Weekly Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनलाभ, तुमच्या बरसणार का महादेवाची कृपा?
Saptahik Ank jyotish 24 to 02 March 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार, फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा 1, 6 आणि 9 लोकांसाठी अतिशय खास ठरणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त या लोकांवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. जन्मतारखेनुसार 1 ते 9 पर्यंतच्या सर्व अंकांसाठी 24 फेब्रुवारी ते 02 मार्च 2025 हा आठवडा कसा असेल, ते सविस्तरपणे जाणून घेऊया.
नेहा चौधरी
| Feb 23, 2025, 22:17 PM IST
1/9
मूलांक 1

या आठवड्यात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहात. तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारणार आहे. गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे. या आठवड्यात तुम्हाला एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा लागणार आहे. यामुळे आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होणार आहेत. प्रेमसंबंधांमध्ये तुमचे प्रयत्न भविष्यात चांगले परिणाम पाहिला मिळतील. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वासाने निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. गुंतवणुकीमुळे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत मिळणार आहे. एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला तुम्हाला आर्थिक लाभ मिळवून देणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये केलेल्या कष्टाचे भविष्यात फळ तुम्हाला आता मिळणार आहे.
2/9
मूलांक 2

या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहणार आहे. महादेवाच्या कृपेने गुंतवणुकीतून नफा मिळणार असून संपत्तीत वाढ होणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीची पाहिला मिळणार आहे. नवीन प्रकल्पात तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार असतील, पण शेवटी प्रेम मजबूत होणार आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत चांगला वेळ जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. गुंतवणुकीद्वारे चांगला नफा मिळविण्याच्या संधी मिळणार आहे. तर नोकरीत पदोन्नतीचे संकेत आहेत. एखादा नवीन प्रकल्प तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या प्रेमसंबंधात काही चढ-उतार पाहिला मिळतील.
3/9
मूलांक 3

या आठवड्यात प्रेमात गोडवा असणार असून, पण खिशावर त्याचा थोडा भार पडणार आहे. तुमच्या प्रेम जीवनात रोमान्सचा स्पर्श असणार आहे. मात्र पैशाच्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. कामात अस्वस्थता राहणार आहे. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा तुमचे नुकसान होण्याची भीती आहे. आठवड्याच्या शेवटी, तुमचा आतला आवाज ऐका आणि हुशारीने निर्णय घेणे गरजेचे आहे. यामुळे चांगले परिणाम मिळणार आहे. प्रेमी युगुलांसाठी हा आठवडा आनंदाने भरलेला असणार आहे.
4/9
मूलांक 4

या आठवड्यात तुमचे नशीब चमकणार असून नोकरीत तुम्हाला पदोन्नती मिळणार आहे. भविष्यासाठी नवीन योजना तुम्ही आखणार आहात. पैशाच्या बाबतीतही चांगली बातमी कानावर पडणार आहे. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. गुंतवणूक पद्धतींमध्ये बदल होणार आहे. प्रेम जीवनात आनंद राहणार असून प्रेम द्विगुणीत होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नवीन घर खरेदी करण्याचा विचार करणार आहात. तुमच्या कारकिर्दीत प्रगतीकडे वाटचाल करणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणार असून गुंतवणूक पद्धतींमध्ये बदल होणार आहेत. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि आनंददायी अनुभव येणार आहे.
5/9
मूलांक 5

या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहणार असून प्रेम वाढेल आणि नातेसंबंध अधिक मजबूत होणार आहे. प्रेम जीवनात आनंद असणार आहे. पण कामात अडचणी येणार आहेत. या आठवड्यात फसवणुकीपासूनही सावध राहणे गरजेचे आहे. पैशाचे व्यवहार ठीक राहतील, तरीही तुमचे मन थोडे दुःखी असणार आहे. आठवड्याच्या अखेरीस परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे. पुन्हा जीवनात शांती परत येणार आहे. या आठवड्यात तुमचे प्रेम जीवन बहरणार असून तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये प्रेम वाढणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी आनंद घेऊन आला आहे. त्याच वेळी, कामाच्या ठिकाणी काही आव्हाने उद्भवू शकणार आहे.
6/9
मूलांक 6

या आठवड्यात, प्रेमात नवीन सुरुवात आनंद असणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारणार असून, पैसे अचानक मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी भावनिक निर्णय घेतल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रकल्पाबाबत निराशा पाहिला मिळेल. आठवड्याच्या शेवटी सकारात्मक विचार केल्यास चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहे. नवीन नातेसंबंध तुमच्या आयुष्यात शांती आणणार आहे. प्रेम जीवनात आनंद असणार आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा असून आर्थिक लाभाचे संकेत आहे. कामाच्या ठिकाणी भावनांच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. असे केल्याने समस्या वाढण्याची शक्यता आहे.
7/9
मूलांक 7

या आठवड्यात तुमचे नशीब चमकणार असून कामाच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. तुमच्या प्रकल्पांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्हाला अनेक संधी मिळणार आहे. पैशाच्या बाबतीतही वेळ चांगला आहे. अचानक आर्थिक लाभ होईल. कोणीतरी तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये प्रेम वाढणार आहे. आठवड्याच्या अखेरीस जीवनात हळूहळू सुधारणा पाहिला मिळेल. या आठवड्यात तुम्हाला तुमचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक सुवर्ण संधी मिळणार आहे. ज्यामुळे तुमची प्रगती निश्चित होणार आहे. अचानक आर्थिक लाभ होणार असून कोणीतरी तुम्हाला आर्थिक मदत करणार आहे.
8/9
मूलांक 8

या आठवड्यात प्रेमात गोडवा वाढणार आहे. जर तुम्ही नातेसंबंधांमध्ये संतुलन राखले तर तुम्ही आनंदी असणार आहात. पैशाच्या बाबतीत वेळ चांगला आहे. संपत्तीत वाढ होणार आहे. कामाच्या ठिकाणी काही भावनिक त्रास होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी, कोणतेही लेखी काम विचारपूर्वकच करा. प्रेमी युगुलांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. त्यांचं परस्पर प्रेम द्विगुणीत होणार आहे. जीवनात संतुलन राखल्याने आनंद मिळणार आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा पाहिला मिळेल. तुमचे पैसे वाढवण्याच्या संधी येणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात काही भावनिक अशांतता असणार आहे.
9/9
मूलांक 9
