13 बॉलमध्ये हाफ सेंचुरी; गुजरातच्या क्रिकेटरने रचला विक्रम
सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गुजरातच्या सौरव चौहान याने नवा विक्रम रचला आहे. सौरवने 13 बॉलमध्ये हाफ सेंचुरी केली आहे.
Oct 17, 2023, 07:11 PM IST2 भारतीय तरुणी करणार हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा! इस्रायली लष्कराकडून लढणार
Israel Palestine Hamas War Indian Women: इस्रायलमध्ये मागील आठवड्याभरापासून युद्धजन्य परिस्थिती आहे. हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलमध्ये घुसखोरी केल्याने हा संघर्ष सुरु झाला आहे.
Oct 14, 2023, 10:14 AM ISTजंगलाचा राजा समुद्रावर फिरायला जातो तेव्हा... भारतातील 'या' फोटो जगभरात चर्चा
Lion Standing On Sea Coast: जंगलाचा राजा अशी ओळख असलेला सिंह समुद्रकिनाऱ्यावर वॉकसाठी गेला तर? खरोखरच असं घडलं आहे आणि ते सुद्धा भारतात.
Oct 2, 2023, 04:16 PM ISTबाप्पांनी तारलं: समुद्रात 24 तास गणेशमूर्तीच्या आधारे तरगंत होता मुलगा; असा वाचला जीव
Gujarat News : समुद्रात बुडणाऱ्या एका 14 वर्षाच्या मुलाला बाप्पानं तारलं आहे. गणेशमूर्तीच्या सहाय्याने हा मुलगा तब्बल 24 तास खोल समुद्रात तरंगत होता. इकडे कुटुंबियांनी त्याची जीवंत परतण्याची आशा सोडली होती. मात्र अखेर 39 तासांनी तो घरी परतला आहे.
Oct 2, 2023, 02:06 PM ISTकेस मोकळे सोडून जत्रेच्या पाळण्यात बसली अन्... क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा थरारक Video
Gujarat Ferris Wheel Video : जत्रेत मजा करायला आलेल्या तरुणीचे केस चक्क आकाश पाळण्यात अडकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. असा वाचवला जीव...
Sep 30, 2023, 07:10 PM ISTGujrat | कच्छ किनारपट्टीवरून 800 कोटीचं ड्रग्ज जप्त; गुजरात पोलिसांची मोठी कारवाई
Gujarat Kutch 80 kg Drugs seized
Sep 29, 2023, 12:50 PM ISTGujrat | सुरतमध्ये भाव उतरल्याने व्यापारी संतप्त, रस्त्यावर फेकले हिरे
Gujrat Surat Diamond Merchant Through Away Diamonds On Road
Sep 26, 2023, 12:15 PM ISTVideo | गुजरातमधून आणलेला 12 लाखांचा बनावट खवा जप्त
12 lakh fake Khawa brought from Gujarat to Bhusawal seized
Sep 23, 2023, 12:20 PM IST5 वी पास पोराने पोलिसांना फोडला घाम, घोटाळा पाहून बोबडी वळली; केंद्र सरकारला लिहिणार पत्र
सूरत पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा मोठा घोटाळा उघड केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, आरोपीची ओळख उघड झाल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहिलं जाणार आहे.
Sep 12, 2023, 12:19 PM IST
सूनेचे सासऱ्याशी शारिरीक संबंध, एक दिवस प्रायव्हेट खोलीत तिने गाठलं अन्...; घरात एकच खळबळ
सूनेने सासऱ्यासोबतच शारिरीक संबंध ठेवले होते. एका खासगी खोलीत दोघं शारिरीक संबंध प्रस्थापित करत होते. सासरा या बदल्यात सूनेला पैसा देत होता. पण नंतर असं काही घडलं की सगळेच हादरले.
Sep 10, 2023, 02:44 PM IST
'मुस्लीम मुलीसह फिरायची तुझी हिंमत कशी झाली?', हिंदू तरुणाला मारहाण, तरुणीचा ओढला बुरखा
गुजरातच्या (Gujarat) अहमदाबादमध्ये (Ahmedabad) एका हिंदू (Hindu) तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. मुस्लीम मैत्रिणीसह फिरत असल्याने जमावाने त्याला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Socil Media) व्हायरल झाला आहे.
Aug 31, 2023, 01:10 PM IST
'मीच चांद्रयान-3 चा लँडर बनवला' म्हणत मुलाखती देणाऱ्या ठगाला गुजरातमधून अटक
ISRO Fake Scientist Arrested in Gujarat: चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यापासून ही व्यक्ती वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांकडे जाऊन मुलाखती देत होती.
Aug 30, 2023, 02:36 PM ISTखोदकामात मजुरांना 240 सोन्याची नाणी सापडली; 4 पोलिसांनाच झाली अटक कारण...
240 British Era Gold Coins Unearthed At Construction Site: गुजरातमधील एका इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही सोन्याची नाणी सापडली होती. मात्र या प्रकऱणाला नंतर रंजक वळण मिळालं.
Aug 29, 2023, 03:48 PM ISTहिरे व्यापाऱ्याने 15 कोटींच्या मालमत्तेवर सोडलं पाणी कारण की...
Diamond Merchant : मुलगा आणि मुलगी भिक्षू बनल्यानंतर गुजरातमधील हिरे व्यापाऱ्याने 15 कोटींच्या मालमत्तेवर पाणी सोडलं आहे. दिपेश शाह आणि त्यांची पत्नी पिका शाह यांनी भौतिक सुखाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.
Aug 21, 2023, 11:34 AM ISTकारखालून ठिणग्या उडत असतानाही चालक थांबला नाही, नंतर पाहिलं तर खाली....; रस्त्यावर नागरिकांची एकच धावपळ
गुजरातच्या (Gujarat) सूरतमध्ये (Surat) एक भीषण अपघात झाला आहे. कारचालकाने दुचाकीस्वाराला धडक दिली. यानंतर दुचाकी कारच्या खाली अडकलेली असतानाही चालकाने कार थांबवली नाही. जवळपास 800 मीटपर्यंत त्याने बाईकला फरफटत नेलं. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Aug 12, 2023, 10:24 AM IST