माऊंट एव्हरेस्टची उंची वाढतेय, संशोधनात धक्कादायक माहिती समोर
MOUNT EVEREST HEIGHT : माऊंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर. माऊंट एव्हरेस्ट सर करणं प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. मात्र याच एव्हरेस्टबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Oct 1, 2024, 09:50 PM ISTभावा तुझ्या हिमतीला सलाम! Zomato Delivery Boyचा व्हिडिओ व्हायरल, भर पावसात...
पाकिस्तानी प्रेयसीसाठी गुगल मॅप पाहून काश्मिरहून कच्छपर्यंत पोहोचला तरुण, पण बॉर्डरवर...
Kashmiri Boy Imtiyaz Sheikh : पाकिस्तानी प्रेयसीच्या प्रेमात वेडा झालेला एक प्रियकर काश्मिरहून थेट कच्छमध्ये पोहोचला. यासाठी त्याने गुगल मॅपची मदत घेतली. कच्छ बॉर्डरमार्गे या तरुणाला पाकिस्तानात प्रवेश करायचा होता.
Sep 26, 2024, 05:19 PM IST'तुझा माजी प्रियकर आता मोठा भाऊ' मुलाने अॅप्लिकेशन लिहित प्रेयसीशी केला ब्रेकअप.. फोटो तुफान व्हायरल
VIDEO : मुलांनी बनवलेली फुलांची रांगोळी महिलेने पायाने पुसली, सोशल मीडियावर संताप
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ओणमच्या दिवशी मुलांनी बनवलेली फुलांची रांगोळी एका महिलेने चक्क पायाने पुसली आहे.
Sep 24, 2024, 12:14 PM ISTCCTV दुरुस्त करणाऱ्याची थेट शोएब अख्तरशी तुलना? हा Video पाहून तुम्हालाही आठवेल रावळपिंडी एक्सप्रेस
Viral Cricket Video : तिच रनिंग स्टाईल, तोच थ्रो आणि ते उडणारे केस... शोएब अख्तरचा ड्युप्लिकेट पाहून सगळेच चक्रावले. त्या खेळाडूचं नाव काय?
Sep 23, 2024, 11:36 AM IST
वर्गात सुरु होती विद्यार्थ्यांची हाणामारी, आवाज ऐकताच शिक्षिका धावत पोहोचली, आतलं दृष्य पाहून...
Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक शिक्षिका शाळेच्या लॉबीमधून धावत जाताना दिसतेय. एका वर्गात काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाल्याचं या शिक्षिकेला सांगण्यात आलं होतं.
Sep 20, 2024, 05:25 PM ISTEmergency च्या प्रदर्शनाआधी पाकिस्तानमध्ये कंगना रणौतचीच चर्चा? एकदा तुम्हीही 'हा' VIDEO पाहाच
Kangana Ranaut Mimicry Video : कंगना रणौतची चर्चा फक्त भारतात नाही तर पाकिस्तानमध्येही... या VIRAL VIDEO मुळे एकच चर्चा
Sep 19, 2024, 04:05 PM ISTगर्भवती महिलेचा डिलेव्हरीदरम्यान मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी सापडली धक्कादायक गोष्ट... पतीचा पोलिसांना फोन
Video: गंगा घाटावर महादेवाच्या पिंडीसमोर बनवत होती रिल्स... अति हुशारी नडली, थोडक्यात वाचली
Viral Reel : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, या व्हिडिओत एक मुलगी गंगा घाटावर महादेवाच्या पिंडीसमोर रिल्स बनवताना दिसतेय. पण रिल्स करतान अति हुशारी नडली आणि पाय घसरुन ती नदीत पडली.
Sep 12, 2024, 09:25 PM ISTजीवघेणे Reels! 3 वर्षांच्या मुलाला घेऊन रेल्वे रुळावर पती-पत्नी बनवत होते रिल्स, इतक्यात ट्रेन आली आणि...
Reels : रिल्सचं वेड एका कुटुंबाच्या जीवावर बेतलं आहे. रेल्वे रुळावर उभं राहू पती-पत्नी आपल्या तीन वर्षांच्या मुलासह रिल्स बवनत होते. त्याचवेळी वेगाने येणाऱ्या ट्रेनने जोरदार धडक दिली आणि यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
Sep 12, 2024, 03:00 PM ISTलालबाग राजाच्या चरणी पहिल्या दिवशी 'इतक्या' लाखांचं दान
Lalbaugcha Raja 2024 : देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षीही लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. विविध क्षेत्रातील अनेक सेलिब्रेटीही राजाच्या चरणी लीन होतात.
Sep 9, 2024, 07:22 PM IST'तू चला जायेगा तो मैं क्या करूंगा' मृतदेहाशेजारी बसून हिंदी गाण्यावर Reels... नेटकरी संतापले
Viral Reels : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला असून रिल्स बनवणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याची मागणी केली आहे. एका व्यक्तीने मृतदेहाशेजारी बसून रिल्स बनवली.
Sep 7, 2024, 08:14 PM ISTहँडसम दिसायचे अग्निशमन कर्मचारी, त्यांना पाहण्यासाठी महिलेने केला भयानक कारनामा...झाली अटक
Ajab Gajab : एका महिलेला जंगलात दोन वेळा आग लावण्याच्या कारणावरुन अटक करण्यात आली. महिलेने यामागचं सांगितलेलं कारण ऐकून पोलिसही हैराण झाले. जंगलाला लावलेल्या आगीमुळे प्राणी आणि झाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसात झालं आहे.
Sep 6, 2024, 09:06 PM ISTTrending News : 'आज प्लेन तेरा भाई उड़ाएगा...' मद्यधुंद प्रवाशाचा विमानात गोंधळ; कॉकपिटमध्ये घुसला अन्...
Trending News : विमान हवेत, साधारण 30,000 फूट इतक्या उंचीवर असताना घडला हा गंभीर प्रकार. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या....
Sep 6, 2024, 11:49 AM IST