trending news

100 वर्षानंतर कशी दिसतील भारतातील गावं? AI ने शेअर केले फोटो

AI Indian Village:आर्टीफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयच्या मदतीने लोक नवनवीन प्रयोग करत आहेत. 100 वर्षानंतर भारतातील ग्रामीण भाग कसा दिसेल? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.गाव म्हटलं की शेत आणि जुनी घरे डोळ्यासमोर येतात. पण एआयचा कल्पनाविस्तार वाखाणण्याजोगा आहे. आपण कल्पनाही करु शकत नाही, असे गावचे फोटो एआयने दाखवले आहेत.

Mar 31, 2024, 02:33 PM IST

Gen Z : तरुणाईच्या मेंदूचा आकार वाढतोयस, पण IQ होतोय कमी, अभ्यासात समोर आली धक्कादायक माहिती?

अभ्यासानुसार, आताच्या युवा पिढीच्या मेंदूचा आकार हा 100 वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या लोकांच्या मेंदूच्या तुलनेत वाढला आहे. पण त्यांचा IQ मात्र कमी झाला आहे. Gen Z बाबतचे हे धक्कदायक वास्तव समोर आलं आहे. 

Mar 30, 2024, 09:39 AM IST

लग्नानंतर घरात नॉनव्हेज शिजवले, पतीने केलं असं काही की पत्नी माहेरीच गेली

Trending News: पत्नीने घरात नॉन व्हेज बनवण्यास सुरुवात केली. मात्र पतीला तिचे हा वागणे आवडले नाही, त्यामुळं पत्नीने घेतला मोठा निर्णय 

Mar 28, 2024, 03:57 PM IST

माज उतरला! होळीच्या दिवशी मेट्रो आणि स्कूटीवरचा अश्लिल स्टंट पडला महागात, दंड भरण्यासाठीही पैसे नाहीत

Trending News : होळीच्या दिवशी मेट्रोत आणि स्कूटीवर अश्लील पद्धतीने रंगपंचमी खेळतानाचा दोन मुलींचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओची पोलिसांनी गंभीर दखल घेतली पोलिसांनी या मुलींना 33 हजार रुपायंचा आर्थिक दंड ठोठावला आहे. 

Mar 27, 2024, 07:07 PM IST

बटर चिकन आणि दाल मखनीचा शोध कोणी लावला? वाद हायकोर्टात पोहोचला

Trending News : बटर चिकन आणि दाल मखनी हे केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध असलेले पदार्थ आहेत. पण या डिशचा शोध कोणी यावरुन आता एक नवा वाद सुरु झालाय आणि तो थेट हायकोर्टात पोहोचलाय. 

Mar 27, 2024, 05:55 PM IST

अजब गजब! लोकांना 'प्यार की झप्पी' देत पैसे कमवते, तासाला 'इतक्या' रुपयांची कमाई

अनेक जणं नोकरीच्या चाकोरीत न अडकता हटके व्यवसायाचा मार्ग निवडतात. आपलं कौशल्य आणि हुशारीच्या जोरावर या व्यवसायातून ते लाखो-करोडो रुपये कमावतात. सध्याच एक महिला अशीच आपल्या अनोख्या व्यवसायामुळे चांगलीच चर्चेत आहे.

Mar 26, 2024, 06:32 PM IST

अंग लगा दे रे...मेट्रोमध्ये तरुणींचा होळीचा अश्लील डान्स; VIDEO पाहून होईल संताप

Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रोमधील पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक व्हिडीओ व्हायरल झालाय. अंग लगा दे रे...या गाण्यावर दोन तरुणींनी प्रवाशांच्या गर्दीत अश्लील डान्स केलाय. 

Mar 24, 2024, 09:03 AM IST

56 वर्षांपासून 'प्रेग्नंट' होती महिला, अचानक पोटात दुखू लागल्याने डॉक्टरांनी केली सर्जरी अन् नंतर...

एक महिला तब्बल 56 वर्षांपासून गर्भवती असल्याचं अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक दिवस अचानक महिलेच्या पोटात दुखू लागल्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी केली. पण त्यानंतर सर्व काही संपलं. 

 

Mar 23, 2024, 02:18 PM IST

मराठमोळ्या अभिनेत्रीचा 6 महिन्यातच संसार मोडला; नंतर लोकप्रिय कलाकारासोबत दुसरं लग्न केलं पण 14 वर्षांनी...

Rajlakshmi Khanvilkar: राजलक्ष्मी खानविलकर ही मराठमोळी अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीतून गायबच झाली आहे. आज तिच्याबाबत जाणून घेऊया. 

Mar 20, 2024, 04:31 PM IST

LAPTOP चा फुल फॉर्म काय? फक्त 1% लोकांना असेल माहिती

Laptop Full Form: लॅपटॉप हा शालेय विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसातील कर्माचाऱ्यांकडेदेखील असतो. पण तुम्हाला माहितीये का ज्या लॅपटॉपचा वापर तुम्ही करता त्याचा फुल फॉर्म काय आहे.  LAPTOP चा फुल फॉर्म काय? फक्त 1% लोकांना असेल माहिती

Mar 20, 2024, 01:13 PM IST

वडिलांच्या निधनानंतर मुलीला त्यांच्या बॅगेत सापडलं असं काही; थेट लष्कराला बोलवावं लागलं अन्...

कॅनडात एका महिलेला वडिलांच्या मृत्यूनंतर घराची साफसफाई करताना असं काही सापडलं की, ज्यामुळे तिला धक्काच बसला. महिलेला थेट लष्कराला पाचारण करावं लागलं. 

 

Mar 19, 2024, 01:34 PM IST

सामूहिक विवाह सोहळ्यात भलताच प्रकार; चक्क बहिणीने भावासोबत केले लग्न

Viral News: उत्तर प्रदेशच्या एका शहरात विचित्र प्रकार समोर आला आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात भावा-बहिणीचेच लग्न लावल्याचा प्रकार समोर आला आहे.  

Mar 18, 2024, 02:53 PM IST

Pink Tax बद्दल कधी ऐकलंय का? व्यावसायिकेने उठवला आवाज, Video Viral

Kiran Mazumdar-Shaw Pink Tax: किरण मूजुमदार शॉ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी पिंक टॅक्सबाबत आवाज उठवला आहे. 

Mar 17, 2024, 12:41 PM IST

अचानक गायब होत होती महिलांची अंतर्वस्त्रं, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले, CCTV त दिसलं असं काही

जगभरात रोज अजब प्रकार घडत असतात. यातील काही प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे जगासमोर येतात. अन्यथा त्यावर विश्वास ठेवणं तसं कठीणच असतं. अशाच एका प्रकरणात महिलेची अंतर्वस्त्रं घऱाबाहेर गायब होत होती. सत्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. 

 

Mar 16, 2024, 01:15 PM IST

पापा की परी स्कूटी के साथ छत पे चढी! Video पाहून युजर्सचं डोकं गरगरलं... हे घडलं तरी कसं?

Girl Scooty Accident Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात दोन मुली स्कूटीसह एका घराच्या छतावर अडकलेल्या दिसतायत. पण युजर्सना प्रश्न पडलाय तो म्हणजे या मुली तिथे पोहोचल्या कशा?

Mar 15, 2024, 06:20 PM IST