अंत्यसंस्काराच्या 53 दिवसानंतर बँकेत दिसली ज्योती, 'लाडकी बहिण योजने'मुळे झाला उलगडा
मृत समजून महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण तीच महिला 53 दिवसानंतर जीवंत असल्याचं समोर आलं. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला पैसे काढताना दिसली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Jul 3, 2024, 05:38 PM ISTRohit Sharma: ट्रॉफी उचलण्याच्या स्टाईलमध्ये 'हा' खेळाडू बनला रोहितचा कोच; पाहा Video
शनिवारी रोहित सेनेने करोडो भारतीयाचं स्वप्न पूर्ण केलं. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. वर्ल्डकप विजयानंतर खेळाडूंसह चाहते प्रचंड खूश होते. दरम्यान यावेळी वर्ल्डकपची ट्रॉफी हाती घेताना रोहित शर्माची एक्शन चर्चेचा विषय ठरली. मात्र हिटमॅनच्या या एक्शनचा गुरु कोण होता याबाबत आता खुलासा झाला आहे.
Jul 2, 2024, 08:49 AM ISTViral News : कैद्यासोबत संबंध ठेवताना दिसली महिला तुरुंग अधिकारी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर...
Woman Prison Officer Video : कारागृहातील महिला अधिकारी कैद्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये पूर्ण गणवेशात आक्षेपार्ह अवस्थेत महिला अधिकारी दिसल्यामुळे...
Jul 1, 2024, 06:34 PM ISTमोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलं, 'या' अभिनेत्यासोबत...
Mohammed Shami - Sania Mirza : मोहम्मद शमीशी लग्नाच्या चर्चेदरम्यान सानिया मिर्झाने स्पष्ट सांगितलंय की, शमी नाही तर 'या' अभिनेत्यासोबत...
Jun 28, 2024, 02:01 PM ISTसिद्धार्थ माल्याच्या लग्नात कोणी दिलं 'कामसू्त्र पुस्तक' भेट? सांगितलं त्या व्यक्तीचं नाव
Sidharth-Jasmine च्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्वत: सिद्धार्थ माल्याने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या शिवाय त्याने लग्नात मिळालेल्या एका भेटवस्तूचा फोटोही शेअर केला आहे.
Jun 27, 2024, 07:17 PM ISTसानियाशी लग्नाच्या चर्चेनंतर मोहम्मद शमीनं चाहत्यांना दिली गूड न्यूज! Video पोस्ट करत म्हणाला...
Mohammed Shami - Sania Mirza : सानिया मिर्झासोबत लग्नाच्या चर्चांमध्ये मोहम्मदी शमीनं शेअर केली पहिली पोस्ट...
Jun 26, 2024, 12:58 PM ISTदेवाची करणी अन् नारळात पाणी! पण हे पाणी आत पोहोचतं कसं? वैज्ञानिक कारण जाणून घ्या
How Coconut Gets Water: नारळाचे पाणी हे अनेकांचे आवडते पेय आहे. पण तुम्हाला माहितीये का नारळाच्या आत पाणी येते कुठून
Jun 23, 2024, 01:42 PM IST
जीन्सच्या खिशांवरील 'ही' लहान बटणं काय कामाची?
डेनिम, बेलबॉटम, पेन्सिल या आणि अशा अनेक प्रकारच्या जीन्स आजवर तुमच्यापैकी कित्येकांनी वापरल्या. या जीन्ससंदर्भात कधी कुतूहल वाटलंय का?
Jun 21, 2024, 01:24 PM IST
विमानात असते 'ही' सिक्रेट रुम; शोधूनही सापडणार नाही अशा ठिकाणी असते ही खोली
Aeroplane secret room : विमान प्रवासादरम्यान सहज दिसत नाही ही रुम... मग असते तरी कुठे? या सिक्रेट रुमचा वापर तुम्हाला माहितीये?
Jun 21, 2024, 01:09 PM IST
13 वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह 'तो' आजही शोधतोय; नि:स्वार्थ प्रेमाची सत्य कहाणी काळीज पिळवटणारी
World News : अथांग समुद्र झाला त्याच्या प्रेमाचा वैरी... मग काय? त्यानंही जिद्द न सोडता घेतला पत्नीला परत आणण्याचा ध्यास.... पुढे काय झालं?
Jun 21, 2024, 12:24 PM IST
श्रीमंती हवी तर अशी! ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी मुलीने केलं असं काही... कोणी विचारही केला नसेल
Trending News : देशात सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वाहतूककोंडीची. वाहतूक कोंडीमुळे अनेक तास वाया जातात. अशा वेळी आपण हतबल असतो. पण वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी एका मुलीने असा उपाय काढला ज्याचा कोणी विचार केला नसेल.
Jun 20, 2024, 10:00 PM ISTViral News : नोकरी द्या नाहीतर बालपणीचं प्रेम.... Job मिळवण्यासाठी तरुणानं लढवली अजब शक्कल
Trending News : सोशल मीडियावर एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. नोकरीसाठी अर्ज करताना या व्यक्तीने मजेदार विनंती केलीय. तो म्हणाला की, नोकरी दिली नाही तर...बालपणीचं प्रेम मिळणार नाही.
Jun 18, 2024, 02:10 PM IST
Viral News : याला म्हणतात चमत्कार! बाळाचा गर्भातच मृत्यू होणार होता, अचानक जपानमधून आले रक्त अन् मग...
Trending news : नवी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलने चमत्कार करु दाखवला आहे, असं म्हणं वावग ठरणार नाही. हरियाणातील एका महिलेच्या 8व्या बाळाला वाचविण्यात डॉक्टरांना यश आलंय.
Jun 15, 2024, 01:04 PM IST'या' व्यक्ती करू शकत नाहीत रक्तदान!
Blood Donation Rules: 'या' व्यक्ती करू शकत नाहीत रक्तदान! रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं आणि वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ज्या लोकांना नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे किंवा जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत त्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत.
Jun 13, 2024, 02:19 PM ISTशिफ्ट संपली, टाटा, बाय-बाय! ड्युटी संपताच अख्खी मालगाडी रुळावर सोडून निघाले मोटरमन अन् गार्ड...
Indian Railway : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळाली म्हणजे आयुष्याचं सोनं होतं... असं अनेकांनाच म्हणताना तुम्ही ऐकलं असेल. याच रेल्वे विभागात आता काय घडलंय माहितीये...
Jun 13, 2024, 12:46 PM IST