भारत बातम्या (India News)

Budget 2025: 1 कार खरेदीवर सरकारला Tax म्हणून किती पैसे मिळतात? 99% लोकांना माहितीच नाही

Budget 2025: 1 कार खरेदीवर सरकारला Tax म्हणून किती पैसे मिळतात? 99% लोकांना माहितीच नाही

Union budget 2025: आज भारताचा अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. त्यानिमित्ताने कार खरेदी करताना तुम्हाला किती कर भरावा लागतो, जाणून घ्या.

Feb 1, 2025, 10:21 AM IST
आर्थिक संकटांमध्ये 'या' 5 मार्गांनी पत्नीच ठरणार तारणहार; Income Tax धोरण कसंही असो 'होम मिनिस्टर'ची घ्या मदत

आर्थिक संकटांमध्ये 'या' 5 मार्गांनी पत्नीच ठरणार तारणहार; Income Tax धोरण कसंही असो 'होम मिनिस्टर'ची घ्या मदत

Budget 2025 Income Tax : पत्नीच्या मदतीनं वाचवा पैसे. कमाईचा आकडा होईल दुप्पट... पाहा बजेटच्या आकडेवारीनंतर तुम्हाला नेमकं काय करायचंय...

Feb 1, 2025, 09:21 AM IST
बजेटपूर्वीच सर्वसामान्यांना दिलासा! LPG गॅस सिलेंडरच्या दरात घट, चेक करा ताजे दर

बजेटपूर्वीच सर्वसामान्यांना दिलासा! LPG गॅस सिलेंडरच्या दरात घट, चेक करा ताजे दर

LPG Gas Cylinder Price: बजेट सादर होण्यापूर्वी आज गॅस सिलेंडरच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Feb 1, 2025, 07:07 AM IST
Budget 2025 : आज कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास ते दुपटीनं वाढण्याची शक्यता? तज्ज्ञ म्हणतात...

Budget 2025 : आज कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास ते दुपटीनं वाढण्याची शक्यता? तज्ज्ञ म्हणतात...

Budget 2025 Share Market : अर्थसंकल्प सादर होत असताना कोणता शेअर तुम्हाला देणार समाधानकारक परतावा? जाणून घ्या एका क्लिकवर... 

Feb 1, 2025, 07:06 AM IST
Budget 2025: कितवीपर्यंत शिकल्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण?

Budget 2025: कितवीपर्यंत शिकल्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण?

Nirmala Sitharaman Education Qualification: देशाच्या अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र आपल्या अर्थमंत्र्यांचं शिक्षण किती झालं आहे?

Feb 1, 2025, 06:59 AM IST
गर्लफ्रेण्डने दिली Buisness Idea; शून्य गुंतवणुकीत पठ्ठ्याने कुंभमेळ्यात केली बक्कळ कमाई!

गर्लफ्रेण्डने दिली Buisness Idea; शून्य गुंतवणुकीत पठ्ठ्याने कुंभमेळ्यात केली बक्कळ कमाई!

Buisness Idea: आदर्श तिवारी या इन्स्टा हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय.

Jan 31, 2025, 06:45 PM IST
'मुलाला शौचालयाची सीट चाटायला लावली अन्...,' जीव संपवलेल्या मुलाच्या आईची FB पोस्ट; सेलिब्रेशनचा Screenshot केला शेअर

'मुलाला शौचालयाची सीट चाटायला लावली अन्...,' जीव संपवलेल्या मुलाच्या आईची FB पोस्ट; सेलिब्रेशनचा Screenshot केला शेअर

केरळच्या कोचीमध्ये 15 वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. शाळेतील रॅगिंगला कंटाळून त्याने आपलं जीवन संपवलं आहे. यानंतर त्याची आई आता न्याय मिळावा अशी मागणी करत आहे.   

Jan 31, 2025, 04:40 PM IST
W/L बोर्ड पाहून ट्रेन चालक शिट्टी का वाजवतो? जाणून घ्या कारण

W/L बोर्ड पाहून ट्रेन चालक शिट्टी का वाजवतो? जाणून घ्या कारण

भारतीय गाड्यांमध्ये प्रवास करताना, तुम्ही अनेकदा ट्रॅकच्या बाजूला W/L किंवा C/FA लिहिलेला बोर्ड पाहिला असेल. तसेच, तुमच्या लक्षात आले असेल की, हा बोर्ड पाहताच ट्रेनची शिट्टी सुरू होते. पण W/L चिन्हाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?   

Jan 31, 2025, 04:13 PM IST
महामंडलेश्वर होताच ममता कुलकर्णीवर मोठी कारवाई! किन्नर आखाड्याने फिरवला निर्णय

महामंडलेश्वर होताच ममता कुलकर्णीवर मोठी कारवाई! किन्नर आखाड्याने फिरवला निर्णय

Mamta Kulkarni Removed From Kinnar Akhada: किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरुन हटवलं आहे. ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्यात प्रवेश देणाऱ्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनाही आचार्य महामंडलेश्वर पदावरुन मुक्त करण्यात आलं आहे.   

Jan 31, 2025, 03:35 PM IST
Video : पापा की परी पडली भारी! बॉयफ्रेंड आर्थिक संकटात, म्हणून तिने वडिलांची तिजोरीच केली लंपास

Video : पापा की परी पडली भारी! बॉयफ्रेंड आर्थिक संकटात, म्हणून तिने वडिलांची तिजोरीच केली लंपास

Viral Video : बॉयफ्रेंड आर्थिक संकटात आहे म्हणून प्रेयसीने वडिलांच्या तिजोरीवर डल्ला मारला. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली. 

Jan 31, 2025, 02:47 PM IST
अर्थसंकल्पाची दिशा ठरवणारं आर्थिक सर्व्हेक्षण सादर; काय महाग? काय स्वस्त? यातूनच लागेल अंदाज

अर्थसंकल्पाची दिशा ठरवणारं आर्थिक सर्व्हेक्षण सादर; काय महाग? काय स्वस्त? यातूनच लागेल अंदाज

Economic Survey 2025 of India: अर्थसंकल्पापूर्वी भारतीय अर्थ मंत्रालयाकडून तयार केलेला वार्षिक अहवाल म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. 

Jan 31, 2025, 02:20 PM IST
बजेटपूर्वी का सादर केला जातो Economic Survey? सोप्या शब्दात जाणून घ्या संपूर्ण माहिती

बजेटपूर्वी का सादर केला जातो Economic Survey? सोप्या शब्दात जाणून घ्या संपूर्ण माहिती

Economic Survey : आर्थिक सर्वेक्षण हा एक सरकारी दस्ताऐवज असून वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागातर्फे तयार केला जातो. यात देशाच्या अर्थव्यवस्थेचे विस्तृत विश्लेषण केले जाते. 

Jan 31, 2025, 02:19 PM IST
'मराठी लोक पशुपती व्रत करतात आणि सगळ्यात जास्त सुकी मच्छी खातात'; गुजरातच्या कथा वाचिकेचे वादग्रस्त वक्तव्य

'मराठी लोक पशुपती व्रत करतात आणि सगळ्यात जास्त सुकी मच्छी खातात'; गुजरातच्या कथा वाचिकेचे वादग्रस्त वक्तव्य

Marathi Community: सुरतमधील एका कार्यक्रमात कथा वाचिका महिलेने मराठी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.   

Jan 31, 2025, 02:09 PM IST
अर्थसंकल्पापूर्वीच महागाईचा झटका, सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; वाचा आजचा भाव

अर्थसंकल्पापूर्वीच महागाईचा झटका, सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; वाचा आजचा भाव

Gold Price Today: आज सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असून आत्तापर्यंतची ही सर्वाधीक वाढ आहे. जाणून घेऊया सोन्याचे आजचे दर

Jan 31, 2025, 11:07 AM IST
यंदाचं Budget सामान्यांचं? केंद्र सरकार 10 लाखांपर्यंचं उत्पन्न करमुक्त करण्याच्या विचारात

यंदाचं Budget सामान्यांचं? केंद्र सरकार 10 लाखांपर्यंचं उत्पन्न करमुक्त करण्याच्या विचारात

Budget 2025 Income Tax : केंद्राच्या एका निर्णयाचा सामान्यांना कसा होणार फायदा? बातमी पैशांची आणि तुमच्या फायद्याची.... पाहा   

Jan 31, 2025, 10:39 AM IST
EPFOमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पगार महिना 65,000, परीक्षा न देता होणार निवड

EPFOमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, पगार महिना 65,000, परीक्षा न देता होणार निवड

EPFO Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तर EPFO मध्ये यंग प्रोफेशनल पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 

Jan 31, 2025, 10:25 AM IST
जैन धर्माचे लोक गरीब का नसतात? सगळेच श्रीमंत कसे असतात? यांच्याकडे एवढे पैसा कुठून येतो?

जैन धर्माचे लोक गरीब का नसतात? सगळेच श्रीमंत कसे असतात? यांच्याकडे एवढे पैसा कुठून येतो?

Jain Community : जैन धर्माचे लोक गरीब का नसतात? सगळेच श्रीमंत कसे असतात? जाणून घेऊया जैन धर्मीयांची जीवशैली. तसेच त्यांच्या श्रीमंतीचे रहस्य.

Jan 30, 2025, 11:27 PM IST
भारतातील एकमेव रेल्वे स्थानक जिथे प्लॅटफॉर्म आहे, ट्रेन थांबता पण या स्टेशनला नावचं नाही; प्रवासी तिकीट कसे घेतात?

भारतातील एकमेव रेल्वे स्थानक जिथे प्लॅटफॉर्म आहे, ट्रेन थांबता पण या स्टेशनला नावचं नाही; प्रवासी तिकीट कसे घेतात?

भारतात एक असे रेल्वे स्थानक आहे जे नाव नसतानाही पूर्णपणे कार्यरत आहे. या रेल्वे स्थानकाला नाव का नाही यामागची कहाणी खूपच रंजक आहे. 

Jan 30, 2025, 10:53 PM IST
एक हात वर करुन नक्कल करत होता YouTuber; संतापलेल्या साधूने काय केलं पाहा, VIDEO तुफान व्हायरल

एक हात वर करुन नक्कल करत होता YouTuber; संतापलेल्या साधूने काय केलं पाहा, VIDEO तुफान व्हायरल

Mahakumbh Viral Video: महाकुंभमेळ्यात एकीकडे लोक आस्थेची डुबकी लगावत असताना दुसरीकडे काही युट्यूबर हातात मोबाइल फोन घेऊन व्हिडीओ काढत आहेत. यादरम्यान एका युट्यूबरचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

Jan 30, 2025, 09:05 PM IST