ट्रॅफिकला लागलेला ब्रेक, सेल्फी अन्...; सापाच्या रस्ता क्रॉसिंगचा Video ठरतोय चर्चेचा विषय
दिवसाढवळा एका महामार्गावर गाड्यांची ये जा सुरु असताना एक महाकाय अजगर तिथे आला...25 फूट लांबीचा हिरवा ॲनाकोंडा पाहून गाड्यांसह माणसही निशब्द झाले...सोशल मीडियावर हा व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे.
Jun 12, 2024, 02:38 PM IST
PHOTO : हिंद महासागरातील हे बेट सुंदर असूनही अतिशय धोकादायक, पाण्यात पोहायला लोकांना वाटते भीती
हिंद महासागरातील रियुनियन बेट हे अतिशय सुंदर असं बेट असून नैसर्गाने नटलेले हे बेट जलतरणपटू आणि सर्फरसाठी अतिशय धोकादायक मानलं जातं. इथे लोकांना पाण्यात जाण्याची भीती वाटते. पण या बेटावरील लेणी अतिशय प्रसिद्ध आहेत.
Jun 11, 2024, 04:43 PM ISTVIDEO : मुलगा घरी नाही, मग सूनेच्या खोलीतून आला आवाज, सासूने मध्यरात्री शोध घेतला तर कूलरने उडलं सत्य
Viral Video : सध्या सोशल मीडियावर सासू सूनेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सासूने मध्यरात्री अचानक सूनेच्या खोलीची झडती घेतल्यावर जे काही समोर आलं. त्यानंतर सासूच्या पायाखालची जमीन सरकली. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
Jun 9, 2024, 04:52 PM ISTInstagram वर प्रेम! 600 किलोमीटर अंतर पार करुन आली प्रेयसीच्या गावी, लग्नासाठी दोघी पळाल्या अन् मग...
Love Story : दोन मुलींची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं. या प्रेमासाठी तिने किलोमीटर अंतर पार करुन तिच्या गावी आली. मग या दोघींनी लग्नासाठी घरातून पळ काढला अन् मग...
Jun 8, 2024, 10:30 PM IST
पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...
सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
Jun 8, 2024, 03:53 PM IST
ऐन लग्नाच्या दिवशी बॉसने केला असा व्हॉट्सअॅप मेसेज, नवरी मुलगी मंडपातच कोसळली
Trending News : मुहूर्त ठरला, लग्नाची तयारी पूर्ण झाली, नवरी मुलगी सजली... पण त्याचवेळी तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला आणि तो मेसेज वाचून मुलगी लग्न मंडपातच कोसळली. या घटनेने एकच खळबळ उडाली.
May 31, 2024, 05:26 PM ISTसर्व फोटो काढत होते म्हणून मी सुद्धा काढला, हे कोण आहेत? अनंत अंबानीला न ओळखणारी तरुणी ट्रोल
Trending News : उद्योगपती मुकेश आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधीका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा 29 मे ते 1 जूनदरम्यान पार पडणार आहे. यादरम्यान सोशल मीडियावर अनंत अंबानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
May 29, 2024, 04:11 PM ISTबापरे! गरुड चक्क चिमुकल्याची शिकार करणार होता पण...; हृदयाचे ठोके चुकवणारा हा Video पाहिलात का?
Eagle Attack Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक गरुड मुलासह उडणार अन् तेवढ्यात...हृदयाचे ठोके चुकवणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलीय का?
May 29, 2024, 01:17 PM ISTकडक उन्हात तेल तापताच तरुणीने तळले मासे, VIDEO VIRAL होताच नेटकऱ्यांनी अशी पकडली चोरी
Viral Video : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी दावा करताना दिसत आहे की उष्णता इतकी जास्त आहे की अन्न शिजवण्यासाठी गॅसवर तेल लावण्याची गरज नाही, ते उन्हामुळे गरम केले जात आहे. उर्मी असे या मुलीचे नाव आहे.
May 28, 2024, 03:51 PM IST'इतकी प्रगती सुद्धा चांगली नाही' या देशात लावण्यात आली अशी व्हेंडिंग मशीन... लोकं संतप्त
China Wending Machine : चीनमध्ये लावण्यात आलेल्या एका वेंडिंग मशीनवरुन सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. लोकांमध्ये याच्या तिव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून इतकी प्रगतीसुद्ध ठिक नाही अशा प्रतिक्रिया लोकं देतायत.
May 27, 2024, 08:26 PM ISTप्रसिद्धीसाठी कायपण! 3 तासांची मेहनत आणि शिक्षिकेने 30 सेकंदाच्या रिल्समध्ये तपासले पेपर
Viral Video of PPU copy check: सध्याचा जमाना सोशल मीडियाचा आहे. आयुष्यात काय घडतंय ते आधी सोशल मीडियावर टाकलं जातं.
May 27, 2024, 05:31 PM ISTआंधळ्यांचे गाव! इथे माणसांपासून जनावरांपर्यंत सगळेच दृष्टीहीन
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की, जगात असं एक गाव आहे जे आंधळ्यांचं गाव म्हणून त्याची ओळख आहे. या गावातील प्राण्यांपासून माणसांपर्यंत सर्वजण दृष्टीहीन आहेत.
May 26, 2024, 10:46 AM ISTVIDEO : दत्तक मुलाला पाहून जोडप्याला अश्रू अनावर, हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ एकदा पाहाच
Viral Video : पालक आणि त्यांचा दत्तक मुलाची ही पहिल्या भेटीचा व्हिडीओ नेटकऱ्यांचा हृदयाला स्पर्श करतोय. हा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
May 25, 2024, 04:23 PM ISTही चोरी बघून तुम्ही 'धूम'मधले स्टंट विसराल, चालत्या ट्रकमधून काही सेकंदात उतरवलं सामान
Dhoom Style Theft: तुम्ही धूम सिनेमातील स्टंट पाहून दंग झाला असाल तर थांबा..या व्हिडीओतील स्टंट तुम्हाला ते विसरायला लावू शकतात.
May 25, 2024, 02:26 PM ISTऑफिसमधून घरी येताच पत्नीची पतीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, Video व्हायरल... घरगुती हिंसाचारावर नवीन वाद
Trending News : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 20 सेकंदाच्या या व्हिडिओने घरगुतीला हिंसाचाराला केवळ महिलाच बळी पडत नाहीत तर पुरुषांना याचा त्रास होतो अशी चर्चा सुरु झाली आहे.
May 23, 2024, 07:42 PM IST