बिपरजॉय चक्रीवादळचा धोका, आत्तापर्यंत 20 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
Biparjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळचा मोठा प्रभाव गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टवर जाणवणार आहे. या नैसर्गिक संकाटाची सामना करण्यासाठी प्रशासन देखील सतर्क झालेय. आत्तापर्यंत जवळपास 20 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.
Jun 13, 2023, 04:04 PM IST
ISIS Gujarat Module : गुजरातमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; 4 दहशतवादी पकडले, 'पाक' कनेक्शनचा संशय
ISIS Module In Gujarat: गुजरातमध्ये उपस्थित असलेल्या ISIS च्या मॉड्यूलचा भंडाफोड करण्यात आला आहे. एटीएसने कारवाई करत चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.
Jun 10, 2023, 12:19 PM ISTBiporjoy चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार, 'या' राज्यातील नागरिकांना अलर्ट
Biporjoy Cyclone Update News : बिपरजॉय चक्रीवादळाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. हे चक्रीवादळ उग्र रुप धारण करणार आहे. त्यामुळे या वादळाचा धोका असेल, भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. धोक्याचा इशारा देताना लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.
Jun 9, 2023, 01:09 PM ISTBJP MLA Saves 3 From Drowning: बुडणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी भाजपा आमदाराची समुद्रात उडी; तिघांना वाचवले, एकाचा मृत्यू
BJP MLA Saves 3 youths From Drowning: समुद्रात बुडत असलेल्या तरुणांना वाचवण्यासाठी धडपड सुरु असतानाच या ठिकाणी आलेल्या भाजपा आमदाराला घडलेल्या घटनेची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी पुढचा मागचा विचार न करता समुद्रात उडी घेतली.
Jun 1, 2023, 10:14 AM ISTअपघात की षडयंत्र? अंगावर शहारे आणणारा Godhra चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
Godhra Movie Teaser: 21 वर्षांपुर्वी गुजरात येथे घडलेल्या गोध्रा दुर्घटना या प्रकरणावर आधारित 'गोध्रा' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा आता या चित्रपटाच्या टीझरवर खिळल्या आहेत.
May 31, 2023, 09:16 PM IST"...तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र करेन," बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचं आणखी एक मोठं विधान; पण नेमकं कसं?
Bageshwar Dham Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. जर गुजरातमधील (Gujarat) लोक एकत्र आले तर आपण पाकिस्तानलाही (Pakistan) हिंदू राष्ट्र (Hindu Nation) करु असं ते म्हणाले आहेत. गुजरातमधील सूरत येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.
May 29, 2023, 02:04 PM IST
IPL 2023 Final : गुजरात दुसऱ्यांदा की चेन्नई पाचव्यांदा? खिताब जिंकण्यासाठी कशी असेल दोन्ही टीम्सची प्लेईंग 11
CSK vs GT IPL 2023 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज फायनल सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे.
May 28, 2023, 04:56 PM ISTIPL 2023 Final : गुजरात की चेन्नई, पाहा कोणाचं पारडं जड? रविवारी रंगणार फायनलचा थरार
CSK vs GT IPL 2023 Final : 28 मे म्हणजेच रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध गतविजेती गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आयपीएल 2023 च्या ट्रॉफीवर कोणती टीम नाव कोरणार हे आता रविवारीच समजू शकणार आहे.
May 27, 2023, 08:35 PM ISTCrime News: लग्नाच्या आधी मुलगी बेपत्ता; मृतदेह पाहिल्यानंतर सगळा परिसर करु लागला उलट्या; पोलीसही हादरले
Crime News: गुजरातच्या (Gujrat) पाटणमधील (Patan) सिद्धपूर येथील 25 वर्षांच्या लवीनाचं लग्न होणार होतं. पण लग्नाच्या पाच दिवस आधीच लवीन अचानक गायब होते. एका सीसीटीव्हीत ती शेवटची कैद झाली होती. पण जेव्हा तिचा मृतदेह सापडतो तेव्हा सगळा परिसर उलट्या करु लागतो.
May 25, 2023, 12:57 PM IST
Cheating BJP MLA । मंत्रिपदाची ऑफर देत भाजपच्या आमदारांची फसवणूक
Maharashtra Politics News Ministership bait 5 BJP MLAs cheated one arrested from Gujarat
May 17, 2023, 07:45 AM ISTराजकारणातील सर्वात मोठी बातमी, मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा
Cheating 5 BJP MLAs : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुजारातमधून एकाला अटक कऱण्यात आली आहे.
May 17, 2023, 07:10 AM ISTगुजरातमधून 40 हजार महिला आणि मुली बेपत्ता; नॅशनल क्राइम ब्युरोकडून धक्कादायक माहिती
Gujarat Missing Girls: गेल्या पाच वर्षांत गुजरातमधून 40 हजार महिला आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. नॅशनल क्राइम ब्युरोने (National Crime Bureau) ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे. शिवसेनेने (Shivsena) याप्रकरणी सामना संपादकीयमधून (Saamana Editorial) टीका केली आहे.
May 9, 2023, 01:40 PM IST
Video | चांगले प्रकल्प गुजरातला अन् विनाशकारी महाराष्ट्राला... रिफायनरीवरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray meets villagers opposing Barsu Refinery
May 6, 2023, 05:50 PM ISTGujarat | गुजरातच्या कच्छमध्ये हिट अँड रन्सची घटना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्याला उडवलं
Gujarat Bhuj Car Hit And Run Accident
Apr 10, 2023, 11:25 AM ISTRahul Gandhi | राहुल गांधी आज शिक्षेला आव्हान देणार
Rahul Gandhi To Move Surat Session Court Against Conviction In Gujarat
Apr 3, 2023, 09:10 AM IST