trending news

Porn Star Martini : गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेला खाद्यपदार्थ नेमकं काय? रेसिपीसुद्धा पाहा

Google Trends: गुगलवर 2024 या वर्षात सर्वाधिक काय सर्च करण्यात आलं, हे जाणून घेऊयात

Dec 11, 2024, 02:45 PM IST

कोणत्या नोटेवर नसते RBI गव्हर्नरची सही?

Reserve Bank of India Governor Never Signs this Note : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची का नसते या नोटेवर कधीच सही? जाणून घ्या कारण...

Dec 11, 2024, 12:30 PM IST

देशात पहिल्यांदा जनगणना कधी झाली माहितीये?

तुम्हाला माहितीये का? कोणत्या देशात सगळ्यात आधी जनगणना झाली?

Dec 8, 2024, 03:14 PM IST

निर्दयी आई! तब्बल 3 वर्ष नवजात बाळाला बेडच्या ड्रॉवरमध्ये कोंडून ठेवलं, कारण जाणून तळपायातील आग मस्तकात जाईल

Mother hides her Daughter in Drawer for 3 Years : एका आईचं क्रूररुप जगासमोर आलंय. नवजात बाळा ती गेल्या तीन वर्षांपासून बेडच्या ड्रॉवरमध्ये कोंडून ठेवायची. या कृत्यामागील कारण तुम्हाला कळल्यास तळपायातील आग मस्तकात जाईल. 

 

 

Dec 4, 2024, 03:18 PM IST

अरेरे! हद्दच झाली भर मंडपात लग्न सोडून नवरा मुलगा मित्रांसोबत खेळतोय लुडो! PHOTO VIRAL

Groom Playing Ludo with Friends during Wedding Ceremony : लग्नाच्या विधीसोडून लुडो खेळण्यात व्यस्त नवर मुलगा, फोटो व्हायरल

Dec 2, 2024, 07:00 PM IST

चक्क शाळेच्या विद्यार्थ्यांना Smoking Break! अजब नियम ऐकून तुम्हालाही बसेल धक्का; कारण आणखी विचित्र

Smoking Break in School : आता चक्क मुलांना शाळेत मिळतो स्मोकिंग ब्रेक... वाचून तुम्हालाही बसेल धक्का

Dec 2, 2024, 05:01 PM IST

Viral Banana चं सत्य : 520000000 रुपयांचं केळं विकत घेणाऱ्यानं अखेर खाऊन उलगडलं रहस्य!

The Most Expensive Banana In The World: जगातील सर्वात महागडं केळं, तब्बल 52 लाख डॉलरला विकलं गेलं आहे.

Nov 30, 2024, 12:42 PM IST

GK: 'या' शहरात कधीच 12 वाजत नाहीत? तुम्हाला माहितीये का उत्तर? 99 टक्के लोक चुकतात

जगभरातील सर्व शहरांमध्ये, कोणत्या ना कोणत्या चौकात, बेल टॉवर किंवा चर्चवर मोठे घड्याळ बसवलेलं असतं. दरम्यान असं एक शहर आहे ज्या शहराच्या घड्याळात कधीच 12 वाजत नाहीत. त्या शहराचे नाव तुम्हाला क्वचितच माहीत असेल. 

 

Nov 28, 2024, 04:46 PM IST

ऑफिसमध्ये रोमान्स करणाऱ्यांना 'ही' कंपनी देतीये बक्षीस; नेटकरी म्हणतात, आमच्याकडे ही पॉलिसी कधी येणार?

एखादं ऑफिसच तुम्हाला रोमान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत असेल तर? हो. असं घडलंय. जिथे ऑफिसमध्ये रोमान्स केल्यास तुम्हाला बक्षिस मिळतं. कुठे आहे असं ऑफिस? काय आहे यामागचं कारण? सर्वकाही जाणून घेऊया.

Nov 27, 2024, 07:57 PM IST

खाण्यासाठी नव्हे तर भलत्याच कामासाठी बनवली जायची रुमाली रोटी? मुघल काळात राजे-महाराजे...

Why Was Rumali Roti Created: रुमाली रोटी नेमकी कशासाठी बनवण्यात आली होती? हे माहितीये का तुम्हाला. आज जाणून घेऊया रुमाली रोटीचा इतिहास 

 

Nov 27, 2024, 11:00 AM IST

जोडीदार असावा तर असा! लग्नाच्या एक दिवसपूर्वी वधूचा अपघात, वराने केलं कौतुकास्पद काम, VIDEO पाहून व्हाल भावूक

Viral Video : सोशल मीडियावर हॉस्पिटलचा एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अतिशय भावूक करणारा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?

Nov 26, 2024, 09:55 PM IST

बिर्याणी रडत असेल रे! तरुणीने बनवली Parle-G बिर्याणी; खाद्यप्रेमींचा विश्वास बसेना, VIDEO तुफान व्हायरल

इंस्टाग्रामवर एका तरुणीचा पार्ले-जी बिर्याणी (Parle G Biryani) बनवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर सोशल मीडियावर (Social Media) नेटकरी संताप व्यक्त करत असून आश्चर्य व्यक्त करत आहेत. 

 

Nov 21, 2024, 07:36 PM IST

Free Spain Trip आणि ती सुद्धा कंपनीकडून... 'या' कारणासाठी 1000 कर्मचाऱ्यांना फिरायला घेऊन गेली भारतीय कंपनी

Indian Company Giving Free Spain Tour to Employees : ही भारतीय कंपनी 1000 कर्मचाऱ्यांना देते भरपगारी सुट्टी, एक रुपयाही खर्च न करता थेट स्पेन फिरण्याची संधी

Nov 21, 2024, 11:16 AM IST

पती-पत्नी प्रत्येक वेळी खरेदी करायचे आलिशान कार, मग स्वस्तात विकूनही व्हायचे मालामाल, युक्ती जाणून पोलीस थक्क

Viral News :  एक जोडपं काही न करता आलिशान आयुष्य जगत होते. दोघेही वारंवार शोरूममध्ये जाऊन आलिशान गाड्या खरेदी करायचे, नंतर स्वस्तात विकायचे आणि मोठा नफा मिळवायचे. त्यांची ही युक्ती पाहून पोलीसही हैराण झाले. 

Nov 16, 2024, 05:37 PM IST

जगातली सर्वात महागडी बिअर; किंमत इतकी, की सहज खरेदी करु शकाल बंगला- लक्झरी कार

World's Most Expensive Beer: जगभरात काही गोष्टी अशा आहेत, ज्यांची किंमत जाणून हैराण व्हायला होतं. जाणून आश्चर्य वाटेल पण, जगात एक अशी बिअर आहे जिची किंमत अनेकांनाच थक्क करते. 

 

Nov 15, 2024, 10:34 AM IST