कोर्टाने केजरीवाल यांना ठोठावला 25 हजार रुपयांचा दंड, कारण ठरली PM Modi यांची डिग्री
PM Modi Degree : गुजरात हायकोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डीग्री दाखवण्याची मागणी केली होती. कोर्टाने याची गजर नसल्याचं म्हटलं आहे.
Mar 31, 2023, 06:18 PM IST4 वर्षांपूर्वीचं भाषण, 2 वर्षांची शिक्षा आणि खासदारकी रद्द... काय आहे ते संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या एका क्लिकवर
Rahul Gandhi Disqualified : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांची संसद सदस्यता रद्द केली आहे. मोदी आडनाव प्रकरणात सूरत सेशन कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आगे.
Mar 24, 2023, 04:06 PM ISTबुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक; 72 तासांच्या ऑप्रेशननंतर यश
Bookie Anil Jaisinghnia Arrested From Gujarat
Mar 20, 2023, 06:55 PM ISTFarmer : कांदा आणि बटाटा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, 270 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर
Onion and Potato Farmers :केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शेतकरी अडचणीत आल्याने गुजरात सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक आणि बटाटा उत्पादकांसाठी 270 कोटी रुपयांचं पॅकेज गुजरात सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांबाबत मोठी निर्णय कधी घेणार याकडे लक्ष लागले आहे.
Mar 7, 2023, 11:23 AM ISTCrime News : हात बांधलेले, खिशात ST चं तिकीट अन्... प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या
Dhule Crime : शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात मक्याच्या शेतामध्ये हात बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह (Crime News) आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Dhule Police) घटनास्थळी धाव घेतली. आरोपींनी मृतदेहाजवळ कोणताही सबळ पुरावा सोडला नव्हता. मात्र मृतदेहाच्या खिशात एक एसटीचे तिकीट सापडलं आणि या हत्येचा उलघडा झाला.
Mar 4, 2023, 10:23 AM ISTWedding Video: लग्नात नोटांचा पाऊस! गच्चीवरुन उधळले लाखो रुपये; पैसे गोळा करायला पाहुण्याची गर्दी
Notes Showered In Wedding: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.
Feb 18, 2023, 09:13 PM ISTLions Virla Video : अचानक शहरात शिरले एक नाही तब्बल 8 सिंह, शिकार मिळत नसल्याने...
Lions Virla Video: वाघ, सिंहाचं नुसतं नाव घेतलं तरी आपल्याला घाम फुटतो...पण सध्या सोशल मीडियावर थरकाप उडविणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या तब्बल 8 सिंह रस्त्यावर मोकळी फिरत आहेत.
Feb 16, 2023, 03:29 PM ISTVIDEO : बॅंक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्याला ग्राहकाने दिला चोप; कारण वाचून बसेल धक्का
Bank of India : बँकेचे इतर कर्मचारी त्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी आले असता ग्राहकासोबत असलेल्या व्यक्तीनेही मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.
Feb 5, 2023, 05:34 PM ISTCar - Bus Accident : रस्ता अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू
Car - Bus Accident News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. ( Car - Bus Accident ) या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यात एका महिलेचादेखील समावेश आहे.
Jan 31, 2023, 01:52 PM ISTPM Modi Gold Statue: पीएम मोदी यांची सोन्याची मूर्ती, वजन आणि किंमत ऐकून व्हाल थक्क
PM Modi Statue: गुजरातमधल्या सूरत शहरातल्या एका सोनाराने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चक्क सोन्याची प्रतिमा बनवली आहे.
Jan 30, 2023, 01:53 PM ISTPM Narendra Modi Gold Statue | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती पाहिलीत का?
golden statue of Prime Minister Narendra Modi?
Jan 21, 2023, 01:55 PM ISTHeart Attack; धक्कादायक! आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
Rajkot News : आठवी मध्ये शिकणारी रिया नेहमी प्रमाणे सकाळी सात वाजता शाळेत पोहोचली होती. यानंतर 7.30 वाजता प्रार्थना करून आठ वाजता ती वर्गात पोहोचली. वर्ग सुरु असतानाच तिला थंडी भरुन आली. ती अचानक बेशुद्ध झाली आणि ती जमीनीवर कोसळली.
Jan 19, 2023, 11:04 PM IST'टाटा'ने विकत घेतला 'फोर्ड'चा कारखाना! ग्राहकांनाही होणार फायदा
विशेष म्हणजे या अधिग्रहणानंतर 'फोर्ड'मधून 'टाटा' कंपनीचे कर्मचारी झालेल्यांना 'टाटा'कडून 'फोर्ड'प्रमाणेच सर्व सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या अधिग्रहण व्यवहारासाठी टाटा मोर्टर्सने 725 कोटी 70 लाख रुपये खर्च केले आहेत.
Jan 11, 2023, 10:39 AM ISTMoscow-Goa Flight Emergency Landing | गोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब? विमानाचं इर्मजन्सी लँडिंग
Moscow to Goa Flight Makes Emergency Landing in Gujarat Jamnagar Airport Following Bomb Threat
Jan 9, 2023, 11:10 PM ISTBlack Friday : शुक्रवार ठरला घातवार, दोघांचं निधन तर एकाचा अपघात
Rishabh Pant Car Accident : आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला असून दिवसाच्या सुरूवातीलाच तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. दोघांचं निधन तर एकाचा अपघात झाला आहे.
Dec 30, 2022, 01:54 PM IST