Budget 2025: तुमच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या बजेटमधील 10 सर्वात मोठ्या घोषणा
Pravin Dabholkar
| Feb 01, 2025, 13:09 PM IST
1/11
Budget 2025: सर्वसामांन्यांवर परिणाम करणाऱ्या बजेटमधील 10 सर्वात मोठ्या घोषणा

2/11
12 लाखांपर्यतचं उत्पन्न करमुक्त

12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्लमा सीतारमण यांनी जाहीर केलं आहे. यामुळे नोकरदार वर्गाला फार मोठा दिलासा मिळाला आहे. 18 लाखांच्या उत्पन्नावर 70 हजारांची सूट आणि 25 लाखांच्या उत्पनावर 1 लाख 20 हजारांची सूट मिळणार आहे. दरम्यान निर्मला सीतारमण यांनी पुढील आठवड्यात आयकर विधेयक येणार असल्याचं जाहीर केलं आहे. 12 लाखांपर्यंतची सूट फक्त नोकरदार वर्गाला आहे. पण जर याव्यतिरिक्त गुंतवणुकीतून कमाई होत असेल तर त्यांना ही सूट मिळणार नाही. 80 लाख उत्पन्न असल्यास 70 हजार आणि 25 लाख असल्यास 1 लाख 10 हजारांची कर सवलत मिळेल.
3/11
देशात 200 नवे डे केअर कॅन्सर सेंटर

निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प 2025 मध्ये आरोग्य क्षेत्र मजबूत करण्यासंदर्भात अत्यंत महत्वाचे निर्णय जाहीर केले. देशात 200 नवे डे केअर कॅंन्सर सेंटर उभारले जातील. ज्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराशी लढताना नागरिकांना चांगल्या सुविधा मिळू शकतील, असे यावेळी अर्थमंत्री म्हणाल्या. कस्टम ड्युटीतून 36 औषध वगळण्यात आली असून कॅन्सरची औषधं स्वस्त होणार आहेत.
4/11
एक्स्पोर्ट क्षेत्राला गती

5/11
SC/ST प्रवर्गातील महिलांसाठी विशेष योजना

6/11
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली

7/11
स्थानिक भाषांमधील पुस्तकांना प्राधान्य

8/11
. फुटवेअर आणि चर्मोद्योग क्षेत्र

देशात लेबर इंटेंसिव सेक्टर अंतर्गत प्रोत्साहनपर नव्या योजना सुरु करणार असल्याचं सीतारमण यांनी जाहीर केलं. फुटवेअर आणि चर्मोद्योग क्षेत्रासाठी खास योजनेची तरतूद. सदर योजनेअंतर्गत 22 लाखांहून अधिक नव्या रोजगार संधी उपलब्ध होणार. खेळण्यांच्या उत्पादनामध्ये जागतिक स्तरावर भारत एक केंद्र म्हणून विकसित होणार.
9/11
लघु उद्योग, कंपन्यांना विशेष क्रेडिट कार्ड

10/11
कस्टम ड्यूटी आणखी कमी
