
Pravin Dabholkar
-
-
Mumbai Asteroid: नासाने मुंबई आणि मुंबईकरांसाठी एक धडकी भरवणारी बातमी दिली आहे. नासाच्या मते, मुंबईतील सुमारे 2 कोटी लोकांचे जीवन धोक्यात आहे.
MLA Vikram Kale Photo Session: राज्यभरात सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यार्थी अभ्यास करुन परीक्षा देण्यात मग्न आहेत.
PF Withdrawal Through UPI: देशातील कोट्यवधी पीएफ ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुमच्या हक्काचा पीएफ एटीएमद्वारे काढता येणार असल्याचे वृत्त काही दिवसांपुर्वी समोर आले होते.
Rahuri Crime: अनैतिक संबंधाचा शेवट धक्कादायक होतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
SSC Paper Leaked: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमांतून राज्यभरात आजपासून दहावीची परीक्षा सुरु झाली आहे.
India's Got Latent Controversy: इंडियाज गॉट लेटेंट या युट्यूबवरील शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त विधान केले. यानंतर समय रैनासह संपूर्ण शो अडचणीत आला.
Success Story: राजस्थानच्या गौरव सिंह शेखावतने मागच्या आठवड्यात लागलेल्या जेईई मेन्समध्ये 99.44 टक्के मिळवून संपूर्ण गावाचे नाव रोशन केले.
Cats Sterilization: राजकारणात आणि रोजच्या जीवनात कुत्र्या मांजरांचा खेळ आपण रोजच ऐकतो आणि बघतोही.
Indian Army Recruitment: भारतीय सैन्यात काम करावे अशी अनेकांची इच्छा असते. देशसेवा करण्यासोबत एक सन्मानाची चांगल्या पगाराची नोकरी याद्वारे मिळते.
Dhananjay Munde Bells Palsy: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडला अटक करण्यात आली.