
भारताच्या अर्थसंकल्पाचा अमेरिकेला असाही फायदा; 'या' घोषणांमुळं डोनाल्ड ट्रम्पही खुश?
Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय घोषणा केल्या आहेत.

71 वर्षांपूर्वी प्रयागराज कुंभमध्ये असं काही घडलं होतं की, आठवण करून आजही होतो थरकाप
Prayagraj Kumbh 1954 News: 71 वर्षांपूर्वी प्रयागराजमध्ये एक मोठा कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये करोडो लोक सहभागी झाले होते. त्यादरम्यान असे काही घडले, की आजही लोक घाबरतात.

शारीरिक संबंधादरम्यान गळा दाबला; चहामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि मग....
अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि शेजारी व्यक्तीशी ठेवला शारीरिक संबंध. पण या दरम्यान नेमकं काय झालं?

ISRO ला मोठा धक्का! 100th Missionमध्ये तांत्रिक बिघाड, अंतराळातच अडकली सॅटलाइट
ISRO 100th Mission: अलीकडेच ISRO ने आपले 100 वे मिशन लाँच केले होते, ज्याचे जगभरात कौतुक झाले होते, मात्र ISRO आता या मिशनमध्ये मोठी समस्या आली आहे.

विश्वासघात! पतीची किडनी विकली, नंतर 10 लाख घेऊन बायको BF सोबत पळून गेली
प्रेम आंधळ असतं हे आपण ऐकलंय पण माणूस अक्षरशः देह-भान विसरुन जातो. एक महिलेने पतीची किडनी विकून मिळालेल्या पैसे घेऊन प्रियकरासोबत पळून गेली आहे.

घर भाड्याने दिलंय? घरमालक व भाडेकरुंना मिळणार दिलासा, अर्थसंकल्पात मोठी घोषणा
Budget 2025: संसदेत 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

अंघोळ करताना प्रथम कोणत्या भागावर पाणी घ्यावे; प्रेमानंद महाराजांनी सांगितली स्नानाची शास्त्रीय पद्धत
प्रेमानंद महाराजांनी सांगितली स्नानाची शास्त्रीय पद्धत. जाणून घेऊया ही नेमकी कोणती पद्धत

GK : भारतातील एकमेव जिल्हा पूर्वी एक राज्य म्हणून ओळखला जायचा ! देशातील 9 राज्यांपेक्षा मोठा जिल्हा
Kutch Gujarat :भारतात एक असा जिल्हा आहे जो पूर्वी एक राज्य म्हणून ओळखला जायचा. हा जिल्हा देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यासमोपर केरळ, हरियाणा, गोवा, सिक्किम, नागालैंड, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर आणि मेघालय ही राज्य लहान वाटतील. जाणून घेऊया हा जिल्हा कोणता?

भारतातील 2,43,93,60,00,000 कोटींच्या राजमहलात फिरा फक्त 150 रुपयांत; 170 खोल्या, सोन्या चांदीच्या भिंती आणि...
Residence Laxmi Vilas Palace: जगातीलसर्वात महागडे आपल्या भारतात आहे. गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हे ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षा मठे घर आहे. फक्त 150 रुपयांत तुम्ही या राजमहलात फिरु शकता.

भारतातील पहिल्या क्रमांकाचे राज्य, देशातील 80 टक्के श्रीमंत व्यक्ती इथेच राहतात; दुसऱ्या क्रमाकांच्या राज्याचे नाव जाणून आश्चर्यचित व्हाल
हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 च्या यादीत भारतात 94 नविन अरबपति बनले आहेत. जाणून भारतातील पहिल्या क्रमाकांचे राज्य कोणते जिथे सर्वाधिक श्रीमंत राहतात.

ही बंदूक चालवणारी 'राजकन्या' आहे 15000 कोटींची मालकीण, देशासाठी जिंकले आहे मेडल; कुटुंब सोन्या-चांदीने बनवलेल्या 60 खोल्यांच्या महालात राहते
भारतातील राजेशाही परंपरा संपुष्टात आली आहे, परंतु आजही काही राजघराणे आहेत, ज्यांनी आपला वारसा आणि आपल्या राजघराण्याची परंपरा जपली आहे. अशाच एका कुटुंबाबद्दल आपण जाणून घेऊयात. ज्यांचे वारसदार त्यांचा घराणेशाही पुढे नेत आहेत.

16 वर्षीय मुलीने Boyfriend च्या मदतीने स्वत:च्याच घरात...; धक्कादायक CCTV Video समोर
VIDEO Of 16 year Old Girl With Boyfriend: या प्रकरणाचा खुलासा सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला असून धक्कादायक घटनाक्रम घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

5000 कोटींच्या भारतीय कंपनीचा मालक Ola ने घरी गेल्याने ट्रोल; तो म्हणाला, 'मी EMI...'
Rs 5000 crore Owner Traveled By Ola: त्यांची कृती सोशल मीडियावर चर्चेत असून एकीकडून कौतुक आणि दुसरीकडून टीका होत असतानाच ते यावर व्यक्त झालेत.

रेल्वे प्रवास होणार सोपा!100 अमृत भारत, 50 नमो भारत आणि 200 वंदे भारत गाड्या बनवण्याची घोषणा!
Railway Budget: पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

भारतातील या शहरात आहे 'मृत्यूचं हॉटेल', लोक फक्त मरायला येतात अन् एका दिवसासाठी देतात एवढं भाडे
आज आम्ही अशा विचित्र हॉटेलबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. वाराणसीच्या गंगा घाटाच्या किनारी अनेक मृत्यूचं हॉटेल आहे.

VIDEO : सुधा मूर्तींच्या संस्कारांची सर्वत्र चर्चा! 1600 कोटीच्या मालकीणने जेव्हा जावेद अख्तर यांचा पाया पडते
सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा त्यांचा प्रेरणादायी विचारांसाठी ओखळल्या जातात. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सुधा मूर्ती यांच्या त्या कृत्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे खूप कौतुक होतंय.

Income Tax वर गोंधळू नका, 12 लाखांची कमाई करमुक्त कशी? सोप्या शब्दांत समजून घ्या
12 लाखांच्या उत्पन्नावर कर लागणार नाही असं जाहीर झालेलं असतानाही 10 टक्के कर का लावला जात आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर याचं उत्तर जाणून घ्या.

सरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट; PM मोदींची दोन वाक्यात बजेटवर प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

देशाचं बजेट मांडणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची संपत्ती किती? पगार वाचून डोळे फिरतील
Nirmala Sitaraman Networth : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी वर्ष 2025 -26 साठी देशाचं बजेट सादर केलं. यात 12 लाखांपर्यंत करमुक्त उत्पन्न असे अनेक मोठे निर्णय त्यांनी घेतले. अर्थमंत्री सीतारामण यांनी आतापर्यंत तब्बल 8 वेळा देशाचं बजेट संसदेत सादर केलं. तेव्हा देशाचं बजेट सादर करणाऱ्या अर्थमंत्र्यांची संपत्ती किती, तसेच त्यांना भारत सरकारकडून किती पगार मिळतो याविषयी जाणून घेऊयात.

12 लाखांपर्यंत सूट अन् Memes मधून सेलिब्रेशन... हे Budget स्पेशल Viral मिम्स पाहून खळखळून हसाल
Budget 2025 Viral Memes : केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला अन् 'मोगॅम्बो खुश हुआ...' म्हणत नेटकऱ्यांनी केलं अनोखं सेलिब्रेशन.