनंतर नागा साधू नेमके कुठे जातात? नागा बाबाने सगळं रहस्य उलगडलं, 'आम्ही सगळे....'
Mahakumbh 2025: निरंजनी आखाड्याचे नागा बाबा दिगंबर दर्शन गिरीजी महाराज यांनी सांगितलं की, "शिवरात्री आणि होळी नागांच्या काशीत होते. तिथे महादेवाचा अभिषेक करुन आखाड्यात येतात. होळी खेळल्यानंतर तिथून हरिद्वारसाठी निघतात. नागा संन्यासी संपूर्ण भारतात वेगवेगळ्या ठिकाणी थांबतात".

40 लाख कोटी रुपये थेट जनतेच्या खात्यात जमा झाले; PM नरेंद्र मोदींनी जाहीर केली आकडेवारी
Parliament Budget Session : सरकारच्या अनेक महत्वपूर्ण योजनांमुळे देशातील कोट्यावधी जनतेच्या पैशाची बचत झाली आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी वापरण्यात आला. 40 लाख कोटी रुपये थेट जनतेच्या खात्यात जमा झाले आहेत.

'महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरी इतकी मोठी नाही,' हेमा मालिनी यांचं वादग्रस्त विधान, 'आम्हीपण स्नान केलं अन्...'
भाजपा खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीला उगाच वाढवून सांगत असल्याचा आरोप केला आहे.