Pravin Dabholkar

-

Chhava Controversy: गणोजी शिर्केंच्या वंशजांचा छावातील 'त्या' दृश्यांवर आक्षेप, काय आहे वाद?

Chhava Controversy: गणोजी शिर्केंच्या वंशजांचा छावातील 'त्या' दृश्यांवर आक्षेप, काय आहे वाद?

Chava Cinema: सध्या सर्वत्र छावा चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाची प्रशंसा होत आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट? कशी आहे खेळपट्टी, हवामान? जाणून घ्या!

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट? कशी आहे खेळपट्टी, हवामान? जाणून घ्या!

IND vs PAK Pitch Report: चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वात महत्त्वाचा सामना रविवारी दुबईमध्ये खेळला जाईल.

Exclusive:'संख्याबळावर 2022मध्ये सीएम निवडला गेला का?' टू द पॉईंट मुलाखतीतून तटकरेंची शिवसेनेवर टीका

Exclusive:'संख्याबळावर 2022मध्ये सीएम निवडला गेला का?' टू द पॉईंट मुलाखतीतून तटकरेंची शिवसेनेवर टीका

Sunil Tatkare Exclusive Interview: महायुती सरकारमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीतलं शितयुद्ध शिगेला पोहोचलंय.

कानडी कंडक्टरचा गुन्हा लपवण्यासाठी मराठी भाषिक टार्गेट, बेळगावमध्ये संतापजनक प्रकार

कानडी कंडक्टरचा गुन्हा लपवण्यासाठी मराठी भाषिक टार्गेट, बेळगावमध्ये संतापजनक प्रकार

Kannada organizations: बेळगावमध्ये पुन्हा एकदा कानडी संघटनानी दिशाभूल करून मराठी भाषिकांना वेठीस धरणाच्या प्रयत्न सुरू केल्याच समोर आलं.

अंगणात वडिलांचा मृतदेह, घरात शोकाकुल वातावरण; भरल्या डोळ्यांनी लेकीने दिला दहावीचा पेपर!

अंगणात वडिलांचा मृतदेह, घरात शोकाकुल वातावरण; भरल्या डोळ्यांनी लेकीने दिला दहावीचा पेपर!

वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर:  आयुष्य कधी कठीण परीक्षा घेईल, याचा नेम नाही. पण अशा परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाणाऱ्या व्यक्तींकडे समाज आदराने पाहतो.

Success Story: अपयश आल्याने घर विकण्याची वेळ; विराज 'असा' बनला 10000000000 रुपयांचा मालक!

Success Story: अपयश आल्याने घर विकण्याची वेळ; विराज 'असा' बनला 10000000000 रुपयांचा मालक!

Viraj Bahal Success Story: गेल्या काही वर्षांत देशात स्टार्टअप्सची वाढ झपाट्याने झाली आहे.

Success Story: धोनीच्या मदतीने उभारली 45000000000 रुपयांची कंपनी, स्टार्टअपसाठी प्रेरणा देणारी कहाणी!

Success Story: धोनीच्या मदतीने उभारली 45000000000 रुपयांची कंपनी, स्टार्टअपसाठी प्रेरणा देणारी कहाणी!

Khatabook Success Story: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात स्टार्टअप्सविषयी खूप बोलंल जातंय.

हार्ट अटॅकच्या 1 महिना आधी दिसतात ही लक्षणे; वेळीच व्हा सावध!

हार्ट अटॅकच्या 1 महिना आधी दिसतात ही लक्षणे; वेळीच व्हा सावध!

Signs of Heart Attack a Month Before: आजकाल सर्वांचेच आयुष्य धावपळीचे झाले आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण काही ना काही कामात व्यस्त असतो.

लिफ्टमध्ये आरसा का लावलेला असतो? चेहरा बघण्यासाठी नव्हे... खरं कारण समजल्यावर वाटेल आश्चर्य!

लिफ्टमध्ये आरसा का लावलेला असतो? चेहरा बघण्यासाठी नव्हे... खरं कारण समजल्यावर वाटेल आश्चर्य!

Trending Quiz: आजकाल घर,ऑफिस असो मॉल्स..सर्वच ठिकाणी उंचच्या उंच इमारती झाल्या आहेत. त्यामुळे यात तळमजल्यावरुन शेवटच्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी छानश्या लिफ्ट असतात.

 शिंदेंच्या जवळचा आणखी नेता अडचणीत! अब्दुल सत्तारांवर शासकीय अनुदान लाटल्याचा का होतोय आरोप?

शिंदेंच्या जवळचा आणखी नेता अडचणीत! अब्दुल सत्तारांवर शासकीय अनुदान लाटल्याचा का होतोय आरोप?

Shivsena Abdul Sattar: माजी मंत्री अब्दूल सत्तार पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे.