trending news

Viral Video: 5 वर्षांचा चिमुकला वडिलांविरोधात तक्रार घेऊन पोलिसांकडे पोहोचला, म्हणाला, पप्पा नदीकिनारी...

Trending Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Aug 21, 2024, 09:57 AM IST

घड्याळाच्या जाहिरातींमध्ये नेहमी 10:10 वाजलेले का असतात?

घड्याळाच्या जाहिरातीमध्ये नेहमी 10 वाजून 10 मिनिटे झाल्याचे आपण पाहिले असेल.कारण यावेळी घड्याळ सिमिट्रीकल दिसते.मनोवैज्ञानिक दृष्टीने समरुपता दाखवली जाते.लोकांना अशा गोष्टी पाहायला आवडतात, ज्याच्या दोन्ही बाजू सारख्याच असतील. 10.10 ही वेळ घड्याळात सर्वात संतुलित दिसते. या वेळेत घड्याळात स्मायलीचा आकार दिसतो. अगदी निरखून पाहीलं तर घड्याळ हसतंय असं वाटतंय.यामुळे ग्राहकांना सकारात्मक संदेश जातो आणि जाहिरात सकारात्मक दिसते. 10.10 मिनिटाला V आकार दिसतो. जे विजयाचे प्रतिक मानलं जातं.

Aug 20, 2024, 04:58 PM IST

सामना हरल्याची इतकी कठोर शिक्षा, खेळाडूंना लाथा-बुक्क्यांनी मारहाण... फूटबॉल कोचचा Video व्हायरल

Viral Video : क्रिकेट असो की फूटबॉल किंवा इतर कोणताही खेळ असो. खेळात पराभव झाला की वाईट हे वाटतंच. पण पराभव विसरून नव्या जिद्दीने मैदानावर उतरणं यालाच खिलाडीवृ्त्ती म्हणतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओने पराभव पचवणं किती कठिण असतं हे दिसतंय.

 

Aug 19, 2024, 07:43 PM IST

बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला तोंडात टाकला, तरुणाचा जागीच मृत्यू झाला...

Trending News : बेडवर झोपून मोबाईलवर खेळता-खेळता रसगुल्ला खाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. रसगुल्ला गळ्यात अडकल्याने तरुणाचा श्वास अडकला आणि बेडवरच तरुणाचा मृत्यू झाला. 

Aug 19, 2024, 05:17 PM IST

हेच शिल्लक राहिलेलं; मंदिरातील दानपेटीवर लावला स्वत:चा QR Code; खात्यावर लाखोंची रक्कम जमा

QR Code in temple Viral news : मंदिरात क्यूआर कोड लावणारा नेमका आहे तरी कोण, याची माहिती मिळताच तुम्हालाही धक्काच बसेल. 

 

Aug 17, 2024, 10:08 AM IST

पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना अर्शद नदीम ट्रोल, व्हिडिओत येत होते असे आवाज...

Arshad Nadeem Viral Video : भारताच्या शेजारचा देश असलेल्या पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो. यंदाचा स्वातंत्र्य दिन पाकिस्तानसाठी खास होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्डन बॉय अर्शद नदीमने पाकिस्तानला सुवर्णपदक मिळवून दिलं.

Aug 14, 2024, 08:00 PM IST

फेसबूकवर BMW कारसह फोटो पाहून प्रेमात पडली, लग्नही केलं.. सत्य कळताच थेट पोलिसात गेली

Trending News : सध्याची तरुण पिढी ही इंटरनेटसॅव्ही आहे. प्रत्यक्षातल्या मित्र-मैत्रिणींपेक्षा तरुणांचे फेसबूक, इन्स्टाग्रामवर हजारो मित्र-मैत्रिणी आहेत. फेसबूकवरच ओळख होऊन एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्याही अनेक घटना घडल्य आहेत. 

Aug 12, 2024, 07:11 PM IST

बाप रे! महिलेने मोबाईलसाठी बनवलं चक्क जिवंत मुग्यांचं कव्हर, पेटाने घेतला आक्षेप... Viral Video

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महिला फोनवर बोलत आहे. पण तिच्या मोबाईलला जे कव्हर लावण्यात आलं आहे, ते पाहून पाहाणारे हैराण झाले आहेत. या महिलेने चक्क मोबाईलसाठी चक्क जिवंत किड्या-मुंग्यांचं कव्हर बनवलं आहे. 

Aug 10, 2024, 07:59 PM IST

रेल्वे स्टेशनच्या नावामागे 'रोड' का जोडलं जातं?

Indian Railway : भारताची जीवनवाहिणी म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. जगात सर्वात मोठ्या रेल्वेसेवांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतीय रेल्वेचा इतिहासही मोठा आहे. यापैकीच एक म्हणजे अनेक रेल्वे स्थानकांच्या मागे रोड असं लिहिलं जातं. 

Aug 8, 2024, 07:48 PM IST

लाडक्या बहिणीनंतर आता लाडकी सुनबाई, योजनेचा सासुबाईंनाही होणार फायदा

Trending News : राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची चर्चा आहे. या योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान आता लाडकी सुनबाई योजना सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा सासुबाईंनाही होणार फायदा

Aug 7, 2024, 03:37 PM IST

Viral Video : अवकाशातून एका इसमानं मारली काळजाचा ठोका चुकवणारी उडी आणि...

Viral Video : अवकाश आणि अवकाशाशी संलग्न विषयांबाबत कायमच अनेकांना कुतूहल वाटत असतं. याच अवकाशाविषयीच्या काही कमाल गोष्टी आजवर समोर आल्या आहेत.

 

Aug 7, 2024, 01:41 PM IST

चालकाने रिक्षात लावला होता लाडक्या भाचीचा फोटो, पाहाताच प्रवाशाला बसला धक्का... प्रकरण पोलिसात

Trending News : एक विचित्र घटना समोर आली आहे. एका चालकाने आपल्या रिक्षात आपल्या लाडक्या भाचीचा फोटो लावला होता. पण ज्यावेळी एक प्रवासी त्या रिक्षात बसला, त्यावेळी तो पाहून त्याला धक्का बसला. फोटोवरुन चालक आणि प्रवाशात वाद झाला आणि प्रकरण थेट पोलिसात गेलं.

Aug 6, 2024, 09:37 PM IST

...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!

...म्हणून या दीड फुटाच्या प्राण्याला म्हटलं जातं जंगलातील गुंड!

Aug 3, 2024, 04:01 PM IST

स्ट्रेट ड्राईव्ह मारत लॉक उघडलं, मग पूल शॉट मारत... क्रिकेट स्टाईलमध्ये बाईक चोरी, Video

Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक चोर क्रिकेट स्टाईलमध्ये मोटरसायकल चोरी करताना दिसत आहे. चोरीचा त्याचा हा अंदाज पाहून युजर्सने आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

Jul 31, 2024, 09:43 PM IST

VIRAL VIDEO: रुग्णालयात रात्री 3 वाजता आली अदृश्य व्यक्ती; दार उघडलं, त्यानं स्वागत केलं! कुणी दिसत का नाही?

Trending News In Marathi: सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हीही हा व्हिडिओ पाहून चक्रावून जाल 

 

Jul 31, 2024, 01:07 PM IST